![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/07/23/5E9990CF-095D-4479-A625-6C3C0C539402.jpeg)
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
@संजय , हो मला समजलं ते आता
@संजय , हो मला समजलं ते
आता पिक्चर बघेन म्हणजे जास्त एन्जॉय करता येईल.
संजय
संजय
तो पान टपरीवरचा जहांगीर आणि इस्माईल भाईचा सिगारेट विकत घेताना तो सीन तर कहर आहे.
आता पिक्चर बघेन म्हणजे जास्त
आता पिक्चर बघेन म्हणजे जास्त एन्जॉय करता येईल.>>>>> rmd, पिसं काढशीलच.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
जनवरी महिने की आखरी तारीख कू
जनवरी महिने की आखरी तारीख कू फारुक के लिये तबस्सुम का रिश्ता आया.
फारुक बोले तो वेसे एकदम शाइस्ता बंदा. महिनेकी अस्सी हजार तनखा कमानेवाला. डेव्हलपर की जॉब!
अभी, रायलसीमा मे, ऐसे होनहार लडके कहा मिलते..?
तो तबस्सुम हौर उनके घरवाले मिलने आते.
दोनो तरफा लोगा इकठ्ठा हुए . अच्छीखासी बाता किये इधर उधर की..
सब लोग जाने के बाद, फारुक मियां खुशी में थे..की हां ही कहेंगे उनो... कब मैं दुल्हानौशा बनता ऐसा सोचके बहुत सपने देख रहे.
चार पाच दिना के बाद भी लडकीवालोंकी तरफ से कोई खबर नई...
तो फारुक मियाके वालिद , मुस्तफाचचा फोन किये उनो की क्या करे आगे करके..क्या फैसला लिये... ऐसे पुछे .
तो तबस्सुम के अब्बू बोलते..
क्या करे... वैसे तो हमे पसंद है आपका बेटा..
लेकीन....लडका इन्कम टॅक्स भरनेवाला तो होना चाहिए.? ...
इतना तो कमसेकम कमानेवाला होना मंगता ना दुल्हा?
हौर, ये बजेट आया ना परसू...?
तो अभि नई बैठते ना फारुख मियां इस इन्कम टॅक्स सलिब मे... नये अदद जो लाई है मोहतरमा !
तो माफ कर दो..बोले!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बजेट की वजह से एक शादी टूट गयी.
और लोग बोलते अच्छा बजेट है!
बजेट वाली मोहतरमा कू बहुत
बजेट वाली मोहतरमा कू बहुत कोसते लोगां
आजकल मीम मैटेरियल बन गए उनों 🤣
दुल्हानौशा = perfect selection of word 👌
बजेट किस्सा
(No subject)
सकाळ मधल्या लेखमालेमधील पुढचा
सकाळ मधल्या लेखमालेमधील पुढचा भाग -
https://www.esakal.com/saptarang/dakhani-language-born-maharashtra-marat...
लेखाचा उत्तरार्धही छान. Thank
लेखाचा उत्तरार्धही छान. Thank you for sharing.
उनों कते, क्याबी नई, क्यातोबी हे नेहमीच्या वापरात आहेत.
त्यांनी दिलेला ज्ञानेश्वरीचा रेफरंस सुखद, काही नवीन शब्द शिकवून गेला ❤️
Valentine’s Week Special
Valentine’s Week Special हैदराबादी किस्सा written by yours truly.
Valentine’s Week का असर सब लोगां पर होरा. फजलू बोले:
- तरन्नुम, सुनो मेरी आँखां में देख कू बातां करो ❤️
- नै कर सकती फजलू, मै शँम्पू करी अभी.
- तो क्या होता ? मेरे कू देख कू दिल की बातां बताव, आँखां मे देख कू कुछ बातां करो 😍
- अबे हौले नवाब, बोलरई ना मै शँम्पू करी अब्बीच
- तो ?
-उस शँम्पू की बोतल पे किलियर लिखा रैता. अव्हॉइड कॉन्टैक्ट विथ आय 😁
(No subject)
आज सपोर्ट team मधल्या एकासोबत
आज सपोर्ट team मधल्या एकासोबत कॉल्स झाले.
Issue लवकर solve होत नव्हता
तर त्याने हिंदीमधून सुरु केलं संभाषण
आणि मला जाम मजा आली
हैद्राबादी हिंदी ऐकायला मिळाली..
ये तो सरदारो वाला जोक लगे है,
ये तो सरदारो वाला जोक लगे है, पाजी!
(No subject)
छल्ला, मस्त पकडला आहे तो
छल्ला, मस्त पकडला आहे तो लहेजा. वाचताना इन्स्टावरचा नेहल पाशा आठवत होता.
रच्याकने, तुमचा लहेजा त्या पाशासारखा आहे, अनिंद्य यांचा दिया मिर्झा आणि विजय वर्मा यांच्या रिलसारखा असतो. दोघात काहिसा फरक आहे
माधव, थँक्यू.
माझा काहीच इतका अभ्यास नाही अनिंद्य यांच्यासारखा.
मी उगीच मजा म्हणून लिहिते. मी तर कधी हैदराबादला गेलेही नाही!
… अनिंद्य यांचा लहजा दिया
… अनिंद्य यांचा लहजा दिया मिर्झा आणि विजय वर्मा यांच्या रीलसारखा असतो….
शुकरान. कॉम्प्लिमेंट सर ऑंखां पर.
हे दोघे कलाकार जन्मापासून हैदराबादी आणि कामासाठी महाराष्ट्रात. हैदराबादीच काय मराठीही भौत बढिया बोलते उनों.
उनके सामने अपन तो गुल्लागुडा के नवाब 😂
(No subject)
(No subject)
Pages