Submitted by SharmilaR on 12 September, 2024 - 01:57
अंत: अस्ति प्रारंभ: - 3 - {संयम} - {SharmilaR }
मुळात ती शांत प्रवृत्तीची!
लेकरांना अंगा खांद्यावर खेळवणारी ती. तिच्याजवळ चार घटका निवांत बसलेल्या जीवांना शांतवणारी ती. माहेरवाशीणीचं गुपित ऐकणारी अन् लेकुरवाळीची आसवं स्वत:त रिचवणारी ती.. कुशीत आलेल्याचं तन-मन निर्मळ करणारी ती..
पण.. पण.. ज्यांना तिने आंघोळी घातल्या, त्यांनीच तिला मलिन केलं. ज्यांचा ती विसावा होती, त्याच लोकांनी तिला गृहीत धरलं.. आक्रसून तिने जगायचं कसं..? जायचं तरी कुठे?
मग उधाणलेला तो तिच्या भेटीला आल्यावर.. तिच्या संयमाचा काठ सुटला अखेर! वाटेत येईल, ते ती गिळत सुटली होती.
आणि आता तिच लोकं आक्रंदून तिला विनवत होती, माते..कृपा करं गं आमच्यावर.. आवर सावर स्वत:ला..
खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !
**************
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली
आवडली
सही जमलीय
सही जमलीय
वाह! आवडली
वाह! आवडली
छान आहे!
छान आहे!
छान. समजली आणि आवडली!
छान.
समजली आणि आवडली!
सह्ही!!!
सह्ही!!!
छान
छान
मस्त जमलीयं कथा ..
मस्त जमलीयं कथा ..
तुम्हांला छान सुचलीयं कल्पना
सुरेख आहे. नदीची कथा.
सुरेख आहे. नदीची कथा.
छान जमली आहे
छान जमली आहे
छान आहे.
छान आहे.
अरे मस्त!
अरे मस्त!
एक नंबर जमली आहे शर्मिला! अगदी मार्मिक सुचले आहे.
आवडली ही कथा.आणि कळली पण.
आवडली ही कथा.आणि कळली पण.
छान!
छान!
छान. आवडली
छान. आवडली
आवडली.
आवडली.
मस्त लिहिलंय.कळली आणि भिडलीही
मस्त लिहिलंय.कळली आणि भिडलीही.
छान जमली आहे,अश्या कल्पना
छान जमली आहे,अश्या कल्पना सुचायला निसर्गाशी भावनिक जवळीक असावी लागते.
छान जमली आहे!
छान जमली आहे!
खुप छान.. आवडली.
खुप छान.. आवडली.