मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.
आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.
आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
हि क्रिकेटवेड्या पोरांची
हि क्रिकेटवेड्या पोरांची श्रीमंती
याची किमंत आणि यासोबत जोडलेले इमोशन शब्दात मांडताना वेगळा लेख बनेल. पण यासाठी जीव कितीही धोक्यात टाकायची तयारी असायची त्यावेळी यातूनच समजू शकते.
ही संपत्ती ही श्रीमंती मुलीची आहे.
आणि आपल्या मुलीला सुद्धा आपल्या सारखेच क्रिकेटचे वेड असणे ही माझी श्रीमंती
कुडकुडणाऱ्या थंडीत सापडलेली
कुडकुडणाऱ्या थंडीत सापडलेली शेकोटी
rmd प्रेरित - # आम्हां घरी धन
rmd प्रेरित -
# आम्हां घरी धन
परिसरात जागोजागी अशी छोटेखानी
परिसरात जागोजागी अशी छोटेखानी, निःशुल्क वाचनालयं असणं ही समाजाची श्रीमंती..
हा ट्रॅक्टर आणि दिवसभर ह्याला
हा ट्रॅक्टर आणि दिवसभर ह्याला घेऊन खेळणारे छोटे हात...माझी श्रीमंती
हा 'रमड'ना झब्बू..
हा 'रमड'ना झब्बू..
लेकाच्या आवारातील खजिना..
आणि हे त्याच आवारात पिच खायला येणारं हरिण..
वाह निरूदा!
वाह निरूदा!
ही माझी रिअल श्रीमंती
(No subject)
पुस्तकांचा/ घरातल्या
पुस्तकांचा/ घरातल्या लायब्ररीचा फोटो पहिल्या पाच entries मधेच अपेक्षित होता
पुस्तकांचा/ घरातल्या
पुस्तकांचा/ घरातल्या लायब्ररीचा फोटो पहिल्या पाच entries मधेच अपेक्षित होता >>> बराच वेळ किंडलचा फोटो टाकावा की इथे आणलेल्या मोजक्या पुस्तकांचा हे ठरत नव्हतं
कुणी हेल्थ इज वेल्थ म्हणेंना
कुणी हेल्थ इज वेल्थ म्हणेंना की इथे.
ती ही श्रीमंतीच.
फोटो मात्र नाही ह्याचा.
आलेले बरेच फोटो आवडले.
पुस्तके फोटो मलाही वाटलेलं.
कुणाकड़े जुन्या रेकॉर्ड गाणी कैसेट्स वै असतील ते ही येउदे.
कुणाकड़े जुन्या रेकॉर्ड गाणी
कुणाकड़े जुन्या रेकॉर्ड गाणी कैसेट्स वै असतील ते ही येउदे >>> अगदी हेच मनात आलं होतं. पण हा खजिना माहेरी राहिलाय
जुन्या रेकॉर्ड गाणी कैसेट्स
जुन्या रेकॉर्ड गाणी कैसेट्स वै असतील ….
हैत माज्याकडं. पन ह्राउदे. आडगळीले शिरीमंती म्हणू नही
Health is wealth साठी
Health is wealth साठी ट्रायथलोंन पूर्ण केलेले बरेच माबोकर आहेत एलिजीबल.
Harpen, सिंबा अजून कोण कोण.
अनिंद्य
कुणी हेल्थ इज वेल्थ म्हणेंना
सगळे फोटो फारच सुंदर आहेत वेगवेगळ्या नजरेतून श्रीमंती चे...
रमड झब्बू तुला…
रमड झब्बू तुला…
अवर ओन फिटनेस क्वीन! मस्त
माझेमन, झब्बू कुठाय?
आडरानातील वाट, पाठीवर बॅग,
आडरानातील वाट, पाठीवर बॅग, बॅगेत एक दोन वस्तू आणि भटकंती,
नंतर आयुष्यभर पुरतील अश्या आठवणींची श्रीमंती
मध्यलोक, झब्बू!
मध्यलोक, झब्बू!
जाई, ऋन्मेष धन्यवाद
जाई, ऋन्मेष धन्यवाद
संगीताचे - पेटीचे , बासरीचे
संगीताचे - पेटीचे , बासरीचे सूर, हास्य विनोदाची कारंजी, पुस्तकं वाचण्यासाठी जळणारे दिवे, किकींग बॅगची धडाम धूम ..
निरु लेकीने तुम्हाला गडगंज
निरु लेकीने तुम्हाला गडगंज श्रीमंती दिली.. मस्त चित्रे.
सगळ्यांची श्रीमंती आवडली. आम्हाला बोलवा उपभोगयला तुमच्या सोबत.
छंदीफंदी तुमच्या श्रीमंतीचा
छंदीफंदी तुमच्या श्रीमंतीचा हेवा वाटतेय बरं का…कलाकार घर दिसतंय तुमचं.
निरू तुमचं घर म्हणजे आर्ट गॅलरीच आहे…
छान धागा. पण श्रीमंतीच्या
छान धागा. पण श्रीमंतीच्या माझ्या व्याख्येनुसार, त्याचे फोटो काढू शकणार नाही.
वा !!
वा !!
सर्व फोटो एकसे बढकर एक आहेत. . .
श्रीमंत होण्याची सुरुवात -
श्रीमंत होण्याची सुरुवात - पहिली हाफ मॅरॅथॉन , डिसेंबर २०१३
कलाकार घर दिसतंय तुमचं>>>
कलाकार घर दिसतंय तुमचं>>>
कलाकार असं नाहीये कोणी, पण स्वांतसुखाय त्यांचं काही न काही चालू असतं.. जरा बरं वाटत..
एक से एक एंट्री आहेत
एक से एक एंट्री आहेत सर्वांच्या. धाग्याची सुरुवात च कुटुंब संपत्तीने केली ऋन्मेष, वाह क्या केहने!!
अनिरुद्ध, खरे श्रीमंत आहात. धनवान रहा.
वळचणी ला आलेले क्युट प्राणी पण किती मस्त. सर्व च चित्रे मस्त.
अनिंद्य तुमच्या खिडकीतला पक्षी पिल्लांचा फोटो मला सापाची पिल्ले वाटलीत
(No subject)
माझी श्रीमंती - फुल्ल मॅरॅथॉन
माझी श्रीमंती - फुल्ल मॅरॅथॉन पहिली कमाई - मुंबई जानेवरी २०१४
Pages