मनातील गुपित ओळखा

Submitted by माबो वाचक on 21 September, 2024 - 09:40

नमस्ते मायबोलीकर,
घेऊन आलो आहे एक नवा खेळ.
या खेळामध्ये तुम्ही मनात एक गुपित धरायचे. हे गुपित म्हणजे - वाक्य, म्हण, वाक्प्रचार, घोषणा, शब्द, कवितेची ओळ, सुविचार, नाव यांसारखे काहीही असू शकेल. नावामध्ये प्रसिद्ध व्यक्तींची, ठिकाणांची, चित्रपटांची, पुस्तकांची नावे, इत्यादी असू शकेल. तर हे मनात धरलेले गुपित खाली दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचे व एंटर बटनावर टिचकी मारायची. ऍप तुम्हाला एक विशिष्ट लिंक बनवून देईल. हि लिंक तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय, सोशल मिडिया यांना द्यायची. ती लिंक उघडणाऱ्याला शब्दवेध हा खेळ सादर होईल. तो खेळ खेळून तुमच्या मनात धरलेली गोष्ट त्यांना ओळखता येईल.

तुमच्या गुपिताबरोबर तुम्ही त्याचा सुगावा (Hint) सुद्धा देऊ शकता. सुगावा आणि तुमचे नाव ऐच्छिक आहे.

चला तर मग, मनात एक गुपित धरूया.

https://marathigames.in/HangmanBuilder/HB.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजना यांच्या मनातील मराठी गुपित ओळखा
वेळ - 04 मिनिटे, 36 सेकंद
✅✅✅✅✅❌✅✅✅✅
https://marathigames.in
छान, माझा आवडता चित्रपट आहे हा. पहिलेच अक्षर क टाकले , ते २ ठिकाणी बसले अन उत्तर लगेच लक्षात आले . Lol

नवीन मराठी - https://tinyurl.com/3x7z6pau
नवीन इंग्रजी - https://tinyurl.com/2h9smyaw

MABO VACHAK यांच्या मनातील इंग्रजी गुपित ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 06 सेकंद
✅✅✅❌✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

माबो वाचक यांच्या मनातील मराठी गुपित ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 55 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

नवीन मराठी https://tinyurl.com/yck2escc
नवीन इंग्रजी https://tinyurl.com/3xu6kd25

संजना यांच्या मनातील मराठी गुपित ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 28 सेकंद
❌✅❌❌❌✅❌❌❌❌
https://marathigames.in
हे ओळखता आले नाही.

संजना यांच्या मनातील इंग्रजी गुपित ओळखा
वेळ - 09 मिनिटे, 22 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

कविन यांच्या मनातील मराठी गुपित ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 05 सेकंद
❌❌❌✅✅✅✅✅
https://marathigames.in

प्रतिज्ञा यांच्या मनातील मराठी गुपित ओळखा
वेळ - 04 मिनिटे, 42 सेकंद
✅✅✅✅✅✅❌❌❌❌❌✅❌❌❌✅
https://marathigames.in

छान होते दोन्ही गुपित. मजा आली. प्रतिज्ञा यांचे अपघातानेच आले अगदी शेवटच्या प्रयत्नात, पण ते का प्रसिद्ध आहे कळाले नाही.

प्रतिज्ञा यांच्या मनातील मराठी गुपित ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 41 सेकंद
✅❌❌✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

माबो वाचक यांच्या मनातील इंग्रजी गुपित ओळखा
वेळ - 00 मिनिटे, 57 सेकंद
✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
https://marathigames.in

Pages