Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शनि १ मध्ये: SELF स्वता:चे
शनि १ मध्ये: SELF स्वता:चे स्थान :
ठळक उदाहरण : यशवन्तराव चव्व्हाण, ईन्दिरा गान्धी, मार्गरेत्त थचर, वाजपेयी, सोनिया गान्धि
शनि धर्म-त्रिकोण (१, ५, ९) मध्ये जनतेशि असलेले कर्तव्य पार पाडणे दाखवतो. कर्तव्य कठोर पणा दाखवतो. ह्याना फार सोस नसतो masses ला नेत्रुत्व द्यायचा पण एक कर्तव्य म्हणुन केले जाते बर्यापैकि निरपेक्श पणे. These are the people with greatly enhanced sense of obligation to masses.
a. inherent knowledge of mass-mentality,
b. patience,
c. Perseverence in the issues of masses,
d. hard-work, continuity of work
शनि ३ र्या स्थानातः : पराक्रम स्थान
ठळक उदाहरण: चन्द्राला ३ रा : शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे.
३rd is an House of Expression, House of "पराक्रम". मासेस ना patronize करणे, गनिमि कावा, कुणाची पोहोच कुठपर्यन्त ह्याचे उत्तम द्यान -- Collection of People with Different abilities around them. सहज्-स्थान --- म्हणजेच masses चा उपयोग नुसते कर्तव्य म्हणुन नाही तर बर्याच activities मध्ये. (कला, क्रिडा, -- ALL ROUND Contacts with masses). ३रे स्थान Communication, media -- सो त्याना Mass Mentality बरोबरच मासेस ना भाशणे देणे खुप सहज जमते. मासेस कुणाचाही माज सहन करत नाही पण ह्यान्चा माज मासेस ना अवाडतो भावतो, आवश्यक वाटतो -- स्वताहाच्या अस्तित्वा साठी किन्वा अस्मिते साठी.
INFLUENCING or Patronizing masses to achieve some common goals (and objectives) is a primary style of leadership here. Sometimes objectives become more popular than goals and hence brings limitations to the overall effectiveness.
शनि ६ व्या स्थनातः ठळक उदाहरण शरद पवार: अर्थ-त्रिकोण -- ECONOMY angle and masses चे सन्युक्त जाणीव. masses चा उपयोग आर्थिक गोश्टिन्साठी -- धन्दे, उद्योग वगैरे. रोग स्थान असते त्यामुळे शनि हा प्रक्रुतिचे problems देतोच. ६ वे स्थान हे समाज स्थान त्यामुळे ह्यान्चा लोक्-सन्ब्ग्रह खुप जास्त असतो.
Summary:
3rd House Shani is a Kaarmic Reward -- unlike 1st and 6th house which shows obligation to help masses. 1st house shani some delays and issues with relationships and marriage due to "DHARMA" towards masses. 6th house Shani shows obligation to masses for Economics and Social participation in Business (सहकार etc)
ज्योतिश्-शस्त्रः फार्च छान
ज्योतिश्-शस्त्रः
फार्च छान लिहिले आहे तुम्ही - आणि मला वाटते के असे वेगवेगळे सम्शोधन व्हायला हवे --
१. पण मला वाटते की वास्तु चा फारच जास्त वापर होतो आहे -- तेवढे आपण सन्वेदन्शिल आहोत का? १५ तास आपण घराबाहेर असतो आणि तरिहि वास्तुचा कसा काय effect होइल??
२. The part of the world that doesn't check Astrology or Waastu or similar things is MUCH MORE happy and leaving much more healthy life than the part of the world which does -- Isn't it a conflicting thing??
कर्म -वाद हा सगळ्यात मोठा angle आहे -- कर्मा शिवाय कसलीहि गती नाही -- श्रुश्टिचा नियम आहे ते वास्तु किन्वा ज्योतिश बदलु शकत नाही -- फक्त कर्म आणि कर्मच बदलु शकते!! पत्रिका, हात, चेहेरा हे सगळे कर्म समजावुन घ्यायला वापरले पाहिजे नाहीतर ६ अन्ध्ळे जे हत्ति ला दोरखन्ड, खाम्ब, सूप etc etc समजतात तसे कहीतरि होइल!!!!
My $0.02!!
चला, दोन महाग्रह एकाच राशीला
चला, दोन महाग्रह एकाच राशीला आले.......
mnc आपाण घराबाहेर साधारणा १५
mnc
आपाण घराबाहेर साधारणा १५ तास असतो. पण जेव्हा आपण घरात येतो तेव्हा आपण संवेदशिल नसतो. आणि ह्याच वेळी ऋण-घन उर्जाची कार्यशक्ति आपल्यावर कार्यरत होते. लिहण्यास हा विषय फार मोठा आहे. घराबाहेर दोन्ही शक्तीची कार्य प्रणाली वेगवेगळी असते. पण जेव्हा आपण आपल्या घरी येतो तेव्हा आपल्या घरातील घडामोडीचा आपल्या शरिरावर व मनावर परिणाम होते. आपण घरामध्ये विश्राम करण्यास आलेलो असतो. जेव्हा आपण एकाच जागेवर साधारण ४ ते ६ तास असतो त्यावेळी ती जागा आपल्या अंगातील व वास्तुतील उर्जाशक्तिने प्रभावीत झालेली असते. म्हणुन देवपुजा जप, ध्यान, योगा, इत्यादि गोष्टी एकाच जागेवर/ ठीकाणी बसुन करावयाच्या असतात.
कर्म -वाद हा सगळ्यात मोठा angle आहे -- कर्मा शिवाय कसलीहि गती नाही --
आपण कर्म करता राहावे आणि ह्याचा फायदा आपल्या नतंरच्या पिढीने ध्यावा.
ही एक संशोधानाची बाब आहे. हार जीत होणार,
पण आपणास कसे वाटते. ज्यावेळी पत्रीकेत सर्व ग्रह योग्य जागी व योग्य ठिकाणी असतात, शुक्राची दशा सुध्दा चालु असते आणि त्याच वेळी अपघात होतात. ह्याचे साधारण उदा. म्हणजे रस्ता ओलांडण्यास आपण उभे असतो आणी आपल्या बाजुनी भरदाव वेगात एखादे वाहन जाते त्याचा धक्का आपणास जाणवतो ना. त्या क्षणी जर आपला तोल गेला तर? इ........ मी म्हटल्या प्रमाणे ग्रहाच्या जवळ असणारे तारकासमुह आणि धुमकेतु हयाच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम सुध्दा का होणार नाही?
संजीव
सन्जीवः १. Basically, I don't
सन्जीवः
१. Basically, I don't think that bcos of planetory or stars' magnetic influence (millions of light years away) these events happen -- Rather -- the events happening are "REFLECTED" in Stars and planets.
2. i.e. they are NOT direct effects of the planets BUT a merely a "Lawful channel" for "Cause-effect" equilibrium. What YOU have done, ONLY YOU can undo. That is why the 80% of the countries that DO NOT take into account Waastu AT ALL -- Are MUCH more happy and satisfied than the ones that do. --- The simple reason is : their individual KARMA and Nation's Karma are aligned and in synchronization.
3. In India, we have Govt acting differently, one religion acting differently and different castes acting differently -- We have a VERY diverse Karma which is VERY VERY un-Harmonious and out of phase....OF COURSE, India has more issues than Westren countries.
Astro/Numero etc etc are merely LAWFUL channels for the subtle (yet omnipresent & omnipotent) Law of Karma. You can only look at the direction of Karma and appropriate corrective actions. You can check timing using Dasha/Atardasha, Gochari, DinVarsh, Palmiostry system of 7 years and so on.
(a) MORE FIRM THE past KARMA -- YOU WOULD SEE same events REFLECTED in MULTIPLE analysis theories/things Dasha/Antardasha, Gochari, Prashna-Shastra, DinVarsh, Palmistry etc etc.
(b) If the past Karma is NOT THAT FIRM --- Then different things are shown by Mahadasha, Gochari and Palmistry and of course there is no firm prediction that you can make with 90% probability.
अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन
अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन -
श्री दत्त ज्योतिष विद्यालय, मुंबई यांच्या विद्यमाने दादर येथे रविवार दि. २४ जानेवारी २०१० रोजी ' ज्योतिष -अध्यात्म व साधना ' या विषयावर एक दिवसाचे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. सदर अधिवेशनामध्ये खालील मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
१) रामायण व महाभारतकालीन ग्रहस्थिती - डॉ. प. वि. वर्तक
२) ज्योतिष व साधना - विद्या वाचस्पती, श्री. आदिनाथ साळवी
३) कर्म सिध्दांत व नियतीचे संकेत - श्री. विजय हजारी
४) ज्योतिष व अंधश्रध्दा निर्मुलन - श्री. संजय उपाध्ये ( प्रवचनकार )
तसेच याप्रसंगी श्री.विजय हजारी लिखित , 'भाव नवमांश रहस्य' या महान ग्रंथाच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या अधिवेशनासाठी प्रवेश फी रु. ३५०/- आहे. इच्छुकांनी या रकमेचा चेक / डी.डी V. D. HAJARI यांच्या नावाने १० डिसेंबर पुर्वी मिळेल अशा बेताने खालील पत्त्यावर पाठवावा.
V. D. HAJARI
FLAT NO 403, GOD'S GIFT 'A' WING CO-OP. HSG. SOCIETY,
N.M.JOSHI MARG, ( NEAR MATHURDAS MILL COMPOUND ),
LOWER PAREL ( WEST ) , MUMBAI - 400013
अधिक माहितीसाठी श्री वरदविनायक यांच्याशी ९८२०५३०११३ या नंबरावर संपर्क साधू शकता.
धन्यवाद
अमोल केळकर
-------------------------------------
मला इथे भेटा
अमोल -- मला वाटते हे अटेन्ड
अमोल -- मला वाटते हे अटेन्ड करावे...मी ह्याला enroll करतोच.
बरेच दिवस झाले ज्योतिश पुस्तके घेवुन --
मिलिंद साहेब - चला
मिलिंद साहेब - चला त्यानिमित्याने आपली भेट होईल.
अमोल
म्रुनिशः मी रिप्लय टाकला आहे
म्रुनिशः मी रिप्लय टाकला आहे तुम्हला त्याना हनुमान साधना मस्ट आहे -- प्लिस चेक द रिस्पोन्स.....
धन्यवाद मिलिंदजी.. मी आताच
धन्यवाद मिलिंदजी.. मी आताच तिला सर्व डीटेल्स पाठविले आहेत...काहि शंका आहेत त्याबद्दल मेल करेन..तुमच्या खुपच डिटेल रिप्लाय बद्दल खरच खुप धन्यवाद..
Milindji >>[10]
Milindji
>>[10] Suyog
>>Milindji I am waiting for your reply I have posted it long time back
>>Suyog
>>Now in 2008 you would find a good job in service sector.
>>Currently 2007 was/is good for Santati (conceive in 07 delivery prob'ly in 08) Also your >>siblings (if any) would do well in 2007.
The above predicted by you for me in 2007 occurred exactly as per your prediction, even though we never expected it that way!
The job that I received in 2008 is over and now i am looking for another one. How would be next few years for me, related to job or life important events? DOB 22feb1971 place Pune time 4.30 pm
Thanks
सुयोग -- that's great.
सुयोग -- that's great. CONGRATS!! Thanks for the feedback...मुठभर मान्स चढते अन्गावर!
१. मला आश्चर्य वाटत आहे की २००९ मध्ये तुम्हला प्रवास झाले नहीत -- Actually, at least short term or even a long-term travel was a great possibility which would have come with increased temp income.
२. अता, १९ डिस २००९ पासुन जुन २०१० पर्यन्त Govt support, travel of 6-8 hrs from current place in possible. Good support from seniors. Some inheritance from father's family (or some development on that front is quite possible).
3. जुन २०१० नन्तर परत याच जागेवर येवु शकता रहायला --- These are just probabilities.
4. तुमची गुरु महादशा फेब २०११ पासुन १६ वर्श आती-उत्तम जाइल. गुरुचा खडा नक्की वापरा.
५. तुम्हाला मार्च २०१४ पर्यन्त जबर्दस्त काळ आहे --साडेसातीच्या आधिची ५ वर्शे एक्दम सुसाट!!! Increase power in next 2 years and increase people under you AND increasing money after next 2 years .... पैश्याचा पावुस तुमच्या कर्माप्रमाणे!
काल एक पत्रिक बघितलि -- मी ३
काल एक पत्रिक बघितलि -- मी ३ observations सान्गितले ते एकदम खरे ठरले --
१. आइला miscarriage ह्या नन्तर.
२. लहान बहीणी ला रक्ताचा प्रोब्लेम -- शक्यता Blood Cancer or तत्सम लहान वयापासुन (१०+)
३. स्वतहा ला पोटाचा (pancreas) Acidity चा फार मोठा issue. आणि रक्ताचा सुद्धा काहीतरी element कमी -- शक्यतो लाल्-पणा -- रेमेडी : मित्र वाढवा -- रक्तचा गाढ आणि लाल पणा वाढेल.
The GREAT remedy this horoscope has was आयुर्वेदा -- पथ्य-पाणी -- healthy Lifestyle etc etc.
The major factor (Root-cause) was Mars in Virgo very close to wakri Shani and also some othet "decision making" planets in there --
Navamansh Horoscope, Dasha-Antardasha -- Gochari planets supported the root-cause therby firming up the PAST KARMA.
mnc, i did travel in 2009,
mnc, i did travel in 2009, travel to india for almost 3 months! I would like to know where i would live for next few years and how
are career prospects. Anything specific on family front also. Thanks
New article on my
New article on my blog:
http://astromnc.blogspot.com/2009/12/test-of-success-9-10-11-movement-of...
मिलींदजी, आपल्याला काही
मिलींदजी,
आपल्याला काही माहीती इ-मेल केली आहे..
आपल्या उत्तरची वाट पहात आहे...
मिलिंद्जी, मागे तुम्ही
मिलिंद्जी,
मागे तुम्ही दिलेल्या प्रतिसादाची लिंक देत आहे. (old id sanavivi)
http://www.maayboli.com/node/1705?page=8
एकच विचारायचे आहे की समजा कंपनीने माझी बदली UK मधून UAE ला केली 2010 मध्ये तर ते ठीक होईल का? कारण तूम्ही म्हणाला होतात की सध्या आहत तीथेच मला चांगली फळे मिळतील 2010 मध्ये.
सचिन
सध्या डिसेम्बर नन्तर मुह्रुत
सध्या डिसेम्बर नन्तर मुह्रुत नसल्यमुळे घाइ चालली आहे लग्नान्ची. मला थोडे आश्चर्य आणि विशाद वाटत आहे की कसला गुरु असत वगैरे धरुन लग्ने चक्क जुन २०१० पर्यन्त टाळली जात आहेत किन्व पन्चान्ग कर्ते तसे सान्गत आहेत!!
हे मला एखाद्या फतव्या सारखेच वाटत आहेत-- ग्रहगोल हे direct effect किति करतात हा वादाचा मुद्दा आहे --- ग्रह--तारे आनि आपले ज्योतिश हे cause-effect equilibrium दाखवते....जर तूमचे कर्म वाइट असेल तर मुहुर्त क्लितिहि चान्गला घेतला तर काय उपयोग आहे आणि समज्जा कर्म खुपच छान असेल तर कितिही वाइट मुहुर्त असेल तर काय फरक पदतोय!?
ग्रहगोल आणि तारे ह्यान्चा आपल्याला direct physical effect होत नाही तर हे ग्रह गोल पत्रिका वगैरे हे आप्-आपाले कर्मच reflect करत असतात -- मुहुर्त शास्त्र मी समजतो आणि त्याचे महत्व आहेच पण एखदा दिलेला मुहुर्त सगल्यान्साठी चान्गला आणि एखदा सगळ्यान्साठी वाइट -- हा ज्योतिशाच्या भाशेत सुद्धा गावन्धळ पणा आहे!
As an Astrologer I am deeply distuebed that पान्चान्ग folks are not going to allow any marriage from 18th Dec to June 2010 -- हे भलतेच विचित्र आहे!!!
उलट ज्यान्चे श्युक्र सिन्व्ह किन्वा कुम्भ राशित आहेत किन्व राशिच ह्या आहेत त्यन्च्यासाठी ह काळ फारच छान आहे. ज्यान्चे गुरु कुम्भ किन्वा सिन्व्हेत आहेत उलट त्यान्च्यासठी ह सन्तान प्रपति साथी -- conceive करण्यासाठी सगळ्यात चान्गला काळ आहे...आधिच सिन्व्ह आणि कुम्भ गुरु वाल्याना भरपुर सन्तती चे योग नाहीत आणि त्यात परत हा गुरु -अस्ता चा बागुल्बुवा ह्या लोकानाच त्रास्दायक ठरणार आहे!!
कमाल आहे बुवा ही सगळी --- फारच वैताग आला आहे मला ह्या गुरु अस्त -- लग्न-बन्दी प्रकराचा...!!!
मिलिंद, खालिल पत्रिका जुळतात
मिलिंद,
खालिल पत्रिका जुळतात का ते सांगाल का ??
मुलगा - DOB : 1२ जुन १९८२ Time ११:00AM सटाणा, नाशिक
मुलगी - DOB: २५ फेब १९८९ Time १३:३५ PM मालेगाव, नाशिक
धन्यवाद, साधना
साधना-जी: १. पत्रिक तश्या
साधना-जी:
१. पत्रिक तश्या जुळत आहेत गुणमेलन छान आहे करान राशीस्वामी मित्र आहेत आणि नक्शत्रस्वामी सेम आहे (मन्गळ). दोघानाही मन्गळ नाहीये.
२. मुलिच्या पत्रिकेत लग्न उशिरा दिसत आहे (किन्वा recommended आहे)-- किन्वा वयाने जास्त असलेला मुलगा मिळायची शक्यता आहे लवकर केले तर (--> शनि सप्तमात आहे!! त्याचा मालक गुरु १२ वा आहे आणि शानीची द्रुश्टी लग्न-कारक शुक्रावर आहेच.)
३. मुलाला उजवा डोळा, दात आणि acidity चा त्रास असायची शक्यता आहे. पुढे-मागे reproductive orgnas आणी किडनी चा issue व्हायची शक्याता आहे. (late life).
4. एक चान्गली गोश्ट म्हणजे दोघान्चीही बरेच वर्श गुरु महादशा आहे....२०२०/२०२४!!
५. आणि, मुलीची साडेसाती असताना मुलाला शनी छान आहे पुधची ७ वर्शे --- आणि त्यच्या साडेसतिला मुलगी साडेसाति बाहेर असेल -- सो its good.
Point# 2 is an important one -- something to think about.
धन्यवाद!!
~मिलिन्द
मिलिंद थॅंक्स.. दोन नंबरच्या
मिलिंद थॅंक्स..
दोन नंबरच्या पॉइंटबद्दल - ७ वर्षांचा फरक आहेच दोघांच्या वयात. आजच्या स्टंडर्ड प्रमाणे हा फरक जास्तच आहे. अदरवाईज तुमच्या विवेचनावरुन मला तरी पुढे जायला काहीच हरकत नाहीय असे वाटतेय.
मुलाची पत्रिका ह्याआधीही मी दाखवली होती तुम्हाला. ते दात, अॅसिडीटी वगैरे १००% खरे आहे दातांसाठी डॉक्टरकडे जा असे मी गेली चार वर्षे सांगतेय. बहुतेक पडायला लागतील तेव्हा महाशय जागे होतील. अॅसिडीटी बरिचशी कंट्रोलमध्ये आणलीय वेळच्या वेळी खाणे वगैरे करुन. पण तरीही गेले दोन दिवस घरी बसलाय अॅसिडीटी मुळॅ.
Thanks Sadhanaji for the
Thanks Sadhanaji for the feedback.
मला वाटते की मग पुढे जायला हरकत नाही. शनि सप्तमात असलेल्या लोकान्ची लग्ने लवकर होत नाही असे नाहीये पण तसे recommended असते. I would advise her to show active participation / help in marriages of relatives or mitra/maintrin etc. This will help reduce her Kaarmic burden with relationships somewhat.
मिलिंदजी, आपल्या सल्ल्याची
मिलिंदजी,
आपल्या सल्ल्याची वाट बघतोय.
सचिन
मिलिंद मंगळ्-शनि युति चा आणखी
मिलिंद
मंगळ्-शनि युति चा आणखी एक प्रत्यय आला. एका मैत्रिणिच्या पत्रिकेत ९ व्या स्थानात ही युति आहे. ३ र्या स्थानावर पूर्ण द्रुष्टी. तिच्या आईला तिच्यानंतर miscarriage झाले होते का असे विचारल्यावर ती अगदीच चाट पडली. मी म्हन्ट्ले, मला फार काही कळत नाही अजुन तरी, पण एवढं नक्की कि तु तुझ्या भावाला शक्य तितकि मदत कर. तुला फायदा होईल. (तिचा नवरा लगेच म्हणाला, laptop घेऊन दे गं त्याला :)...)
ज्योति-जी Nice exmaple and
ज्योति-जी Nice exmaple and also good advice...चमत्काराचा उपयोग काहीतरी चान्गले करायला केला पाहिजे!
मिलिंदजी, मला managementला
मिलिंदजी,
मला managementला जानेवारीच्या १ल्या आठवड्यात नक्की सांगायचे आहे. जरा बघून सांगता का?
सचिन : Will get back
सचिन : Will get back ....tonight
मिलिन्द सर, नमस्कार, सध्या
मिलिन्द सर, नमस्कार,
सध्या मन्गल कर्क राशित वक्रि आहे, कर्क रास मन्गलसाथि उच्च रास आहे;
ज्या स्थानाचा मन्गल भावेश असेल, त्या स्थानाची चान्गली फले मीळतील की वाइट?
माझ्या पत्रिकेत मन्गल दशमेश आहे; नोकरी बद्लन्यासाथी योग्य वेळ सान्गु शकाल का प्लीज ?
धन्यवाद
http://jyotishratnakar.blogsp
http://jyotishratnakar.blogspot.com/2008/12/pitru-dosh-pitra-dosha.html
लेख छान वाटला. This yoga is formed when Rahu and Ketu are with any of the Luminaries and are placed in the 6th, 8th and the 12th house. असे त्यात आहे. ल्युमिनरी म्हणजे सूर्य किंवा चंद्र असा अर्थ आहे का?
मिलिंदजी, मी तुम्हाला २
मिलिंदजी,
मी तुम्हाला २ महिन्यान्पुर्वि मैल केलि होति अजुन उतराचि वाट पहात आहे.
Pages