ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

thank you so much Milind. For direction and kind words, both.
पण प्रश्ण संपत नाहित, तर वाढत जातात.
१. माझा भाऊ, आणी तिसर्या मावशीच्या २ मुलांच्या पत्रिकेत पण हे असेल का? कि माझं karmic/ last birth connection आहे म्हणुन माझ्याच पत्रिकेत असेल?
2. paternal family/ father's siblings साठी १२ बघायचे का? 3rd from 10th? तुमचे शनि- मंगळ ८ मधे आहेत, then how is it connected to father? शनिचा तिसरा aspect म्हणुन का?

And about karma
ह्या जन्मातील sufferings हे सगळे आपल्याच कर्माची फळं असतात. आजार, अपघात, loss, हे सगळं विधिलिखित म्हणुन मान्य केलं. how does law of karma work when you are a victim of crime?
eg. a child undergoes sexual abuse. लहान मुलाने ह्या जन्मात तर नक्कीच काही कुकर्म केलेले नाही. मागच्य जन्मीचे कर्म मानले, तरी त्या abuser चे काय? मागच्या जन्माची परतफेड करुन तो मोकळा झाला का? ह्या crime साठी तो suffer होईल का, or is the abuse/ abuser justified by law of karma?

Again, you have written a lot about miscarriage. What about abortion?
can it be seen in a parent's / sibling's chart?
Irrespective of reason for abortion which might range from medical problems in foetus, financial/physical/mental inability of a parent, unwed mother or the horrid girl-child-killing. How does it affect the sanchit karma of the woman. In fact, does it affect the karma of woman only or the father/ the doctor/ people supprting?

1. I am checking as many as possible emails today. Many from Maayboli folks.

2. ज्योति: a hurts b then b hurt a and so on -- you have to break this Karmic link and that is the FREE WILL. मि तुमचे पैसे चोरतो -- पुधच्या वेळी तुम्ही माझे -- परत मी तुमचे -- हे असे चालु राहिलच जोपर्यन्त एक जण ते सोडुन देत नाही आणि FORGIVE & FORGET आचरणात आणत नाही.

३. माझा शनि ३र्द द्रुश्ति १० वर आहेच पण शनि ची द्रुश्टी रवी वरा आहेच -- २ effects आहेत आणि अजुन म्हणजे चन्द्रा अनि लग्न सेम असल्यामुळे त्यचा effect खुपच वाढला....Owner of 10th house is in 5th house i.e. 8th from its own house -- This is also not the best thing I guess!!

4. Mis-Carriage and Abrotion मद्ये फार वेगळे करणे अवघड आहे -- Abrotion due to medical reasons -- I have counted them as miscarriages and not abortions. समजा शनि मन्गळाला राशिबळ नसेल तर mis-carriage होइल - असेल तर अबोर्शन करयाची इच्चा होवु शकते पण माझा एवधा अभ्यस् नाहियी आणि आज काल १ कसे बसे होते तर ७०/८० दशकाप्रमाणे ह्या विशयात फार अभ्य्यास करणे अवघड जाइल अता.

५. येस!! abortion WOULD cause a LOT OF issues w.r.t Karma -- म्हणुनच त्याला धार्मिक मान्यता नसावी -- एका जीवाला terminate करुन तुम्ही फार मोथा अडथळा बनत आहात cause-ffect chains चा आणि तुमच्या पोटि जन्म घेवुन कार्मे फेडणार्या जीवाचा. Medical reasons etc आनि तत्सम गोश्टी analyze कर्रायला अवघड आहेत - की कार्मिक किति affect होइल पण होइल नक्किच.

एका जीवाला terminate करुन तुम्ही फार मोथा अडथळा बनत आहात cause-ffect chains चा आणि तुमच्या पोटि जन्म घेवुन कार्मे फेडणार्या जीवाचा.

हा नियम birth control/ contraception साठी पण लागु पड्ला पाहिजे.

>>हा नियम birth control/ contraception साठी पण लागु पड्ला पाहिजे.<<

जी गर्भधारणा Birth Control/Contraceptive मुळे झालीच नाही, तर त्यात भ्रुणहत्येचा प्रश्न कसा येतो?

Am I missing something?

>>हा नियम birth control/ contraception साठी पण लागु पड्ला पाहिजे.<<

जी गर्भधारणा Birth Control/Contraceptive मुळे झालीच नाही, तर त्यात भ्रुणहत्येचा प्रश्न कसा येतो?

Am I missing something?

You are not...... I am separating 'abortion' from 'contraceptive' use here.
There might be a soul waiting to take birth..... and cannot...due to the contraception.

हा विचार म्हणजे जरा अतिच झाला खरा Happy

In fact, I even read on a forum that if you have an abotion, the same soul will try and take birth through you again..... Scary.... Talk about a Stalker soul.....

Actually:: The same soul could come thru your kids and etc !!

वीकेन्ड ला बरेच बघितले पण जस्त वेळ देवु शकलो नाही -- मी ते अता दररोज १०-१२ बघातो...अनरेड कौन्ट वाधत आहे! ब्लोग तयार करायच्या आधी विचार करायला पाहेजे होता! Sad

माझ्या मुलीची पत्रिका आम्ही भारतात केली होती तेव्हा लग्न रास वेगळी दिली होती . त्याबद्दल मेल केलाय , बघणार का ?
कालच्या मेल साठी धन्यवाद .

समितः
मी परत बघतो आज मैल्स. पण मला वाटते typo असवा मझा किन्वा मग मी लग्नरास म्हन्टले असेल्..पण मि ब्नघतोच

गुरु हा सन्तती कारक आणि मन्गळ हा भ्रात्रु-कारक (भावन्डे) ह्या concepts कश्या वापरल्या ते बघा खाली एका Case Study madhye.

काल एक पत्रिक होति ६४ च्या आस्-पास ची --

१. "सन्तती कारक" गुरु मीन मध्ये मीन नवमन्श २८ अन्श मध्ये (द्विस्वभावि रास आणि द्विस्वभावी नवमान्श).
२. मन्गळ हा कुम्भ मध्ये असुनही मीन नवमन्श (द्विस्वभावी नवमान्श) मध्ये--
३. पण पन्चमेश मन्गळ (पन्चमेश म्हणुन सन्तति आणि मन्गळ हा भ्रात्रु-कारक आहेच) हा शनि बरोबर ३ र्या घरात (भावन्डे) -- With शनि it represents/recommends delay and some negative-kaarma.
४. चन्द्र रास व्रुश्चिक त्यामुळे गुरु हा चन्द्राला ५ वा आहेच आणि चन्द्रापासुन ५ व्या स्थानाचा मालक पण आहेच (सन्तती)-- हा एक महत्वाचा factor -- That adds certainty to following observations.

सो पन्चमेश mangaL मीन नवमन्श मध्ये, गुरु मीन रास मीन नवमन्श (द्विस्वभावी) -- जुळे शक्यता फार मोठी ---> पण मन्गल शनि बरोबर ३ रे घर --- मला वाटले की जुळे शक्यता खुपच जास्त पण शनि मन्गळ मुले १ली सन्ताते ला इशुस आहेतच --

FEEDBACK:
१. त्याच्या बायकोला पहिले mis-carriage झाले --- जुळे होते!!
२. शनि मन्गल लाम्ब लाम्ब ३रे घर --- पाथिवरचा भावु longevity issues किन्व आइला mis-carriage. Did not talk anout mother but he confirmed that he lost his younger bro in 2000.

मिलींद..
आपल्याला एक मेल (आणि सोबत काही प्रश्न ) पाठवले आहे.
कृपया चेक करा ( जस्ट रिमाइंडर ..)
आपल्या प्रतिसादाची वाट पाह्तोय..
--चिंटु

मिलिंदजि तुम्हाला एक मैल पाठविली आहे..आणि सोबत काहि प्रश्न हि..
तुमच्या प्रतिसादाचि वाट पहात आहे..खुपच अर्जट आणी गुंतागुंतिचा (जीवन मरणाचा) प्रश्न आहे..

मिलिंदजि..खुप काहि मोठा प्रौब्लेम आहे का हो? तुम्हाला माझि मेल मिळाली आहे ना? खुप काळजी वाटतेय..

नमस्कार मिलिंदजी, मलाही काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला..... पण तुम्ही फारच बिझी दिसताय... ईथे already waiting दिसतंय बर्‍याच जणांच.... तर मी काही वीचारु का? माझ्या बहीणीच्या मुलाबद्द्ल विचारायचे आहे तो यंदा १०वी ला आहे पण त्याच अभ्यासात लक्षच नाहीय जबरदस्तीने बसवावा लागतो आणि बसवला तरी नुस्ता पुस्तकं पुढ्यात घेऊन बसतो. ईतर बाबतीत तो ठीक आहे पण अभ्यासाचच मनावर घेत नाहीय तर या बाबतीत म्हण्जे त्याच्या एकंदरीत आयुष्यातील शिक्षणाबाबतीत किंवा करीयर बाबतीत तुम्ही काही सांगु शकाल काय? जरा घाई होती.. २-३ महीनेच राहीलेत फायनल परीक्षेला काही करता येईल का? तुम्हाला थोडा वेळ असेल तर मी त्याच्या डीटेल पाठ्वु का?

शिल्पा८५: प्लिस पाठ्वा त्याची माहिति -- मि सन्ध्याकाळी बघतोच.

मी weekend ला नाशिक ला होतो तर मला खुप राजकारणी लोकान्ची किन्वा राजकारणी घराणे असलेल्या पत्रिका बघायला मिळाल्या -- ह्या पत्रिकन्म्ध्ये आपेक्शेप्रमाणे :: शनि हा powerful आहेच पण तो १, ३, ६, ह्या स्थानान्मध्ये खुपच प्रादुर्भाव करुन आहे! Happy

मजा आली, साधरण ३० पत्रिका बघितल्या २०+ राजकारणी होत्या -- कुन्दलि सन्ग्रहा मध्ये मझ्ह्या आहेतच politicasl leader चे horoscopes पण समोर बसलेल्या माणसाला पत्रिका बघुन सान्गनणे आनि त्याचे अश्चर्य दिसणे ह्यात एक वेग्ळिच किक आहे!

शनि ३ स्थानात आणि राजकारण ह्यांचा संबंध कसा आहे , डिटेलमध्ये सांगणार का ?
माझ्या पत्रिकेत शनि ३ स्थानात आहे ( आणि मला राजकारणात भयंकर ईंटरेस्ट आहे .) Happy

:: शनि हा powerful आहेच पण तो १, ३, ६, ह्या स्थानान्मध्ये खुपच प्रादुर्भाव करुन आहे
याबद्दलचं अधिक विवेचन दिल्यास आवडेल.

धन्यवाद

अमोल
-------------------------------------------
मला इथे भेट द्या

म्रुनिश
अहो कहि बघितले नहिये हो -- गेले ३-४ दिवस शक्यच झाले नहिये कोनेच्ट करणे --- उलट मोठा प्रोब्लेम असेल तर मी लगेच उत्तर टाकतो!!

संजीव नाईक 23rd November, 2009
ज्योतिषांनी केलेले भकित का चुकते?
सध्याचे युग हे अंत्यत आधुनिक युग म्हणुन संबोधले जाते. या आधुनिक काळात ज्योतिषा कडे सुध्दा आधुनिक उपकरनणे पाहिजेत. जिथे प्रत्येक सेकंदची गणना ठेवली जाते, तिथे चूक करुन कशी चालेल. काहि ज्योतिषी बाजारात मिळणार्याा अनाधिकृत संगणक प्रणाली तसेच कुंडलीचा वापर करतात. तसेच बाजारात मिळणर्या पंचागावर, आपल्या हातातील घडाळ्यावर, भिंत्तीवरील किंवा भ्रमणध्वनी असणार्याो घडाळ्याच्या समय सुचना प्रणाली वर अवलबुन राहतात. कुंडलीशास्त्र हे आकाशातील ग्रह तारे व तारका समुह ह्याच्या वर आधारीत आहे. ह्याचा कालखंडा विषयी आपणा विचार न केलेला बरा. पण त्यातील काही संकेत व भाष्य आपण आताच्या आधुनिक युगात, आधुनिक शास्त्राच्या मदतीने नवनवीन प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न पाहीजे.
पुर्वी फक्त नऊ ग्रह व २७ नक्षत्रे ह्यांच्यावर ज्योतिषशास्त्र अवलंबून होते, त्यानंतर राहु,केतु,हर्षल,प्लुटो, नेपचून इत्यादि ग्रह व काही तारका व तारका समुहाचा भर त्यात पडला, अजून पर्यंत हर्षल व नेपचून ह्या विषयी या शास्त्रात योग्यते संशोधन झाले नाही. कारण त्याचा कालखंड फार मोठा आहे.
आता भवीष्य वर्तन करण्यापूर्वी ज्योतिषानी खालील काही बांबींचा विचार करावा असे माझे मत आहे. ह्याचे संशोधन मी करत आहे, संशोधन करताना चुका होतात, चुक दुरुस्त करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. प्रत्येकाला आपल्या मत प्रदर्शनाचा अधिकार आहे. आपले मत चांगले असो वा वाईट मला ह्यातून नवनवीन कल्पना मिळतील यात तिळमात्र शंका नाही.
जातक कुंडली, वास्तू कुंडली, जन्मठिकाणाचा आकाशातील ग्रह आणि तारका समुहाचा जन्मवेळेचा व आजचा नकाशा, जातकाची वैज्ञानिक कुंडली, थर्मलइमेज कुंडली, इत्यादि सर्व कुंडली बनवून अभ्यासाची एक नविन पध्दत मी विकाशीत करत आहे.
१. २७/२८ नक्षत्र व त्यातील काही तारका व तारका समुहातील मंद प्रकाश तार्यालचा विचार करावा.
२. प्रत्येक तारका समुह हा आकाशात ( डोक्यावरती ), पाताळात ( विरुध्द दिशेस ), उजवीकडे तसेच डावीकडे व कोणत्या दिशेस आहे हे लक्षात घेऊन कुंडलीचा अभ्यात करावा.
३. तारका समुहातील ग्रह व त्या जवळील तारका इतर तारका समुह व धुमकेतु सुध्दा विचारात घ्यावे.
४. आकाश गंगेतील धुमकेतू व उल्काचा प्रत्येक राशीतील प्रवेश व कालखंडचा विचार करावा.
५. प्रत्येक ग्रहा जवळील धुमकेतू आणि उल्का याचा मार्ग व त्यांचा होणारा ग्रहाशी योग सुध्दा ध्यानात घ्यावा.
६. प्रत्येक ग्रह व तारका समुह आणि धुमकेतु मधील अंतर, त्या मधील होणारे योग व इतर ग्रहाचा त्यावर होणारा परिणाम सुध्दा धान्यात घावा.
७. निश्चित केलेल्या भ्रमण रेषेतीला छेदून जाणारे ग्रह, तारका, नक्षत्र, धुमकेतू उल्का व इतर तारका समुहातील नक्षत्रे याचा परिणाम.
७. जातक ज्या ठिकाणी राहात असेल त्या ठिकाणाचा भौगोलीक व आकाशातील ग्रह तारका समुहाचा नकाशा बनवून त्याचे वाचन
८. २७-२८ नक्षत्रच्या बाजुला असलेले दुसरी नक्षत्रे आणि तारका समुह.
९. जातकाची वैज्ञानीक कुंडली, वास्तुकुंडली व जन्मकुंडली ह्याचे निरीक्षण करुन त्याची पत्रीका तयार करणे व उपाय योजना सांगितल्या नतंर झालेल्या परीणामाची नोंद करुन ठेवणे.
१०. जातक राहत असलेल्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासुन उंची, वास्तुतील मोकळ्या जागेतून अवकाशातुन येणार्यात किरणाची टक्केवारी.
११. वास्तुतील रेडिओ लहरीची तीव्रता, तसेच वास्तुतील विद्युत उपकरणे यातून निघणार्यात लहरी, वास्तुतील चुंबकीय क्षेत्र व त्याचे मोजमाप.
१२. वास्तुचा व जातकाचा र्थमलइमेज कुंडलीचा अभ्यास व उपाय योजना केल्यावर झालेला बदल ह्याचे निरीक्षण करणे.
ह्या सर्वगोष्टीचा विचार करुन जातकाची कुंडलीचे भाष्य करने योग्य होईल असे मला वाटते.
संजीव
http://vastuclass.blogspot.com

Pages