नमस्कार मंडळी,
कसे काय? मजेत आहात ना सगळे?
तुम्हाला भेटून बराच काळ लोटला. तेवढ्या वेळेत अनेक गोष्टी बदलल्या नाही? कालच आमची स्वारी म्हणत होती की मायबोलीकर आता अजून जॉली झालेत! स्वारी म्हणजे मूषक महाराज बरं का!
आजकाल सोशल मिडीयावर अनेक नवीन 'ट्रेंड' आलेत म्हणे! आजकाल आंतरजालावर सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे मीम्स. कोणताही प्रसंग असो नेटिझन्स कडे त्यावर मीम्स तयार असतात. काल परवा सहज म्हणून मी पण काही मीम्स पाहिले आणि अनेक दिवसांनी अगदी खळखळून हसलो. कमालीची विनोदबुद्धी आहे बुवा लोकांची. सेलेब्रिटीज, मित्र, नातेवाईक यांच्या वागण्यावर, विसंगती वर एकापेक्षा एक वरचढ मीम्स पहायला मिळाल्या मला.
पण हे झालं बाकी सोशल मिडीयाचं. आपल्या मायबोलीचे काय? मायबोलीकर व त्यांच्या मायबोलीवरील वावरावर मीम्स तयार करायला धम्माल येईल नाही? कारण तसे पहायला गेलं तर मायबोली हे पण एक कुटुंबच आहे ना!
चला तर मग येऊ द्या मायबोली, मायबोलीकरांवरच्या धम्माल मीम्स.... ( आणि हो अॅडमिन व वेमांवर मीम्स करताना जरा जपून हां, उगीच तुमच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडली तर तुमचे सदस्यत्व धोक्यात यायचे)
मीम्स करताना खालील काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवू या.
१. हा एक गंमत खेळ आहे.
२. कोणाच्या भावना दुखावतील किंवा उत्सवाच्या पावित्र्याला, उत्साहाला गालबोट लागेल अशा मीम्स टाकू नका.
३. मीम्स साठी वापरलेली सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
धमाल खेळ आहे संयोजक.
धमाल खेळ आहे संयोजक.
दर सोमवारी सकाळी किल्ली......
दर सोमवारी सकाळी किल्ली......
(No subject)
चांगले निरीक्षण आहे.
चांगले निरीक्षण आहे.
दोन्ही मस्तच
दोन्ही मस्तच
भारी व
भारी
छान सुरुवात
छान सुरुवात
(No subject)
वविचा वृत्तांत लिहिताना
वविचा वृत्तांत लिहिताना अतरंगी.....Vs प्रत्यक्ष वविमध्ये अतरंगी
भारी
भारी
(No subject)
भारी आहे हा उपक्रम!!
भारी आहे हा उपक्रम!!
(No subject)
मृणाली....
मायबोलीकर : विचित्र जाहिराती
मायबोलीकर : आधीही तक्रार केलेली होतीच . पण पुन्हा आठवण.. विचित्र जाहिराती दिसण्याचे प्रमाण मायबोलीवर वाढू लागले आहे . लवकरात लवकर बंदोबस्त करावा .
वेबमास्तर : ही बाब आमच्या निदर्शनास आणली गेली असून त्यावर काम चालू आहे . हळूहळू याचे प्रमाण कमी होईल .
ले मायबोलीकर:

अतरंगी :फिदी मस्त उपक्रम.
अतरंगी

मस्त उपक्रम.
पायलट वविला दोन गाड्या भलती
पायलट वविला दोन गाड्या भलती भलती कडेच पोहोचल्यावर दोन संयोजकांमधले फोनवरचे संभाषण आणि इतर संयोजक
>> मृणाली....
>> मृणाली....
>> Submitted by अतरंगी on 7 September, 2024 - 15:51
perfect
क्या बात है
क्या बात है
माबोच्या व्हाट्सएप ग्रुपवर एक
माबोच्या व्हाट्सएप ग्रुपवर एक माबोकर बराच वेळ मेसेज टाईप करत असतो तेंव्हा ग्रुपवरचे इतर माबोकर...
सगळेच
सगळेच
एक माबोकर : कोण असेल ओळखा
एक माबोकर : कोण असेल ओळखा पाहू?
आगायाया
आगायाया
कसली धमाल आहे इथे
हॅट्स ऑफ
मस्त memes
सगळेच मस्त!
सगळेच मस्त!
कोणी तरी मृणाली मीम ईलॅबोरेट
कोणी तरी मृणाली मीम ईलॅबोरेट करा
अय्यो कसला धम्माल धागा आहे !!
अय्यो कसला धम्माल धागा आहे !!
सगळे मीम्स भारी
मृणालीला दंडवत.
अतरंगी मीम खतरनाक
ऋन्म्या आणि त्याचे मित्र
ऋन्म्या आणि त्याचे मित्र माझगावचा डोंगर जाळताना.

वाटेत त्याना आशुचांप भेटतात.
वाटेत त्याना आशुचांप भेटतात.

(No subject)
(No subject)
बोकलत अतरंगी फॉर्मला आहेत
बोकलत
अतरंगी फॉर्मला आहेत
Pages