Submitted by mi_anu on 2 January, 2024 - 23:37
![Puzzle](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2024/01/04/IMG_20240104_222249.jpg)
(फोटो असाच उदाहरण म्हणून)
आधीच्या धाग्यावर प्रतिसाद मर्यादा उलटल्याने हा नवा धागा काढत आहे.
होऊन जाऊद्या सुरू!! लोकांना आपली अलौकिक प्रतिभा ओळखण्याची संधी द्या.जमिनीवरील माती, चेहरा झाकलेल्या दृश्यातील केसांचे वळण,मागची झाडे, समुद्रात जहाज,पडलेली अंगठी,नातेवाईकांवरून दिलेले क्लू यावरून गाणी ओळखण्याचा आत्मविश्वास आणि बुद्धीला धार करण्याची संधी द्या.
आधीचा भाग इथे आहे:
https://www.maayboli.com/node/77818
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे कहो ना प्यार है मधले
हे कहो ना प्यार है मधले ह्रितीक अमिषा वाटत आहेत.शोधते अजून
मला तो ऋषी कपूर वाटतोय. मी
मला तो ऋषी कपूर वाटतोय. मी ऋषी कपूरची गाणी शोधतेय.
हे झाड माझ्या खूप ओळखीचं आहे.
हे झाड माझ्या खूप ओळखीचं आहे.
नायक बेअर चेस्ट असेल तर ऋषी कपूर नसावा.नायिका खांद्यांवरून उर्मिला किंवा निशा कोठारी किंवा प्रियांका किंवा श्रद्धा वाटते आहे.
जुही चे लुटेरे मधले गाणे पण बघितले.पण त्यात सनी भाऊ लाल शर्ट मध्ये आहेत.रंगीला च्या प्यार ये मध्ये उर्मिला चा ड्रेस जुळतो पण जॅकी भाऊ तुटपुंज्या वस्त्रात आहेत.हे दोन कट.जेम्स मध्ये निशा कोठारी जुळते पण हिरो वेगळ्या कपड्यात आहे तो कट.
हे झाड माझ्या खूप ओळखीचं आहे.
डबल
त्या नायक, नायिके पेक्षा ते
त्या नायक, नायिके पेक्षा ते झाड आणी तो बीच जास्त चित्रपटात असावा.
ह्या अशा हीरो-हिर्विण ओळखायला धनि काय क्ल्यू देणार ह्याची प्रचंड उत्सुक्ता आहे!
धनी अजून क्लू
धनी अजून क्लू
नायक, नायिके पेक्षा ते झाड
नायक, नायिके पेक्षा ते झाड आणी तो बीच जास्त चित्रपटात असावा>> मलाही असेच वाटते आहे.
१) नायकाचे बरेच नातेवाईक चित्रपटसृष्टीत आहेत
२) डायरेक्टर चे नातेवाईक पण चित्रपटसृष्टीत आहेत
कुमार शानू - अलका याज्ञिक
कुमार शानू - अलका याज्ञिक
अनु, ओळखीचे हीरो-हिरोईन नाहीत
झिलमिल >> एकदम बरोबर
झिलमिल >> एकदम बरोबर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कळलं!
कळलं!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे मला वाटलं ते कुमार शानु
अरे मला वाटलं ते कुमार शानु आणि अलका याज्ञिक आहेत. म्हटलं यांना काय झालं असलं कायतरी करायला.
अरे मला वाटलं ते कुमार शानु
अरे मला वाटलं ते कुमार शानु आणि अलका याज्ञिक आहेत. म्हटलं यांना काय झालं असलं कायतरी करायला. >>>![rofl.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u424/rofl.gif)
(No subject)
यांना काय झालं असलं कायतरी
यांना काय झालं असलं कायतरी करायला>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
शिशे आहे का ?
शिशे आहे का ?
आय एम इन लौव्व
आय एम इन लौव्व>> हे शिशे करता
आय एम इन लौव्व>> हे शिशे करता आहे का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरे मला वाटलं ते कुमार शानु
अरे मला वाटलं ते कुमार शानु आणि अलका याज्ञिक आहेत.
हे असे भिजलेले? देवा देवा! (हे नाही बरं ते गाणं!)
<<<<<
झिलमिल, लिहून टाक बै उत्तर! म्हणजे पुढचं कोडं येऊन धनिला पैठणी पटकावण्याचा मार्ग मोकळा होईल.
I Am In Love (हे बरोबर होत
I Am In Love (हे बरोबर होत)
https://www.youtube.com/watch?v=IZHmGaPS5OM
००:४५
चित्रपट - ये दिल है आशिक़ाना
बाबो.कोण आहेत हे लोक? मला
बाबो.कोण आहेत हे लोक? मला जन्मात ओळखू आला नसता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी जॅकी भगनानी बिनी चे पिक्चर्स शोधले,काय अधःपतन हे
श्रद्धा >>
श्रद्धा >>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झिलमिल तुला पैठणी. आता त्यांचे ड्रेसही शिवता येतील इतक्या पैठण्या झाल्या असतील ना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आता छळायची वेळ माझी
आता छळायची वेळ माझी
![IMG_20240925_215259.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/IMG_20240925_215259.jpg)
हिंट: यात खूप खूप कलाकार आहेत आणि यातले काही तुम्हाला छोट्या पडद्यामुळे माहीत आहेत.
अनु, हे काय आहे
अनु, हे काय आहे
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अनु, एकदम बालवाडी? (जर माझा
अनु, एकदम बालवाडी? (जर माझा अंदाज बरोबर असेल तर)
बाबो.कोण आहेत हे लोक?
बाबो.कोण आहेत हे लोक?
>>> तो करण नाथ हा रीक्कू राकेशनाथचा मुलगा. ही माहिती माझ्या का लक्षात आहे हे विचारू नका.
उत्तर बरोब्बर आलं ?
उत्तर बरोब्बर आलं ?
शेजारणीसाठी पैठणी द्या.
1. हे वेषांतर गाणं आहे
1. हे वेषांतर गाणं आहे
2. या चित्रपटातल्या एका कलाकाराचं मागच्या 6 महिन्यात लग्न झालं
3. यातली गाणी प्रसिद्ध होती आणि किमान 4 प्रसिद्ध गायक गायिकांनी गायली आहेत.
4. यातल्या बायकांबद्दल सांगता येणार नाही पण सर्व पुरुष कलाकार प्रसिद्ध आहेत.
जॅकी भगनानी की काय?
जॅकी भगनानी की काय?
ह्या धाग्यावर मला फार ढ वाटतं
ह्या धाग्यावर मला फार ढ वाटतं
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
काय तो वरचा फोटो..
हे घ्या अजून डिटेल दृश्य,
हे घ्या अजून डिटेल दृश्य, त्याच गाण्यातलं
![IMG_20240926_084240.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/IMG_20240926_084240.jpg)
यांना समोर प्रेक्षक म्हणून पोलीस बघतायत.
सणकी पांडेचा सिनेमा
सणकी पांडेचा सिनेमा
Pages