ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिलिंद,

खालिल पत्रिका जुळतात का ते सांगाल का ??

मुलगा - DOB : 1२ जुन १९८२ Time ११:०० AM सटाणा, नाशिक - ही पत्रिका तुम्ही पाहिलीय आधीच.

मुलगी - DOB: ११ सप्टेंबर १९८६ Time ०४:०० AM कळवण, नाशिक

धन्यवाद, साधना

मिलिन्द सर / लिम्बुटिम्बु,

लग्नात (१ स्थानात) मन्ग्ळ व्रुश्चिक राशित म्हणजे कडक मन्ग्ळ म्ह्ण्तात का?
अशा लोकानि मन्ग्ळ असलेल्याच मुलिशि लग्न करावे का?

लग्नात (१ स्थानात) मन्ग्ळ व्रुश्चिक राशित (कडक मन्ग्ळ)
अश्यानी लग्नात (१ स्थानात) चन्द्र असलेल्यान्शी विवाह केल्यास "मन्ग्ळ परीणाम" कमी होऊ शकतो;
व्रुश्चिक रास मन्ग्ळाची स्वरास असल्याने तेवडा त्रास होत नाही; मीथुन राशीत्ला मन्गळ त्रासदायक ठरु शकतो;
इतर अनेक गोश्टीन्वर "मन्ग्ळ परीणाम" अवलनबुन असतो;

जेव्हा काही अडचणी आल्या तेव्हा एका ब्राह्मणाने कुंडली बघून सांगितले कि तुम्ही कुलदेवी पुजत नाही म्हणून सगळे अडथळे येतात. तेव्हा आम्ही विचारपूस केली आणी कळले की आमची कुलदेवी दुसरिच आहे. तेव्हा पासून फक्त ९/१० महिन्यांमधे आम्हाला जो काही फरक दिसतो आहे तो फार मोठा आहे.

पण कुलदेवीच माहीत नसेल तर ? Uhoh आम्हालाही कुलदेवीची पुजा करण्यास सांगितले आहे पण आम्हाला ती माहीतच नाहीये. Sad

कदाचीत स्वामी समर्थ केंद्रात माहीती कळू शकेल किंवा गोत्र एक असेल तर कुलदेवीही एकच असते. त्यामुळे तुमच्या मूळ गावातील लोकांना विचारल्यास कुलदेवी कळेल. खेडेगावात भाट नावाचे जे लोक येतात त्यांच्याकडेही माहिती असते पण ती प्रत्येक वेळी खरि असतेच असे नाही. जोपर्यंत खरी कुलदेवी माहीती नाही तोपर्यंत महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजा भवानीची पुजा केलेली चालते. पण तुळजा भवानी शिवाय दुसरी पुजल्यास दोष लागतो. आम्ही ही कितीतरी पिढ्यांपासून दुर्गा देवीला पुजत होतो पण आता कळले कि आमची कुलदेवी मनुदेवी आहे.

पण असे मात्र नाही कि कुलदेवी पुजल्यावर अजिबात संकटेच येणार नाहीत. ती काही प्रमाणात येतीलच पण बर्‍याच प्रमाणात सौम्य होतील. आम्ही तर अनुभव घेतला आहे. तुम्हीही नक्कि घेऊन बघा.

bharatiya loka patrika pahnyat ani bhavishya pahnyat khoop vel vaya ghalavtat! Vastavik pahta patrika mhanje kachra! Raddicha kachra!

"Nature" navachya jagad vikhyat scientific journal ni julya bhavandanchi patrika 100% sarkhi asoon dekhil tyanchya actual life madhe kevdha farak asto he dakhvoon dile ahe. Ashi hajaro udaharane ahet. "Ghatvar" ala ki ghabroon jane, "sade sati" ali ki shani mandirat jaun basne ya sarkhe prakar adani manoosach karu shakto.

Are kasla ghatvar ani kasli sade sati ? American lokanni jag jinkla ahe, te kahi invention kinva discovery kartana "patrika baghoon invent karto" asa kadhich mhanat nahit. Bharateeya manus hay kadhi shikel kay? Khadyat gela "ghatvar" ani khaddyat geli "sade sati" !

Kaam kara ani kahitari innovative karat raha. Tya shivay "India" chi "America" kashi hoil bhausaheb?

लगेचच कोनितरि म्हनेल की "भारताची" "अमेरिका" होउन देउ नका... अहो, "आमेरिकेच्या" चान्ग्ल्या गोश्तिच घ्या, इतर गोश्ती घेउ नका! किति सोप्प आहे.....

[आनि हा फौन्त (फोन्त) जरा कुनि बद्लेल का? ]

>>बापरे पत्रिका हा कचरा आहे हे मान्य असुन सुद्धा तोच आयडी कसा काय घेतला यांनी ?

"पत्रावळ्या" हा आयडी दुसर्‍या कुणीतरी घेतला असावा Proud

Pages