मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.
आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
हॉलिडे मोड: रोजच्या धकाधकीतुन
हॉलिडे मोड: रोजच्या धकाधकीतुन असे छोटेसे सुट्टी ब्रेक ही पण एक श्रीमंती
गड-किल्ले ही महाराष्ट्राची
गड-किल्ले ही महाराष्ट्राची श्रीमंती.
Loving Family, Strong
Loving Family, Strong Solidarity, Boundless Affection, Bonding Traditions.
कुटुंब, एकी, प्रेम, परंपरा.
चश्म-ए-बद- दूर.
नज़र ना लगे.
Knock on the wood.
# गर्भश्रीमंती.
छान आहे हा धागा.
छान आहे हा धागा.
निरु, मस्तच वाटलं बघून , खरे श्रीमंत आहात....
धन धान्य संपन्न घर
धन धान्य संपन्न घर
हीच माझी लक्ष्मी
छान आहे हा धागा.
छान आहे हा धागा.
निरु, मस्तच वाटलं बघून , खरे श्रीमंत आहात....
>>> + १
अथांग निळाई आकाशाची आणि
अथांग निळाई आकाशाची आणि समुद्राची - हे अनुभवायला मिळणं हीच एक श्रीमंती!
गड-किल्ले ही महाराष्ट्राची
गड-किल्ले ही महाराष्ट्राची श्रीमंती
+786 वावे
अनिद्य, आणि हा तुम्हाला झब्बू
निरू , क्या बात है, सगळीच
निरू , क्या बात है, सगळीच प्रचि
अंगणात इंडियन पिट्टा
अंगणात इंडियन पिट्टा
दारच्या मोगऱ्याचा मनभरून
दारच्या मोगऱ्याचा मनभरून सुगंध
पोपटांची माळ
हे रोज पहायला मिळणं हा समृद्ध अनुभव नाही का..?
पोपटांची माळ
हम पंछी एक तार के..
शुक-बहात्तरी..
पोपटांचे झाड
निरू दा
निरू दा
शुकशुकाट आहे सगळा हा
सगळ्यांची प्रचि भारीच
रोज हे शुकाशुकी सुखासुखी
रोज हे
शुकाशुकीसुखासुखी दिसतं सकाळी आणि संध्याकाळी..निरू दा, जबरदस्त फोटोज् आहेत
निरू दा, जबरदस्त फोटोज् आहेत पोपटांचे ! टोटल श्रीमंती!!
रोज हे शुकाशुकी सुखासुखी
हातात पुढच्या तेजस्वी पिढीचा
हातात पुढच्या तेजस्वी पिढीचा आश्वासक हात.
चश्म-ए-बद- दूर.
नज़र ना लगे.
Knock on the wood.
# गर्भश्रीमंती.
(No subject)
ऋन्मेष यांच्याशी शतशः सहमत. श्रीमंती म्हणजे हीच - आपले कुटुंब.
निसर्ग सौंदर्याची लयलूट,
निसर्ग सौंदर्याची लयलूट, रानफुले, पक्षी, प्राणी, खारुताई, रॉबिन्स, स्टारलिंग्ज अगदी कावळेही, चिउताई. म्हणजे श्रीमंती.
मर्मभेद सारखी पुस्तके,
मर्मभेद सारखी पुस्तके, कवितांची पुस्तके, खरे तर बेरोजगार असतानाचा रिकामा स्वतःकरता असलेला वेळही श्रीमंती
हा अजुन एक कौटुंबिक फोटो -
जोडीदारासोबत निवांत चहा
जोडीदारासोबत निवांत चहा
बाल्कनीतील श्रीमंती..
बाल्कनीतील श्रीमंती..
ही आमची पाळलेली चिमणी बाळे..
खाण्यासाठी आ वासून आक्रोश करताना..
आणि ही त्यांची आई..
एका पिल्लाला भरवताना..
स्टारबक्स्मधे $२ ची कॉफी घेउन
स्टारबक्स्मधे $२ ची कॉफी घेउन २ तास न्याहाळता येणारी फॅशनेबल गर्दी म्हणजेही श्रीमंतीच!!
अ'निरु'द्ध , ही माझ्याकडची.
अ'निरु'द्ध , ही माझ्याकडची. पाळलेली मात्र नाहीत.
# Songs of hunger
वार्षिक बाळंतपणे सुखरूप पार पाडण्याबद्दल reward म्हणून बुलबुल गाणी म्हणून दाखवतात. (व्हिडिओ कसा डकवायचा मालूम नै मेरेकू)
वाह! इतकी आणि अशी श्रीमंती
वाह! इतकी आणि अशी श्रीमंती बघून भारी वाटलं.
अनिरुध्द - लेकीची चित्रे अप्रतिम! TW
सामो , अनिंद्य छान फोटोज
सामो , अनिंद्य छान फोटोज
अनिंद्य, बुलबुल मस्तच..
अनिंद्य, बुलबुल मस्तच..
वर पोपटांचे झाड माळ दुकान
वर पोपटांचे झाड माळ दुकान गोडाऊन सगळे आले आहे.. इतर पक्षी सुद्धा मस्त.
लॉकडाऊन दिवस आठवले. मी आणि मुलगी दर संध्याकाळी गच्चीवर टाकीवर जाऊन बसायचो/झोपायचो. तेव्हा मिनी सी शोर वरून पक्ष्यांचे थवे डोक्यावरून उडत जायचे. त्यात पोपटांचा थवा आमचा फेवरेट होता.. त्याआधी कधी मला पक्षीनिरीक्षणाची आवड नव्हती. पण लॉकडाऊन काळाने बरेच शिकवले. त्यातले हे एक श्रीमंती कश्यात शोधावी आणि कश्यात मोजावी
सामो +786 फोटो बघून छान वाटले. आणि तुमच्याकडून ते अपेक्षित सुद्धा होते
सर्व फोटो एकसे बढकर एक आहेत.
सर्व फोटो एकसे बढकर एक आहेत.
पक्षी श्रीमंतीला झब्बू -
पक्षी श्रीमंतीला झब्बू - अंगणात येणारा ससा
Pages