Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारच धक्कादायक. मागे तिच्याशी
फारच धक्कादायक. मागे तिच्याशी संपर्क होता. मग तिच्या आईच्या आजारपणात ती बिझी होती आणि संपर्क राहिला नाही.
श्रद्धांजली अकु! __/\__
ओह.या धाग्यावर जास्त प्रतिसाद
ओह.या धाग्यावर जास्त प्रतिसाद बघूनच घाबरत उघडला.अकु ला भेटले आहे.अतिशय शांत गोड व्यक्तिमत्व.
श्रद्धांजली आणि आदरांजली
किती धक्का बसलाय हे सांगु शकत
किती धक्का बसलाय हे सांगु शकत नाहीये. शुक्रवारी मेसेज आला होता तिचा.
किती धक्का बसलाय हे सांगु शकत
किती धक्का बसलाय हे सांगु शकत नाहीये. शुक्रवारी मेसेज आला होता तिचा.>> अगदी
सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने किती वर्ष एकत्र जोडले गेलो होतो. उपक्रम टीममधल्या सगळ्यांसाठी ती मोटिवेटिंग इन्स्पायरिंग अशी मैत्रिण होती. काही व्यक्तींचं जाणं नुसतेच धक्कादायक आणि चटका लावणारं नसतं, त्याहून जास्त असं प्रेशियस काही गमावल्याचं दु:ख त्यामागे असतं. अकु त्यापैकी एक होती
खूप धक्कादायक बातमी!!
खूप धक्कादायक बातमी!! श्रद्धांजली!!
धक्कादायक बातमी. अकुबरोबर
धक्कादायक बातमी. अकुबरोबर संयुक्ता, दिवाळी अंकाच्या टीममध्ये काम केलं आहे. तिची धडाडी, कामाचा सपाटा, सगळ्यांना बरोबर घेउन चालायची वृत्ती. तिच्यासोबत काम करताना आपल्याला या सगळ्याचा संसर्गच होउन जातो. कायम खूप पॉझिटिव. अनेक वर्ष संपर्क होता आणि आज अचानक अशी बातमी. विश्वास बसत नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली !
भावपूर्ण श्रद्धांजली !
धक्कादायक बातमी. वैयक्तिक ओळख
धक्कादायक बातमी. वैयक्तिक ओळख नसली तरी मायबोलीवर वावर असल्यामुळे ओळखीची असल्यासारखंच वाटतं. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
माझ्यासाठी धक्कादायक बातमी.
माझ्यासाठी धक्कादायक बातमी.
वैयक्तिक ओळख नव्हती तरी मायबोलीवर वावर असल्यामुळे ओळखीची असल्यासारखंच वाटत होते…. ती आजारी होती का?? तिचा चेहरा नजरेसमोर येतोय सतत.
वैयक्तिक ओळख नसली तरी
वैयक्तिक ओळख नसली तरी मायबोलीवर वावर असल्यामुळे ओळखीची असल्यासारखंच वाटतं##खरं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली..
भावपूर्ण श्रद्धांजली..
बाप रे ..खूप च धक्कादायक...
बाप रे ..खूप च धक्कादायक...
वैयक्तिक ओळख नसली तरी मायबोलीवर वावर असल्यामुळे ओळखीची असल्यासारखंच वाटतं>>खरचं
धक्कादायक बातमी
धक्कादायक बातमी
श्रद्धांजली
श्रद्धांजली
धक्कादायक बातमी
धक्कादायक बातमी
भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
शॉकिंग! फारच वाईट.
शॉकिंग! फारच वाईट. श्रद्धांजली
काय बोलू.
फार वाईट बातमी काय react
फार वाईट बातमी काय react करावं तेच कळत नाहीये.
अकू…. माझी मायबोलीवरची पहिली
अकू…. माझी मायबोलीवरची पहिली मैत्रिण! मायबोलीवरल्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही भेटलो आणि तिनंच मला या निमित्तानं माणसात आणलं!
कधीही कुठल्याही कामासाठी हक्कानं संपर्क करावा अशी प्रसन्न हसतमुख अकू!
फार वाईट वाटतंय…
आज सकाळी मायबोलीवर वाचल्यावर
आज सकाळी मायबोलीवर वाचल्यावर धक्काच बसला. २०१२-१३ दरम्यान रविवार पेठेतल्या एका शाळेत आम्ही काही जण स्पोकन इंग्लीश शिकवायला जात होतो. तिथे बर्याच मायबोलीकरांची प्रत्यक्ष ओळख झाली. तेव्हाच अकुची पण. तो उपक्रम नीट चालू रहावा, म्हणून ती बरीच धडपड करायची. मायबोलीवरच्या संयुक्ता उपक्रमातही पुढे होती. अनेक स्वयंसेवी संस्थांशी तिचा संपर्क असायचा. कधी एखाद्या गरीब बाईला कायद्या संदर्भातील मदत हवी असेल, खारीचा वाटा म्हणून काही मदत करायची आहे, पण संस्था माहीती नाही, की हक्काने मदत मागायची ती अकुकडे. एका मैत्रीणीचा नवरा कलाकार. त्यांच्याकडे शाली खूप जमतात. त्या गरजू लोकांपर्यंत पोचवाव्या असं वाटत होतं. पण कुठे? अकु ला विचारल्यावर पाच मिनीटात तिने मोठी यादीच पाठवली. तिच्यामुळे सावली ट्रस्टच्या भाटवडेकर मॅडमची ओळख झाली. आज विचार करते आहे, तर किती रस्ते तिने दाखवले मला.
मायबोली, संयुक्ता, मैत्रीण सगळ्या गटगंना भेटले आहे. शेती करायला लागल्यावर ती आमच्याकडून शेतमालही घेत असे. अशा प्रत्यक्ष भेटी झाल्या होत्या. अगदी रोजचा संपर्क होता, असं नाही. पण अधून मधून गप्पा होत असत. आज ती नाही, हे कळल्यावर जुन्या ओळखीचा एक धागा तुटल्यासारखं वाटतय. तिला श्रद्धांजली. तिच्या कुटुंबाप्रती सहसंवेदना.
अरुंधती कुलकर्णी -
अरुंधती कुलकर्णी
ओह अकु, खूप धक्कादायक बातमी.
ओह अकु, खूप धक्कादायक बातमी. इथे एवढ्या पोस्ट बघून घाबरतच धागा उघडला आणि कुशंका खरी ठरली. अकुना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं समृद्ध व्यक्तिमत्व लिखाणातून दिसायचं. सामाजिक योगदान, वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग, मायबोली संयुक्ता मधील विविध विषयांवरील लिखाण हे सगळं स्फूर्तीदायक होते.
श्रद्धांजली…
श्रद्धांजली…
माझी प्रत्यक्ष ओळख नाही. पण त्यांचे लिखाण वाचून एक सुजाण व्यक्तिमत्व आहे असे वाटायचे.
अकु म्हणजे मायबोलीनं दिलेल्या
अकु म्हणजे मायबोलीनं दिलेल्या अनेकानेक आप्तांपैकी एक. कसं जगावं याचा साक्षात नमुना.
श्रद्धांजली वगैरे शब्द म्हणवत नाहीत. अवघड आहे.
अकु भावपूर्ण श्रद्धांजली...
अकु
भावपूर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली !!
भावपूर्ण श्रद्धांजली !!
फारच धक्कादायक बातमी आहे ही.
फारच धक्कादायक बातमी आहे ही. माबोवर आणि संयुक्तावरच्या अकुच्या विविध विषयांवरच्या माहितीपूर्ण पोस्ट वाचून तिचं कौतुक वाटायचं. अतिशय परफेक्ट सल्ला असायचा तिचा. भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
सकाळीच Spoken English च्या
सकाळीच Spoken English च्या Whatsapp वर ही वाईट बातमी कळली. विश्वासच बसेना. गेल्याच आठवडय़ात चॅटिंग केलेले की PCMC मधे एक संस्था सुचव. एवढी प्रचंड उत्साही अकु अशी कशी जाऊ शकते?
तिला प्रत्यक्ष एकदाच भेटले होते. फोनवरच थोडाफार संपर्क होता. तरी पण खूप जवळची व्यक्ती गेल्यासारखे वाटतेय. लोकांना बांधून ठेवण्याची तिची खासियत होती. वाईट अनुभवांचा कधीच उल्लेख न करता ती फक्त सकारात्मकता निर्माण करायची.
Miss you AKu.....
फारच धक्कादायक बातमी आहे!
फारच धक्कादायक बातमी आहे! श्रीराम!
फारच धक्कादायक बातमी!
फारच धक्कादायक बातमी! संयुक्तात सामिल होण्यासाठी फोनवर बोलणं झालं होतं. एका गटगला प्रत्यक्ष भेट झाली होती. खूप प्रेमळ व्यक्तिमत्त्व! भावपूर्ण श्रद्धांजली!
Pages