Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54
नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फद्या हॉस्पिटल मध्ये शाळकरी
फद्या हॉस्पिटल मध्ये शाळकरी मुलाप्रमाणे रडतोय.
द्रामेबाजी.
द्रामेबाजी.
राहुल गांधी वर खुनाचा प्रयत्न केला म्हणून खटला भरायला पाहिजे.
https://youtu.be/K7Leq16NFnc
https://youtu.be/K7Leq16NFnc?t=36
"राहुल गांधी एक एमपी को धक्का लगा, ओ मेरे उपर गिर पडा और मै नीचे गिर पडा."
" आपको किसने धक्का मारा? राहुल गांधी ने?"
"हां राहुल गांधी ने."
"राहुल गांधीने धक्का मारा?"
"हां, राहुल गांधी ने!"
खासदार असणार्या राहुल गांधी
खासदार असणार्या राहुल गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी असली नाटके आणि हिंसाचार भाजपाला शोभत नाही.
यापेक्षा त्यांनी अहिंसात्मक मार्ग निवडावा. कुठले तरी निवडणूक प्रचारांतले निरव मोदी, ललित मोदी यांच्या विरोधातले भाषण शोधून काढायचे आणि बदनामीचा खटला भरुन, दोन वर्षासाठी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा मिळवून द्यायची. खासदारखी रद्द होते आणि असा हिंसाचार करावा लागत नाही.
राहुल गांधी यांना
राहुल गांधी यांना अडकविण्यासाठी नियोजन बद्ध रितीने घडविलेल्या हिंसाचाराचा निषेध. हा धक्का सामान्य नव्हता - या धक्क्यातून मार बसल्यावर दर तासाला बँडेजचा आकार मोठा होत आहे.
एक है तो सेफ है , कटेंगे तो
निवडणूकीच्या आधी संविधानाचे पुस्तक, लाल पुस्तक आणि निळे पुस्तक, यावरुन फडणवीसांनी गदारोळ केला. राहुल गांधी यांच्या हातात जे लाल रंगाचे पुस्तक होते अगदी तस्सेच पुस्तक मोदी, अमित शहा यांच्या हातामधे पण आहे.
राग कुणाबद्दल आहे ? राहुल गांधी यांच्याबद्दल? त्यांच्या हातात असणार्या संविधानाबद्दल?
परभणी येथे दंगल घडवून आणली गेली. पुन्हा संविधानालाच धक्का लावला गेला... तोडफोड करणारा मनोरुग्ण होता हे कुणी, कसे , कशाच्या आधारावर ठरविले?
लोकसभे मधे अमित शहा यांनी जे गरळ ओकले त्याच्या मुळाशी संविधानच आहे (आंबेडकर यांचे नाव घ्यावे लागले ).
संविधानात संगोलचा उल्लेख नाही म्हणून संविधान हेच खरे दुखणे आहे का?
बांग्लादेश मधे २०२४ या वर्षात
बांग्लादेश मधे २०२४ या वर्षात , हिंदू अल्पसंख्यांकांवर हल्ल्याच्या २२०० घटना घडल्या आहेत तर पाकीस्तानमधे याच काळांत ११२ हल्ल्याच्या घटना घडल्या असे परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे.
https://www.business-standard.com/external-affairs-defence-security/news...
भारता मधे याच काळांत मुस्लीम अल्पसंख्यांकांवर किती हल्ले झाले आहेत याची आकडेवारी कुठे मिळेल?
ओवैसींनी बांग्लादेशातल्या
ओवैसींनी बांग्लादेशातल्या हिंदूंबद्दल प्रश्न विचारला. जयशंकर यांनी उत्तरात अल्पसंख्य असा शब्द वापरला.
https://x.com/news24tvchannel
https://x.com/news24tvchannel/status/1870419689484034117
ही बातमी बरोबर वाटत नाही. मी शोधलं तर जुन्या मोटर गाड्या विकण्यावर आधीही जी एस टी होता. त्यात बदल होत गेले . किचकट पोटनियम होते. आताही ज्यांनी जुन्या मोटारीवर घसारा ( depreciation) दाखवलंय आणि आता नफ्यात विकताहेत, त्यांनाच १८% जी एस टी आहे. इतरांना १२% आहे, असं दिसतं.
पण ट्वीटला आलेली उत्तरे मजेशीर आहेत. निर्मलाताई या उत्तरांवरही जी एस टी लावू शकतील.
GST Council recommends 5% GST on ready to eat popcorn mixed with salt & spices if not pre-packaged, 12% on pre-packaged and labelled, 18% on caramel popcorn.
सिंबली, इट्स सो सिंबल.
Days after HC tells EC to
Days after HC tells EC to provide election documents to petitioner, Centre changes poll conduct rule
आहे की नाही गंमत?
Days after HC tells EC to
Days after HC tells EC to provide election documents to petitioner, Centre changes poll conduct rule >>> कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत मतदान राबवणारी यंत्रणा, नेते हे सर्वात मोठे स्टेक होल्डर नसून सर्वात मोठे स्टेक होल्डर्स हे मतदार असतात ज्यांच्या प्रतिनिधी निवडीसाठी ही प्रक्रिया राबवली जाते, आणि त्यांनाच या प्रक्रीयेतली पारदर्शकता इलेक्शन कमिशनकडून नाकारली जातेय, निर्लज्ज मोदी समर्थक या बाबीचे ही समर्थन करायला पुढे येतील.
मेरी बाहों को तेरी साँसों की
मेरी बाहों को तेरी साँसों की जो
आदतें लगी हैं वैसी जी लेता हूँ अब मैं थोड़ा और
मेरी दिल की रेत पे आँखों की जो
पड़े परछाई तेरी पी लेता हूँ तब मैं थोड़ा और
जाने कौन है तू मेरी मैं ना जानू ये मगर
जहां जाऊं मैं करून मैं वहाँ तेरा ही ज़िक्र
मुझे तू राज़ी लगती है जीती हुई बाज़ी लगती है
तबियत ताज़ी लगती है ये तूने क्या किया
उ कोरिया, रशिया, आणि भारत...
उ कोरिया, रशिया, आणि भारत... लोकशाही प्रक्रियेबद्दल थोडा जरी आदर असेल तर मतदार हा स्टेक होल्डर आहे हे मान्य करतील.
(उद्देश साध्य करण्यासाठी ) लोकशाही हे केवळ माध्यम आहे.
<< GST Council recommends 5%
<< GST Council recommends 5% GST on ready to eat popcorn mixed with salt & spices if not pre-packaged, 12% on pre-packaged and labelled, 18% on caramel popcorn. >>
------ I don't eat a lot of popcorn.
कट्टर भाजप समर्थकांना लोकशाही
कट्टर भाजप समर्थकांना लोकशाही आवडत नाही. हुकुमशाही आवडते.
नाईलाजाने लोकशाही स्वीकारली तरी सगळ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार आवडत नाही. अशिक्षित आणि गरिबांना कशाला हवा मतदानाचा अधिकार ?
We are too much of a democracy -NITI AAyog CEO Amitabh Kant speaking at function organized by Swarajya Magazine
https://x.com/WeekendInvestng
https://x.com/WeekendInvestng/status/1870883104153288955
"खरेदी किंमत आणि पुनर्विक्री किंमत यांच्यातला फरक म्हणजे मार्जिन ( नफा / तोटा हे शब्द वेस्टर्न कन्सेप्ट असल्यामुळे रद्द झाले का?)
१२ लाख में खरीदा ९ लाख में युझ्ड व्हेहिकल के नाम पे बेचा - तो मार्जिन पे १८% जी एस टी."
हे युज्ड कार डीलर्स साठी आहे. ते असो. पण त्याला लॉस झाला तरी जी एस टी? मग त्याने इनकम टॅक्स साठी काय दाखवायचं?
मी इतका गोंधळलोय की काय लिहायचं तेच कळत नाहीत. अवतरणातले शब्द अर्थमंत्र्यांचे आहेत. भाऊ तोरसेकरांना विचारावं की अंशुल सक्सेनाला?
५ ट्रिलियन अर्थव्यवस्था होऊ
५ ट्रिलियन अर्थव्यवस्था होऊ घातलेल्या देशाच्या अर्थमंत्र्याला हे असं दात कोरुन का पोट भरायला लागत असावं ?
https://x.com/TheRedMike
https://x.com/TheRedMike/status/1871187550066634791
सुप्रसिद्ध रमेश बिधुरी
दिल्ली में अरविंद केजरीवाल रोहिंग्या, बांग्लादेशी के सहारे चुनाव जीतना चाहती हैं: -
दहा वर्षांत Rohinge आणि
दहा वर्षांत Rohinge आणि बांगलादेशी घुसले ?
नाताळच्या शुभेच्छा
नाताळच्या शुभेच्छा
हिंदू राष्ट्राचे स्वप्न
हिंदू राष्ट्राचे स्वप्न महत्त्वाचे.
सर्व्या हिंदुत्ववाद्यांना
सर्व्या हिंदुत्ववाद्यांना तुलसी पूजा दिनाच्या शुभेच्छा! हा दिन तिथीनुसार न येता ग्रेगरियन कॅलेंडरच्या तारखेनुसार येतो. काय समजले?
तुलसी पूजन दिन हे महान
तुलसी पूजन दिन हे महान बलात्कारी संत आसुमल ह्याचा शोध आहे. आमच्या इथे असलेल्या त्याच्या आश्रमात आज प्रचंड गर्दी असेल ( आज मी बाहेरगावी असल्याने 'असेल' असे म्हणतोय ,दरवर्षी असतेच)
https://x.com/suneet7954
https://x.com/suneet7954/status/1871934103932883057
इंदूर - झोमॅटो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला सांताक्लॉजचे कपडे उतरवायला लावले.
देशभरातल्या कॉन्व्हेंट शाळा बंद करा बरं. त्यांच्या इमारती जमीनदोस्त करून तिथे सरस्वती शिशु मंदिरे उभारा.
इंदूर - झोमॅटो डिलिव्हरी
इंदूर - झोमॅटो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला सांताक्लॉजचे कपडे उतरवायला लावले.>>>>> गप्प बसा तुम्ही....इथे वरचेवर डोकावणाऱ्या आणि समाजत सध्या बहुसंख्येने असलेल्या मोदी- भाजपा समर्थकांच्या प्रगल्भ वैचारिक पाठिंब्याने आपले विगु इतक्या सुंदर हिंदू राष्ट्राचे निर्माण करतायत, पण तुमच्या सारख्या नतद्रष्टांना ते बघवणार नाही...
फार्स विथ द डिफरन्स, willful
फार्स विथ द डिफरन्स, willful defaulters असतात, तसेच willful fake news believer and spreader ही असतात. मी कशाबद्दल म्हणतोय, ते शोधायला जंगलात जाऊ नका.
----
हिंदुत्ववाद्यांना आता व्हरायटी हवी आहे. हिंदूंच्या सणांच्या दिवशी मशिदी आणि दर्ग्यासमोर मुजरा नाचून कंटाळा आला म्हणून आता ख्रिश्चनांच्या सणांच्या दिवशी त्यांच्या प्रार्थना सुरू असतील तिथे जाऊन जयश्री राम यांची आठवण काढतात. मॉलने ख्रिसमस साठी डेकोरेशन केलं म्हणून तिथे जमून डॅन्स केला.
https://x.com/ssrajputINC/status/1871969718300532966
अमेरिकेतले भारतीय १५ ऑगस्टला मिरवणूक काढतात. दिवाळी , गणेशोत्सव साजरा करतात. इतकंच काय आषाढी एकादशीच्या जवळचा वीकेंड शोधून वारीही काढतात. तिथल्या व्हाइट सुप्रिमसिस्टना इथल्या हिंदुत्ववाद्यांकडून प्रेरणा मिळाली तर कसं होईल?
वरच्या ट्वीटवर हिंदू जाग गया है असं एक जण कॅलिफोर्नियात बसून उत्तर देतोय.
अशी हिंसा योग्य नाही. मुळात
अशी हिंसा योग्य नाही. मुळात कोणी काय कपडे घालावे, कोणते सण साजरे करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. असल्या लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
२४- २९ डिसेंबर दरम्यान आपले
२४- २९ डिसेंबर दरम्यान आपले परराष्ट्र व्यावहार मंत्री अमेरिकेत ठिय्या देऊन आहेत.
https://economictimes.indiatimes.com/news/india/eam-s-jaishankar-to-visi...
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ट्रम्प यांच्या दुसर्या शपथविधी सोहळ्यासाठी ( चीनप्रमाणे ) आपल्यालाही आमंत्रण मिळावे म्हणून काय / किती प्रयत्न झाले असतील ? अजूनही आशा आहे, शेवटच्या क्षणी डोलाँडच्या हृदयाला पाझर फुटेल आणि तो शपथविधीसाठीचे आमंत्रण देईल. साहेब बांशिंग लावून बसलेलेच आहेत, विमानही तयार ठेवलेले आहे.
आमंत्रण नाही मिळाले तर? या पर्यायाचाही विचार व्हायला हवा.
येथे कुठला मास्टरस्ट्रोक खेळला जात आहे ?
म्हणजे आमंत्रण मिळालेच तर
म्हणजे आमंत्रण मिळालेच तर माघें लागून आमंत्रण मिळवले आणि नाहीच मिळाले तर अपमान. म्हणजे दोन्हीही बाजूने टीका करायला तयार.
हे म्हणजे जिंकलो तर लोकशाही जिंकली, लोक सुजाण आहेत आणि हरलो तर EVM घोटाळा.
शी जिन पिंग यांनी अजून पर्यंत
शी जिन पिंग यांनी अजून पर्यंत निमंत्रण स्विकारलेले नाही, बहुधा नाकारलेले आहे.
शपथविधी सोहळ्यासाठी जगातील इतर कोण कोण नेते आमंत्रित आहे याबाबत ट्रम्प ट्रांझिशन टीम ने कमालीची गुप्तता राखली आहे. मोदींनीच तशी पूर्व अट घातली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इकडे टिकाकार म्हणणार "अमेरिकेच्या अध्यक्षाच्या शपथविधीला जातात... पण मणिपूर ला भेट देण्यासाठी वेळ नाही" .
AI चा अर्थ सहज ओघवत्या भाषेत मोदी सांगतात तेव्हा जमविलेला श्रोता वर्ग अगदी भारावून गेलेले दिसत आहेत.
https://youtu.be/8xSFNCLh03E?si=JpW2nUIBzyAiWkSi
जयशंकरांच्या शिष्टाईला यश मिळो .
Pages