Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33
पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.
आधीची पाने इथे पहायला मिळतील..
http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूपच छान शब्द, रतजगा!
खूपच छान शब्द, रतजगा!
मीही रस जगा है.. ऐकायचे - म्हणायचे !
माही म्हणजे तिमाही, सहामाही
माही म्हणजे तिमाही, सहामाही वगैरे समजणारा मी, उडीक कळायला पंजाबी GRE द्यावी लागेल मला. +१११ same here
मिस्टर नटवरलाल चे गाणे
मिस्टर नटवरलाल चे गाणे "परदेसीया ये सच है पिया" हे 'परदे शिवा ssss' असे गाणारी मैत्रीण होती.
तिला काही केल्या तो 'परदेसीया' आवडला नव्हता, आता मात्र ती परदेशीच स्थायिक आहे
.... खूपच छान शब्द, रतजगा!...
'रतजगा' सारखाच 'जगराता' पण शब्द आहे हिंदीत, अर्थ सेम टू सेम.
पडदे शिवा हो पडदे शिवा ..
पडदे शिवा हो पडदे शिवा .. घरादाराला तुम्ही चांगले पडदे शिवा >> हे व्हर्जन अशी ही बनवाबनवीमधे पण घेतलेलं आहे.
जगराता' पण शब्द आहे हिंदीत,
जगराता' पण शब्द आहे हिंदीत, अर्थ सेम टू सेम. >>>
हो पण वापर भिन्न...रतज़गा अगदी रोमँटिक आणि दुसरा नेहमी माता का जगराता/कि चौकी, त्यातली ती फिल्मी गाण्यांच्या चालीवरची भजने. एकंदरीत मला न झेपणारा प्रकार...
पडदे शिवा...
>>> मला अगदी हेच्च आठवलं
गंध फुलांचा गेला सांगून
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे भावे मिलन
भावे मिलन
वय वर्षे सात ते पंचवीस इतका काळ असेच ऐकले होते गाणे.
पडदे शिवा हो पडदे शिवा ..
पडदे शिवा हो पडदे शिवा .. घरादाराला तुम्ही चांगले पडदे शिवा >> हे व्हर्जन अशी ही बनवाबनवीमधे पण घेतलेलं आहे. >>> माझा पती करोडपती मधे. : )
ओ हां! मा प क.
ओ हां! मा प क.
चैन खो गया है, कुछ तो हो गया
चैन खो गया है, कुछ तो हो गया है..
तुमसे मिलने के बाद ...
यानंतरचे शब्द इतके दिवस मी दिनभर दिनभर असेच ऐकत असायचो. नवीन गाणे आल्यावर ते दिलबर या नावानेच आले.
तेव्हां संशय आला .
मास्टर दीनानाथ - हे गाणं मला
मास्टर दीनानाथ - हे गाणं मला सहेली मन दारुडा असं ऐकू येतंय. जिथे शब्द (पहिले तीनच ) दिसलेत , तिथेही दारुडाच दिसतंय. काय शब्द असतील?
आठवणीतली गाणी वर नाहीए.
मास्टर दीनानाथ - हे गाणं मला
मास्टर दीनानाथ - हे गाणं मला सहेली मन दारुडा असं ऐकू येतंय. जिथे शब्द (पहिले तीनच ) दिसलेत , तिथेही दारुडाच दिसतंय. काय शब्द असतील?
आठवणीतली गाणी वर नाहीए.
दारुणा असेल का?
दारुणा असेल का?
दिवानी मै दिवानी हे एक 90s
दिवानी मै दिवानी हे एक 90s मधलं गाणं आहे. रमाने ते ऐकलं कुठेतरी. घरी येऊन गात होती, साधारण बोल असे होते, चाल same. 'दिवाली ये दिवाली, दिवाला तू दिवाला'
दिवाली ये दिवाली, दिवाला तू
दिवाली ये दिवाली, दिवाला तू दिवाला>>>> सो क्यूट .. दिवाळी आलीच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेरे रस्के कमर तूने पहली नज़र
मेरे रस्के कमर तूने पहली नज़र
रस्क म्हणजे दुकानात खारी रस्क टोस्ट वगैरे बिस्किटे मिळतात त्यातलं रस्क, आणि कमर म्हणजे अर्थातच कंबर!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
म्हणजे बिस्कीटाप्रमाणे कंबर असलेली (प्रेयसी)?? लागली वाट! कशाचा कशाला मेळ लागत नाही
तर ते "मेरे रश्के क़मर तूने पहली नज़र" असे आहे म्हणे. क़मर म्हणजे चंद्र आणि रश्के म्हणजे असूया, मत्सर, हेवा इत्यादी. चंद्राला सुद्धा मत्सर वाटेल अशी तू, पहिल्या नजरेतच तू... वगैरे वगैरे. पुढचे तुम्हाला माहिती आहेच.
(फेबु वरच्या एका पोष्टवरून मिळालेलं फुज्ञा)
कितना प्यारा वादा है,
कितना प्यारा वादा है, हिम्मतवाली (इन मतवाली) आंखोका, इस मस्ती मे तुमको मै क्या कर डालू हाल, मोहे संभाल ,
ओ साथिया ओ भेलिया (हे बैरिया असावं)..
(असं आज सकाळपर्यंत ऐकत होतो).![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
..
त्यानंतर हिम्मतवाला पाहिला असेल मी..
मला पण हिंमतवाली ऐकू यायचं.
मला पण हिंमतवाली ऐकू यायचं.
आणि ओ बैरीया कळायचं नाही त्याचं ओ भेडीया केलं होतं.
कितना प्यारा वादा है इन
कितना प्यारा वादा है इन मतवाली आँखों का
इस मस्ती में सूझे ना क्या कर डालूँ हाल मोहे सम्भाल
ओ साथिया ओ बेलिया
ते बैरिया नसून बेलीया आहे..
कितना प्यारा वादा है इन
कितना प्यारा वादा है इन मतवाली आँखों का
इस मस्ती में सूझे ना क्या कर डालूँ
हाय! मोहे सम्भाल
ओ साथिया, ओ बेलीया
रच्याकने, ही साथी आणि बेली ची जोडी
'साथिया, तूने क्या किया
बेलीया, तूने क्या किया' मधेही आहे.
बेलीया म्हणजे काय?
बेलीया म्हणजे काय?
साथिया आणि बेलिया म्हणजे काही
साथिया आणि बेलिया म्हणजे काही तरी पोळपाट- लाटण्यासारखे वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गाण्यातील शब्दांवरुन ते
गाण्यात काही शब्द भोजपुरी भाषेत आहेत. हा त्यातलाच असावा.
)
बेलीया : बेल : वेल..
वेलीसारखी कमनीय..
(पण शेवटच्या कडव्यात आशा पारेखही जितेंद्रला बेलिया म्हणतेय.. अर्थात तोही ह्या गाण्यात हात हलवत, कंबर लचकवत कमनीयपणे नाचलाय म्हणा..
[ बेली के हिंदी अर्थ (रेख्ता वरुन)
देख-रेख करने वाला, रक्षक, मुहाफ़िज़, रक्षक और सहायक, जैसे: अल्लाह-बेली
संगी, मित्र, दोस्त, साथी, जैसे, गरीबों का बेली अल्लाह है]
अस्मिता बेलिया शब्द बेलनशी
अस्मिता
बेलिया शब्द बेलनशी जुळतोय.
म्हणूनच तसे मनात आले अन्जुताई
म्हणूनच तसे मनात आले अन्जूताई.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेलिया म्हणजे पोट सुटलेला अशी
बेलिया म्हणजे पोट सुटलेला अशी फाको कुणी केली नाही?
निरु, धन्स.
बेल लिया म्हणजे जामीनावर
बेल लिया म्हणजे जामीनावर सुटलेला.
बेलिया च्या जागी बेलिफा पण मीटर मधे बसले असते. तो बेल देतो.
वेलीसारखी कमनीय.. >>> धन्यवाद
वेलीसारखी कमनीय.. >>> धन्यवाद खऱ्या अर्थासाठी.
नाही.. तो अर्थ नाहीये..
नाही.. तो अर्थ नाहीये..
(ती आधीची पोस्ट होती. तशीच ठेवून पुढे सुधारलीय रेख्तावरुन.)
बेलिया म्हणजे पोट सुटलेला अशी
बेलिया म्हणजे पोट सुटलेला अशी फाको कुणी केली नाही? >>> सगळ्यात आवडलं...
सगळेच
सगळेच![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages