Submitted by रीया on 11 September, 2024 - 17:53
लागलेले साहित्य-
१ टोमॅटो डोक्यासाठी
१ सफरचंद पोटासाठी
२ गाजराच्या चकत्या कानांसाठी
१ गाजराचे डोके मुकूट म्हणून
२ लवंगा डोळ्यांसाठी
१ मिरची सोंडेसाठी
मला इथे खूप छान छान प्रवेशिका द्यायच्या होत्या पण अजिबात वेळ मिळत नाहीये. इतके पॅक दिवस असताना पण कशी का होईना एखादी तरी प्रवेशिका द्यावीच वाटावं इतके सुंदर आणि कल्पक उपक्रम यावेळेला आहेत. संयोजकांचं खूप कौतुक आणि मनापासून आभार.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खूप छान. मतदान आहे का? असेल
खूप छान. मतदान आहे का? असेल तर माझे मत या प्रवेशिकेला.
ऊबो, सो स्वीट ऑफ यू
ऊबो, सो स्वीट ऑफ यू
माझ्यापेक्षा सुंदर प्रवेशिका असतील/ येतील. मला फक्त सहभागी व्हायच होतं
Wow! आयडिया मस्त आहे.
Wow! आयडिया मस्त आहे.
बाप्पा क्यूट दिसतोय!
अगं किती क्यूट आहे आणि
अगं, किती क्यूट आहे आणि क्रिएटिव्ह सुद्धा
कसला मस्त झालाय बाप्पा...
कसला मस्त झालाय बाप्पा...
सुंदर! तिरकी मान करून बघत
सुंदर! तिरकी मान करून बघत असल्यामुळे एकदम क्यूट झालाय!
क्युट आहे गणूबाप्पा
क्युट आहे गणूबाप्पा
आयडियाची कल्पना जोरदार.
आयडियाची कल्पना जोरदार.
तिरकी मान आणि हिरव्या मिरचीची सोंड कल्पक आहे.
कल्पक आहे बाप्पा आवडला
कल्पक आहे बाप्पा
आवडला
मस्तच.
मस्तच.
तिरकी मान करून बघत असल्यामुळे एकदम क्यूट झालाय! >> + १११
रिया खूपच छान, क्युट दिसतोय
रिया खूपच छान, क्युट दिसतोय बाप्पा
अरे मस्त क्रिएटिव्ह आहे हे...
अरे मस्त क्रिएटिव्ह आहे हे...
लहानपणी मला गणपतीचे चित्र सगळ्यात अवघड वाटायचे.. माणसे काढण्यापेक्षाही अवघड.. पण नंतर जाणवले की किती साध्या सोप्या आकारातून त्याचे रूप साकारता येते
गोडूला बाप्पा! मस्तच साकारलाय
गोडूला बाप्पा! मस्तच साकारलाय रिया !!