(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
गर प्युर हैदराबादी नई लग रा
गर प्युर हैदराबादी नई लग रा तो माफी है सबसे!!
इतवार बोले तो शब्बो के लिये जादा काम.
भोत कामा निकाले थे उनो.
होर जुम्मन मियां बस उनो देखते बैठे है... ताकते हुये.
शब्बो ने दो - तीन बार अनदेखा किये...
फिर एकदम गुस्सेसे बोले
जुम्मन हाथ बटांना तो तुम्हे आता नही किसी काम मे...
वो तो कभी सिखाई ही नहीं अम्मी ...
तो कमसे कम घूरना तो बंद करो....
तो जुम्मन कहते..
हा हा बेगम. एकदम ठीक बोले तुम.
लेकीन मैं सोचा इतना दूर हाई टेक सिटी जाने से अच्छा इधर बैठ के तुम्हे देखू....
कैसे तो नब्बे घंटे पूरा होने से मतलब.
मुझे भी कूछ खुशी नई हो रही...तुम्हे देखते हुए!
भोत मुश्किल काम है ये तो........!!!
एकसे एक किस्से आहेत जुम्मन
एकसे एक किस्से आहेत जुम्मन मिया, शब्बो आणि मंडळींचे.
या धाग्याच्या सन्मानार्थ "Being Jumman" असे टी-शर्ट करवून घ्या.
@ छल्ला,
@ छल्ला,
९० घंटे हौर बेगम कू घूरना दोनों मेंशन किये तुम.
जुम्मन L&T में काम कर रा के Infosys में
… "Being Jumman" असे टी-शर्ट
… "Being Jumman" असे टी-शर्ट करवून घ्या…..
९० घंटे हौर बेगम कू घूरना
९० घंटे हौर बेगम कू घूरना दोनों मेंशन किये तुम.
जुम्मन L&T में काम कर रा के Infosys में .....
इन्फोसिस बोले तो सित्तर घंटे
इन्फोसिस बोले तो सित्तर घंटे है ना... ?
… इन्फोसिस बोले तो सित्तर
… इन्फोसिस बोले तो सित्तर घंटे है ना... ? …
नैमालूम मेरे कू. इत्ते कामां नै करना मै बोलरा
Pages