Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2012 - 14:00
मॅरॅथॉन रनिंग (किंवा कुठल्याही रनिंग इवेंट) विषयी उपयोगी माहिती, टिपा लिहीण्याकरता आणि चर्चा करण्याकरता हा बाफं उघडला आहे.
इथे मायबोलीवर ह्या विषयी असलेल्या लेखनाच्या काही लिंका
http://www.maayboli.com/node/13901
http://www.maayboli.com/node/14908
http://www.maayboli.com/node/20192
http://www.maayboli.com/node/15839
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धनश्री, हेम, सिम्बा - अभिनंदन
धनश्री, हेम, सिम्बा - अभिनंदन.
हर्पेन - तुम्ही आता TMM Legends Club चे मेंबर होऊ शकता ! Legendary!!
अभिनंदन हर्पेनजी
अभिनंदन हर्पेनजी
हर्पेन, धनश्री, हेम, सिम्बा
हर्पेन, धनश्री, हेम, सिम्बा सगळ्यांचे अभिनंदन!
ह्यावर्षी खूप गरम आणि दमट होतं असं ऐकलं. त्रास झाला का तुम्हांला कोणाला ?
सर्व धावकांचे अभिनंदन !! असेच
सर्व धावकांचे अभिनंदन !! असेच धावत रहा
हर्पेन - तुम्ही आता TMM
हर्पेन - तुम्ही आता TMM Legends Club चे मेंबर होऊ शकता ! Legendary!! >>
होय. आमच्या ग्रुप मधला माझा एक राम नावाचा (ज्याच्यामुळे मी धावायला शिकलो / सुरु केले माझ्या धावणाख्यानातही उल्लेख आहे ) मित्र आहे तो ह्या वर्षी झाला, पुढच्या वर्षी आम्ही अजून चौघे जण त्याला सामील होऊ. राम खरोखर Legend आहे त्याने ही स्पर्धा 03:26:35 मधे पुर्ण केली. तो अनवाणी धावतो.
विक्रमसिंह, धनि, पराग धन्यवाद.
पराग,
हो गरमी आणि दमटपणामुळे त्रास झाला. मलाही उलटी होते की काय असे वाटले पण झाली नाही. पण झाली असती तर बरे झाले असते कारण ती भावना घेऊन धावत राहणे फारच अवघड.
मात्र एकूण व्यवस्था चोख होती. थंड पाण्याचे स्पंज हाफ मॅरॅथॉन वाल्यांनी वापरल्यानंतरही आमच्या करता उरले होते. त्यानी शरीराचे योग्य ते तपमान राखायला खूप मदत झाली. फास्ट अँड अप चे एलेक्ट्रॉल मुबलक प्रमाणावर आणि भरपूर ठिकाणी उपलब्ध होते.
सगळं काही छान असले तरीही फुल्ल मॅरॅथॉन संपवताना तीस-पस्तीस किमी नंतर त्रास हा होतोच.
आणि मुंबईत हवा दमट नसणार तर आणिक कशी !
नवीन धावक-वाचकांसाठी इथेही
नवीन धावक-वाचकांसाठी इथेही देतो माझे अर्धवट लिहिलेले धावणाख्यान
https://www.maayboli.com/node/49304
https://www.maayboli.com/node/49334
https://www.maayboli.com/node/49416
https://www.maayboli.com/node/49523
इतक्या वर्षांनंतर माझं मला वाचायला मजेशीर वाटत आहे.
हेम आणि सिम्बा, अभिनंदन.
हेम आणि सिम्बा, अभिनंदन.
Pages