Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54
नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेगवेगळ्या चाचण्यांत ( hunger
वेगवेगळ्या चाचण्यांत ( hunger index, human development index, poverty index, world happiness Index, climate change performance index, global peace index, भ्रष्टाचार ) भारत मागे असल्याच्या बातम्या वेळोवेळी येत असतात. कुठेतरी भारत पहिल्या क्रमांकावर आहे या बातमीने कोट्यावधी भारतीयांची मान उंचावेल,
https://www.cnn.com/2025/01/03/politics/jill-biden-diamond-gift/index.html
याविषयी, अजय बोस यांनी RTI दाखल करुन भेट म्हणून दिलेल्या ७.५ कॅरेट हिर्याची किंमत विचारली होती. १३/७/२०२३ ला उत्तर आले पण किंमत सांगितली नाही, आज हिर्याची खरी किंमत कळाली. केवळ १७ लाख रुपये. ऊंचे लोगों की ऊंची पसंद.
https://x.com/AjayBos93388306/status/1875125887827579267
Huge contingent of security
Huge contingent of security forces deployed in Manipur's Kangpokpi after attack on SP office
मोदी है तो मुमकिन है
नेहरूनी पण एडविनाला भेटी
नेहरूनी पण एडविनाला भेटी दिल्या होत्या की!! गप्प बसा पाहु.
ये आप का मंगलसुत्र छिन लेंगे
ये आप का मंगलसुत्र छिन लेंगे
२०२४ मध्ये नागरिकांनी घरखर्च, शिक्षण खर्च, रुग्णालयाचा खर्च वगैरें साठी सोने गहाण ठेवुन घेतलेल्या कर्जात 50% वाढ झाली. ते फेडु शकत नसल्याने (का? सांगा बघु.) एकुण कर्जात (NPA) ३०% वाढ झाली आहे . म्हणजे कर्ज घेण्याऱ्यांनी सोन्यावर पाणी सोडण्यातही ३०% वाढ झालीय.
२०२४ मध्ये नागरिकांनी घरखर्च,
२०२४ मध्ये नागरिकांनी घरखर्च, शिक्षण खर्च, रुग्णालयाचा खर्च वगैरें साठी सोने गहाण ठेवुन घेतलेल्या कर्जात 50% वाढ झाली. ते फेडु शकत नसल्याने (का? सांगा बघु.) एकुण कर्जात (NPA) ३०% वाढ झाली आहे .>>> मोदीबाबा 'दिवसाचे तारे' दाखवणार लवकरच लोकांना असं दिसतंय....
पुढच्या महिन्यात निर्मलाताई
पुढच्या महिन्यात निर्मलाताई येताहेत. मी ऐकून आहे की सगळा टॅक्स झिरो होणार. कितीपण कमवा ० टैक्स. जीएसटी वैगरे सगळं ०. टॅक्स फ्री इंडिया.
(No subject)
मोदींचे अर्थशास्त्र आहे.
मोदींचे अर्थशास्त्र आहे.
जिल बायडन यांच्यासाठी $२०,००० चा हिरा भेट दिला . यावेळी ट्रम्प ( भाग दोन) शपथविधीसाठी बोलाविल्यावर कुठली किंमती वस्तू भेट देतील?
जयशंकरांची शिष्टाई किती कामाला येते हे लवकरच समजेल.
non-biological असणार्यांनाही
non-biological असणार्यांनाही आता मनुष्य असल्याची उपरती झाली आहे.
https://www.youtube.com/watch?v=WrPjZjIm0Cc
ते टोप्या फिरवण्यात पटाईत
ते टोप्या फिरवण्यात पटाईत आहेत. नव्हे, तो आजार आहे त्यांना.
परराष्ट्रमंत्री जयशंकर हे
परराष्ट्रमंत्री जयशंकर हे ट्रम्पच्या शपथविधी समारंभाला हजर रहाणार आहेत. सध्यातरी, दुधाची तहान ताकावर भागवायचे. चीनच्या अध्यक्षांना आमंत्रण गेल्यावर रॉक स्टारना बोलावतील असे वाटले होते म्हणजे अजूनही आशा आहे.
डिसेंबर महिन्यातली जयशंकर यांची शिष्टाई वाया जाणार नाही. ट्रम्पची पाठ खाजवली, QUAD यशाचे श्रेय ( ट्रम्प#१ कार्यकाळाला) दिले जे योग्य आहे. ब्रिक्स चलनामधे ( या पेक्षाही de - dollarization ) भारताला कुठलाही रस नाही याचा पाठा वाचून झाला.
इकडे दिल्ली मधे महागड्या किंमती भेटवस्तू ( हिरे, जड जवाहिरे , माणिक ) खरेदी चा सपाटा सुरु झाला होता. आज आमंत्रण नसले तरी पुढे कधी तरी १ - १ महाशिखर बैठक होईलच. तेव्हा या महागड्या वस्तू भेट म्हणून देता येतील. ट्रम्प परिवार सदस्यांची यादी तशी मोठीच आहे आणि त्यांना किंमतीची चांगली पारख आहे.
विस हजार डॉलर किंमतीचा महागडा हिरा भेट म्हणून जिल बायडन यांना देण्याची कल्पना कुणाची असेल ? यापेक्षा हनुमान चालिसा किंवा भारताच्या संस्कृतीचा प्रचार करणारे एखादे वैचारिक पुस्तक किंवा अयोध्येचा राम किंवा नव्या संसद भवनाच्या उद्घाटणाच्या वेळी मिरविला गेलेला संगोलची प्रतिकृती असे काही तरी अस्सल भारतीय वाटणारे द्यायचे.
https://x.com/ani_digital
https://x.com/ani_digital/status/1880162613235269868
PM Modi says India selling more than 2.5 cr cars every year, more than population of many countries
फॅक्ट चेक
The Indian passenger vehicle market achieved a historic milestone in 2024, with wholesale sales reaching a record 43 lakh units.
#BREAKING | Rape Convict Ram
#BREAKING | Rape Convict Ram Rahim Leaves Jail On 20-Day Parole: Sources
उत्तरेकडच्या राज्यात निवडणुका असल्या की हा बाबा बाहेर आलाच पाहिजे.
महाकुंभात हिंदूराष्ट्राची
महाकुंभात हिंदूराष्ट्राची घटना मांडली जाणार
यांच्यावर घटनाद्रोह -> देशद्रोहाची केस लागू शकते ना? लावणार नाहीत, हे उघड आहे.
ऋतुंभरा - पद्मभूषण. प्रग्यासिंग म्हणेल, माझी फक्त एका खासदारकीवर बोळवण केली.
भरतबाबा लोकशाहीत चर्चा तर
भरतबाबा लोकशाहीत चर्चा तर होणारच.
<< उत्तरेकडच्या राज्यात
<< उत्तरेकडच्या राज्यात निवडणुका असल्या की हा बाबा बाहेर आलाच पाहिजे. >>
----- महाराष्ट्रातले हिंदू खतरे मे होते, आता बाहेर आलेत.
आता दिल्ली मधले हिंदू संकटात आहेत. यंदा तिकडे पण भाजपाचे सरकार दिसणार आहे.
प्रग्यासिंग यांना पुढे कधी
प्रग्यासिंग यांना पुढे कधी तरी पुरस्कार मिळेल... कदाचित पद्मविभूषण मिळेल.
सावरकरांना का बाजूला ठेवले? त्यांना भारतरत्न द्यायला हवे. किती विलंब. अर्थात स्वातंत्र्य कधी मिळाले याबाबतच वैचारिक गोंधळ आहे.
हजारो / लाखो स्वातंत्र्य सेनानी ब्रिटीशां विरुद्ध लढले, त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला म्हणून देशाला १९४७ मधे स्वातंत्र्य मिळाले. आता या लढ्यामधे आपला म्हणावा असा एकही नव्हता. या लढ्यापासून संघ , महासभेने अनेक योजने लांब रहाणे पसंत केले. मग आता स्वातंत्र्याची व्याख्याच बदलायची. कंगना म्हणते २०१४, भागवत म्हणतात २०२४.
एल्गार परिषदेतील भाषणांवरून
एल्गार परिषदेतील भाषणांवरून लोकांना अटक केली गेली आणि खटले न चालवता वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवलं, अजूनही ठेवलं आहे; तेव्हा लोकशाही नव्हती बहुतेक.
सुरजीत भल्ला आणि तवलीन सिंग
सुरजीत भल्ला आणि तवलीन सिंग यांचे कॉलम्स चिडचीड न होऊ देता वाचले तर करमणूक करू शकतात. आता भल्ला साहेबांनी भारतीय अर्थव्यवस्था मंदाव ण्याचं खापर नोकरशाही - डीप स्टेटवर फोडलंय. यांना अजून एखादा पद्म पुरस्कार मिळाला नाही? अरुंधती भट्टाचार्यना मिळाला.
https://x.com/kaul_vivek/status/1884852860665663800
बोकलतची माया समजायला तुम्हाला
बोकलतची माया समजायला तुम्हाला वेळ लागेल
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
बोकलतची माया समजायला तुम्हाला
बोकलतची माया समजायला तुम्हाला वेळ लागेल
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल. >>>
अंबानी इतका मी श्रीमंत नाही पण बोकलत सर सोबत असताना मी अंबानीपेक्षा कमी पण नाही!
(No subject)
बारा लाख रुपये उत्पन्नावर वर
बारा लाख रुपये उत्पन्नावर वर आयकर / टॅक्स नाही पण म्हणून नेहरुंच्या जमान्यातल्या १२ लाख रुपयांवरच्या टॅक्सशी तुलना आज करायची?
१९६० मधे ( १२ मधून १/४ सरकारला टॅक्स दिल्यावर उरलेल्या) ९ लाख रुपयांत जे मिळायचे ते घेण्यासाठी मोदींना आज २०२५ किती रुपये मोजावे लागतात?
https://www.indiatoday.in/india/video/prime-minister-narendra-modi-nehru...
https://www.inflationtool.com
https://www.inflationtool.com/indian-rupee/1960-to-present-value?amount=...
११.३ कोटी रुपये उत्पन्नावर भाजपाचा आयकर किती आहे ?
(No subject)
113,100,736.67 वर २०२५ च्या
113,100,736.67 वर २०२५ च्या बजेट प्रमाणे 3,39,26,02,100 (३०%) टॅक्स होतो. पण एकंदरीत तुलना पूर्ण गंडलेली आहे. त्यावेळी १२ लाख उत्पन्न असलेली व्यक्ती बरीच श्रीमंत होती पण आता तसे कोणी म्हणेल का १२ लाख पगार आहे म्हणून व्यक्ती श्रीमंत आहे.
Pages