Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33
पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.
आधीची पाने इथे पहायला मिळतील..
http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरिजीत सुद्धा उत्तम गायक आहे.
गचु
हपा
हपा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बाकीच्यांना धन्यवाद ..अर्थ कळला
सध्या तुळशीची लग्नं चालू आहेत
सध्या तुळशीची लग्नं चालू आहेत.
त्यात ती शेवटची मंगलाष्टकातली पहिली ओळ बरेच वर्ष मला अशी ऐकू यायची.
आली लग्न घटी समीप नवरा घेऊनि या वाघरा..
खरं आहे, 'यावा घरा' चे गायकीत
खरं आहे, 'यावा घरा' चे गायकीत 'या वाघरा'च होते.
परस्तिश की याँ तक कि ऐ बुत
परस्तिश की याँ तक कि ऐ बुत तुझे |
नजर में सभों की ख़ुदा कर चले || >> सभू के आहे ते. ती ओळ नितांत सुंदर आहे. मी प्रेयसीची एव्हढी आराधना केली कि सगळ्यांना ती देवच वाटायला लागलीस.
समीप नवरा घेऊनि या वाघरा >>
समीप नवरा घेऊनि या वाघरा >> अर्थपूर्ण.
साथिया-बेलिया सगळ्या पोस्टी
साथिया-बेलिया सगळ्या पोस्टी![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
परस्तिश की याँ तक कि ऐ बुत
परस्तिश की याँ तक कि ऐ बुत तुझे |
नजर में सभों की ख़ुदा कर चले || >> सभू के आहे ते. ती ओळ नितांत सुंदर आहे. मी प्रेयसीची एव्हढी आराधना केली कि सगळ्यांना ती देवच वाटायला लागलीस.
वॉव थँक्स असामी. खूप आवडते हे गाणं, अर्थ आज कळाला. फुल्लं टँजंट जायचं हे कडवं.
इस्लाममध्ये बुतपरस्ती म्हणजे
इस्लाममध्ये बुतपरस्ती म्हणजे मूर्तीपूजा पाप. सगळे मूर्तीलाच खुदा मानायला लागतात, - इतकी पराकोटीची माझी परस्तिश .
मी स्वयंपाक करत असताना
मी स्वयंपाक करत असताना रमाने विचारले हे काय आहे, मी सांगितलं मसाला.
तर म्हणाली ह्यावर गाणं आहे आणि गायला लागली.
आई माझी मसाला वाली
(आई माझी नवसाला पावली ओरिजिनल गाणं आणि तीच चाल )
(No subject)
रमा
रमा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मसाला वाली
मसाला वाली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मला एकदम राधिका मसालेवाली
मला एकदम राधिका मसालेवाली आठवली ना.. पण नको ती डोक्यात जाते.
माझा 5 वर्षीय मुलगा एकदा
माझा 5 वर्षीय मुलगा एकदा दुकानात गेलो असता जोरजोरात गाणं म्हणायला लागला.." तेरी बातोने ऐसा मुंज्या किया ..बैठे हि
बैठे मैने दिल खो दिया".. अख्या दुकानात लोकं हसायला लागली...
रमा आणि ज्योती लेक भारीच,
रमा आणि ज्योती लेक भारीच, हाहाहा.
तेरी बातोने ऐसा मुंज्या किया
तेरी बातोने ऐसा मुंज्या किया
>> मला ओरिजनल गाणं आठवायला ३-४ वेळा म्हणावं लागलं. मुंजा च फिट बसतय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तेरी बातोने ऐसा मुंज्या किया
तेरी बातोने ऐसा मुंज्या किया .. <<![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
शाहरुखचे एक गाणं होते ते
शाहरुखचे एक गाणं होते ते कालच बर्याच वर्षांनी एकले. तेव्हा आम्ही खुपच जोके केलेले आठवले,
हा गा लेते है, हा गा लेते है..
कितीही चांगले एकायचा प्रयत्न केला तरी ते विचित्रच तेव्हाही वाटलेले आणि आताही.
नवीन नवीन आलेला शारुख अगदी मन लावून नाचह्तोय…
मसाला वाली
मसाला वाली![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मुंज्या
हा गा लेते है
>>>
Pages