Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याच्या बॅटिंग क्रमांकात असे
त्याच्या बॅटिंग क्रमांकात असे बदल करणं अनुचित होतं असं मला वाटतं >> हो कळले नाही नक्की काय ते. म्हणजे जाडेजा गेल्या गेल्या पेसर्स ना मारू शकतो ह्याउलट दुबे ला थोडा वेळ लागतो हे लॉजिक असेल तर मग अक्षर जायला हवा होता - तो पण तेच करू शकतो नि जाडेजापेक्षा अधिक फॉर्म मधे आहे.
शनिवारी सकाळी पाउस वगैरे असणार आहे तेंव्हा .......
छातीत धडधड वाढत आहे!
छातीत धडधड वाढत आहे!
रोहीत शर्मा!
जगात कोणी वर्ल्डकप जिंकणे डीझर्व्ह करत असेल तर हा माणूस!
सगळं झोकून दिले आहे याने..
उद्या याचे आनंदाचे अश्रू बघायला मिळावेत..
बोलो आमीन !!
सामना बघताना हृदयावर कमीत कमी
सामना बघताना हृदयावर कमीत कमी आघात होईल असं काहीतरी करायचं. मी लाईव्ह कधीच बघत नाही. लाईव्ह स्कोअर चेक करत असतो आणि मॅच दोन तीन बॉल मागे असते. म्हणजे विकेट गेली तरी आधीच माहित असल्याने दुःख थोडं कमी होतं. आणि फोर सिक्स मारला की कसा मारला असेल याची उत्सुकता असते. एकदम भविष्य पाहिल्यासारखी फिलिंग येते. आणि कधीही असं वाटलं की सामना हातातून चाललाय की सगळं बंद करतो आणि आजूबाजूच्या घरातून टाळ्या, आरडाओरड कधी होते याची वाट पाहतो.
*उद्या याचे आनंदाचे अश्रू
*उद्या याचे आनंदाचे अश्रू बघायला मिळावेत..* - होय म्हा s s s राजा !!!!
( खरंच भारताला ' चोकर्स ' म्हणणं योग्य आहे का ? केवळ कांहीं मोठ्या सामन्यात सेमी/ फायनल हरणं म्हणजे ' चोकर्स ' शिक्का बसवून घेणं असं असतं का ? मला तर द. आफ्रिकेलाही चोकर्स म्हणणं खटकतं ; कोणत्याही देशाच्या टीमला असं ' चोकर्स ' म्हणून त्यांच्या मानसिकतेवरून हिणवणं म्हणजे त्यांचं अखिलाडू वृत्तीने खच्चीकरण करणं नव्हे का ? )
मनी वसे ते स्वप्नी दिसे
मनी वसे ते स्वप्नी दिसे
कोहली आणि रोहितने बेदम मार दिलाय आफ्रिकन बोलर्सना
आणि बुम बुम सोबत सगळेजण आफ्रिकेच्या दणादण विकेट काढत आहेत. असले स्वप्न पडलेले
*असले स्वप्न पडलेले * - असले
*असले स्वप्न पडलेले * - असले स्वप्न आपल्याला पडलं तर तें स्वप्नरंजन व द. आफ्रिकेच्या खेळाडूंना पडलं तर तो आपण त्यांच्यावर पाडलेला दबाव ! विजयासाठी दुसरं खरं महत्त्वाचं !!
सध्याच्या स्थितीत कोहली
सध्याच्या स्थितीत कोहली मारताना दिसला स्वप्नात तर हे स्वप्न तर नाही ना म्हणत मी स्वप्नातच स्वताला चिमटा काढून जागा झालो असतो
ते
रात्री ' कप ', ' कप ' चा जप चालला होता झोपेत, मग आता थंड कशाला करताय तो चहा !
टॉस जिंकलो फलंदाजी
टॉस जिंकलो
फलंदाजी
तुम्हाला बोललो होतो जास्त
तुम्हाला बोललो होतो जास्त अपेक्षा ठेऊ नका पुढे जाऊन फसाल.
2/32 in 4
2/32 in 4
शर्मा गेला पंत ही गेला
आता कोण खेळेल?
दुबे?
शर्मा पंत सूर्या ठप्पाक..
शर्मा पंत सूर्या ठप्पाक..
एक पार्टनरशिप आणि गेम मध्ये येऊ आपण..
अक्षरला पुढे पाठवले चांगला निर्णय
रोहित, पंत आणि सूर्या
रोहित, पंत आणि सूर्या नेहमीप्रमाणे महत्वाच्या सामन्यात अपयशी
ह्या सिद्धू ला कुणी गप्प करा
ह्या सिद्धू ला कुणी गप्प करा राव.. चू साला
कोहली व अक्षर , समयोचीत
कोहली व अक्षर , समयोचीत अतिशय प्रगल्भ फलंदाजी ! 10 षटकं 75 , नॉट बॅड !
कोहली ५० झाल्यावर कसा काय
कोहली ५० झाल्यावर कसा काय मारायला लागला? म्हणजे स्वार्थी खेळी झाली ही. आधीपण मारू शकत होता पण स्वतः चे पन्नास करुन घेतले. बरोबर नाय हे.
१६० च्या आसपास ..
१६० च्या आसपास ..
गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यावर ठरेल भारत परत एकदा अंतिम सामना हरेल का ??? जिं
दुसऱ्या ग्रूपवर सकाळची पोस्ट.
दुसऱ्या ग्रूपवर सकाळची पोस्ट..
दोघे खेळले.
^^^^^
कोहली आणि दुबे यांनी या स्पर्धेत विशेष काही केले नाही. अश्यावेळी अजून गमवायला काही नाही ही मानसिकता स्पेशल इनिंग प्रोड्युस करू शकते..
170+ ! हा सामना आता भारत
170+ ! हा सामना आता भारत आपल्या हातून निसटू देईल असं मला तरी वाटत नाही, क्रिकेटची अनिश्चीतता माझ्या चांगल्याच परिचयाची असूनही !
*....मानसिकता स्पेशल इनिंग प्रोड्युस करू शकते..* ही परिस्थिती उलट प्रचंड दबावही निर्माण करू शकते. ( कोहलीच्या नांवलौकिकासमोर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं होतं व दुबेची तर करिअरच धोक्यात होती ). कोहली व दुबे अशा दबावाखाली असूनही अफलातून खेळी करून गेले, असं मला वाटतं.
डिकॉक, क्लास्सेन आणि मिलर
डिकॉक, क्लास्सेन आणि मिलर असेपर्यंत साऊथ आफ्रिकेला काही भीती नाही. स्तब आणि यान्सेन कधीही हिरो बनू शकतात.
मिलर आणि क्लास्सेन हेच सामना संपवतील असा वाटतंय.
क्लासेन आणि मिलर संपवतील आता.
क्लासेन आणि मिलर संपवतील आता.
जाऊ दे आफ्रिका बिचारी एकदा पण
जाऊ दे आफ्रिका बिचारी एकदा पण नाय जिंकली. आपण तीनदा जिंकलोय.
पुन्हा एकदा हार फायनल मध्ये..
पुन्हा एकदा हार फायनल मध्ये..
वाईट
वाईट
मी आधीच बोललो होतो जास्त
मी आधीच बोललो होतो जास्त अपेक्षा ठेऊ नका पुढे जाऊन फसाल. फसलात ना शेवटी. मला जास्त दुःख नाही होणार कारण मी आधीपासूनच हे गृहीत धरून होतो.
Miller out what a catch
Miller out what a catch
Hey won
Hey won
जिंकलो
जिंकलो
जिंकलो... सूर्यकुमार नी
जिंकलो... सूर्यकुमार नी घेतलेला कॅच जबरदस्त..superb presence of mind
What a game |!!!!!!!!!!!!
What a game |!!!!!!!!!!!!
Bowlers Love !!!!!!
Pages