आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटावर मात करत आयुष्याला नवसंजीवनी देत आयुष्याचं फुलपाखरू
स्वछंद विहरू लागतं.
या साध्या सरळ गोष्टीला नाव काय द्यायच?
'ह्या गोष्टीला नावच नाही' (This story does not have a name) ही दिग्दर्शक संदीप सावंत यांची तिसरी फिल्म.
दिवाळीनंतर 8 नोव्हेंबर 2024 रोजी हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे.
पॅनोरमा स्टुडिओज सादर करीत आहेत
'ह्या गोष्टीला नावच नाही'
Teaser Out Now !
८ नोव्हेंबर २०२४ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!!
उद्या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच होणार आहे.
अजून अपडेट्स साठी आमच्या या सोशल मिडिया हँडल्सना फॉलो करा.
www.facebook.com/HGNNmovie
www.instagram.com/hgnnmovie
ही चित्रपटाची IMDB लिंक
https://m.imdb.com/title/tt27682812/?ref_=ext_shr_lnk
मुख्य चित्र आहे ते फिल्मचे पोस्टर आहे. मी डिझाईन केले आहे. या चित्रपटात माझा तेवढाच सहभाग आहे.
छान आणि वेगळे डिजाईन केले आहे
छान आणि वेगळे डिजाईन केले आहे पोस्टर
टीझर बघून चित्रपट कश्यावर आहे नक्की याचा फार अंदाज आला नाही
अभिनंदन आणि शुभेच्छा नी तुला,
अभिनंदन आणि शुभेच्छा नी तुला, संदीपसरांना आणि संपूर्ण टीमला.
टीझर छान आहे.
अभिनंदन आणि शुभेच्छा !! मस्त
अभिनंदन आणि शुभेच्छा !! मस्त वाटते आहे.
पोस्टर मस्त, नी!
पोस्टर मस्त, नी!
टिझर पाहून खरंच काही अंदाज येत नाहीये. पण तेच चांगलं आहे. पिक्चर पहायची उत्सुकता राहते.
अभिनंदन आणि शुभेच्छा नी पूर्ण
अभिनंदन आणि शुभेच्छा नी पूर्ण टीमला.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा नी!
अभिनंदन आणि शुभेच्छा नी!
पोस्टरबद्दलही लिही योग्य वेळेस. त्यात स्पॉईलर असेल तर रिलीज झाल्यावर मग काही दिवसांनी.
अर्रे व अनेक दिवसांनी निधप.
अर्रे व अनेक दिवसांनी निधप.
अभिनंदन संदिप & टीम चे
पोस्टरबद्दल थँक्स सर्वांना!
पोस्टरबद्दल थँक्स सर्वांना!
एकूण 5 पोस्टर्स आहेत. सांगण्यासारखे स्पेशल काही नाही. लिहीन पण थोडेसे इथेच.
आज ट्रेलर लॉंच होतो आहे. लिंक देईनच.
नीधप, सर्व संबंधितांचे
नीधप, सर्व संबंधितांचे अभिनंदन.. चित्रपट पाहण्याची उत्सुकता नक्कीच आहे.
नीधप, सर्व संबंधितांचे मन
नीधप, सर्व संबंधितांचे मन:पूर्वक अभिनंदन.
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
कॅन्स मध्ये निवड झाली होती या बद्दल अभिनंदन. मुर्त्युस्पर्श कादंबरी वाचली नाहीये त्यामुळे चित्रपट बघण्याची उत्सुकता.
https://youtu.be/DG-9fqoFGLM
https://youtu.be/DG-9fqoFGLM?si=lBUctUWcszWI2EMa
"या गोष्टीला नावच नाही" ट्रेलर
अरे वाह
अरे वाह
नवीन चित्रपट येणार
अभिनंदन तुमच्या संपूर्ण टीमचे
नी, अभिनंदन आणि शुभेच्छा!
नी, अभिनंदन आणि शुभेच्छा!
वाह!! अभिनंदन आणि शुभेच्छा.
वाह!! अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन !!
अभिनंदन !!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अरे वा, अभिनंदन आणि खूप
अरे वा, अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा!!!
अभिनंदन
अभिनंदन
वा ! अभिनंदन आणि शुभेच्छा!
वा ! अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा, नीतै !!
अभिनंदन आणि शुभेच्छा, नीतै !!!!
अरे वाह!
अरे वाह!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
गुड लक नीधप आणि टीम!
गुड लक नीधप आणि टीम!
थँक्स सगळ्यांना! चित्रपट
थँक्स सगळ्यांना! चित्रपट पहिल्या आठवड्यात थिएटरमध्ये बघा सगळ्यांनी.
या चित्रपटाचा प्री रिलिज
या चित्रपटाचा प्री रिलिज स्क्रीनिंग नाशिक ला कुसुमाग्रज प्रतिष्ठानात संदीप सर यांच्या उपस्थितीत झाला होता. ३ एक महिने झाले. उत्कृष्ट चित्रपट.
अन पोस्टर डि़आइन आपले आहे हे माहित नव्हते... सुंदर आहे... हार्दिक अभिनंदन
थँक्स रेव्यू!
थँक्स रेव्यू!
शुभेच्छांबद्दल आभार लोकहो अन नुसत्या शुभेच्छा पुरेश्या नाहीत. सर्वांनी पहिल्या वीकेंडला/ पहिल्या आठवड्यातच थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायचा प्रयत्न करा ही विनंती.
लाईफ म्हणजे गोंधळ नुसता
हे गाणं आहे या चित्रपटातलं.
८ नोव्हेंबर विसरायचा नाही काय!
लोकहो,
लोकहो,
आज म्हणजे ८ नोव्हेम्बरपासून नवीन चित्रपट 'ह्या गोष्टीला नावच नाही' सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. पहिल्या वीकेंडला/ पहिल्या आठवड्यात नक्की बघा. आवडली तर अजून दहा जणांना सांगा. Spread the word!
ही बुकमायशोची लिंक. इथे सगळ्या थिएटर्सची यादी मिळेल
https://in.bookmyshow.com/movies/hya-goshtila-navach-nahi/ET00413842
खूपश्या शुभेच्छा... (एक
खूपश्या शुभेच्छा... (एक निनावी गोष्ट)..
Pages