नैसर्गिक संसाधनांमधून गणेश

नैसर्गिक संसाधनांमधून गणेश - रीया

Submitted by रीया on 11 September, 2024 - 17:53

लागलेले साहित्य-
१ टोमॅटो डोक्यासाठी
१ सफरचंद पोटासाठी
२ गाजराच्या चकत्या कानांसाठी
१ गाजराचे डोके मुकूट म्हणून
२ लवंगा डोळ्यांसाठी
१ मिरची सोंडेसाठी

मला इथे खूप छान छान प्रवेशिका द्यायच्या होत्या पण अजिबात वेळ मिळत नाहीये. इतके पॅक दिवस असताना पण कशी का होईना एखादी तरी प्रवेशिका द्यावीच वाटावं इतके सुंदर आणि कल्पक उपक्रम यावेळेला आहेत. संयोजकांचं खूप कौतुक आणि मनापासून आभार.

विषय: 
Subscribe to RSS - नैसर्गिक संसाधनांमधून गणेश