Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे मी आणि मंजूडी आता
म्हणजे मी आणि मंजूडी आता कन्याची सिंह झालो.
हाहाहा!! काय विनोद
हाहाहा!! काय विनोद आहे...म्हणजे इतकी वर्ष लोकांनी चुकीच्याच राशी समजुन पुजा अर्चा केल्या असतील, अंगठ्या घातल्या असतील....त्याचं काय???
हो माझा नवरा पण भुजंगधारी
हो माझा नवरा पण भुजंगधारी झाला आणि मी मीन झाले.. फायर साइन गेली आणि पाणी साइन आली नशिबात.. आता माझ्या फटकार्यात बदल घडेल काय?
मिलिंदा, ये रे बाबा
मिलिंदा,
ये रे बाबा ईकडे.
तुझ्या खुल्यास्याची वाट बघतोय.
केश्वे मी पन सिंव्ह आता
केश्वे मी पन सिंव्ह आता
मिलिंदा, अरे बाबा येरे इकडे
मिलिंदा,
अरे बाबा येरे इकडे आता.
म्हणजे इतकी वर्ष लोकांनी चुकीच्याच राशी समजुन पुजा अर्चा केल्या असतील, अंगठ्या घातल्या असतील....त्याचं काय???
हे म्हणजे एखाद्या सरकारी अधिकार्याला भरपूर लाच द्यावी आणी नंतर लक्षात यावे की आपली फाईल दुसर्याच सायबाकडे अडकलेली आहे तसे झाले.
विकू, तुम्ही आता काय झालात
विकू, तुम्ही आता काय झालात बदलून? माबोवर कसं काहीतरी बदल केला की लाल अक्षरात बदलून असं दिसतं...
मिलिंदचे यावरचे मत वाचायला
मिलिंदचे यावरचे मत वाचायला नक्कीच आवडेल.
त्याच्यामते सध्या प्रचलित असलेल्या सुर्य राशींच्या तारखा बरोबर नाहीत
http://astromnc.blogspot.com/2009/07/your-correct-real-sun-sign.html
या Sidereal तारखांनुसार माझी सुर्यराशी कर्क आहे, माझी चंद्रराशीही नेमकी कर्कच आहे. पण सध्या प्रचलीत असलेल्या तारखांनुसार सुर्यराशी सिंह आहे आणि आता भुजंगधारीसकटच्या १३ राशींतही ती सिंहच राहिलीय..... पण माझ्यात सिंह काही कधी मला दिसला नाही.. उलट extreme emotional असा कर्क मात्र दिवसातुन १०० वेळा दिसतो...
काही काळजी नको, भुजंगधारी
काही काळजी नको, भुजंगधारी काय अजून कोण मर्कटधारी आला तरी बरोब्बर फिट करतील ज्योतिषी मंडळी त्यांना. हा का ना का
तमाम मिरहो -- हे भुजन्ग्धारि
तमाम मिरहो -- हे भुजन्ग्धारि प्रकरण नवीन नाही! हे १० वर्शापुर्वी असेच आले होते!!
Please ignore it. Also DO NOT USE Western Dates for Sun Signs:
Please check this Article: http://astromnc.blogspot.com/2009/07/your-correct-real-sun-sign.html
or even Search "Sidereal" on Wiki and you will know...
The 12 signs are abour elements Fire, Earth, Air, Water -- They remain as they are. I think these Wstern folks need to follow Nakshatra if the signs confuse them so much !!
~Milind
duplicate post
duplicate post
मला वेळ नाहीये ह्या भुजन्गाची
मला वेळ नाहीये ह्या भुजन्गाची माहीति द्यायला.
बावळट पणा आहे अस मि म्हणेन एक ज्योतिशी म्हणुन....माझे अगदी latest article आहे cusp ह्या विशयावर. शेवटच्या degrees of water signs आणि पहिला अन्श अन्ग्नि राशिन्चा फार परिणाम्करक दिसतो --- kaarmic links च्या बाबतित्.. The ELEMENT & attitude changes DRASTICALLY ini LAST dgree of water sign and the 1st deggree of Fire Signs.
फार मोठी drastic actions घेणारि लोक अग्नी राशि च्य पहिल्य अन्शात ग्रह असताना जन्माला येतातः १४ अप्रिल १५ औगुस्त १६/१७ डिसेम्बेर.
हे असले भुजन्ग्द्हारि प्रकरणे बकवास आहेत...
हेल्लो मिलिंदजी तुम्हाला हाच
हेल्लो मिलिंदजी तुम्हाला हाच प्रश्न मी जीमेलवर पाठवला आहे.
मिलिंद, तुमच्या gmail वर एक
मिलिंद,
तुमच्या gmail वर एक पत्रिका पाठविली आहे. ती कृपया बघाल का?
नमस्कार मिलिन्दजी, तुम्हाला
नमस्कार मिलिन्दजी,
तुम्हाला पत्रिका मेल केलेली आहे. प्लिज त्याच उत्तर मेल कराव..
धन्यवाद,
प्रिया.
येथे स्लार्टि फार्टी बार्टी
येथे स्लार्टि फार्टी बार्टी येणे बन्द झाले वाटते!!
तुम्ही परतलात ब-याच दिवसांनी
तुम्ही परतलात ब-याच दिवसांनी ते काय कमी झाले????
मी नवीन बरेचसे articles टाकले
मी नवीन बरेचसे articles टाकले आहेत माझ्ह्या ब्लोग वर. AstroMNC.
एम एन सी, भविष्यावर विश्वास न
एम एन सी,
भविष्यावर विश्वास न ठेवणारे लोक भविष्य, ज्योतिष इ. बाबतीत एवढा रस घेउन या गोष्टी फॉलो करत आहेत हे बघुन थोडेसे आश्चर्य वाटले.
चालायचच..एकीकडे देवावर विश्वास नाही म्हणायचा आणि दुसरीकडे मुलाना गणेशोत्सव स्पर्धेत भाग घ्यायला पाठवायचे असे दुटप्पी लोक असतातच की
असो. तुम्ही (ज्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे त्यांच्यासाठी) चांगले काम करीत आहात. माझा ज्योतिषावर विश्वास नाही, मी माझी पत्रिकाही दाखवत नाही पण ज्यांचा विश्वास आहे त्या बाफ वर जाउन उगाच गोंधळ घालणे मला पटत नाही.
कृपया या लोकांवर वेळ फुकट घालवु नका.
गणेशोत्सव हा टिळकांनी भारतीय
गणेशोत्सव हा टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामासाठी सुरु केला. त्यामुळे देववेड्या लोकांना एकत्र येता आले. त्याचप्रमाणे या बाप्पामुळे अंधश्रद्धा विरोधी लोकांना एकमेकांबद्दल कळले तर वाईट काय?
त्याचप्रमाणे या बाप्पामुळे
त्याचप्रमाणे या बाप्पामुळे अंधश्रद्धा विरोधी लोकांना एकमेकांबद्दल कळले तर वाईट काय?
त्यात काहीच वाईट नाही, उलट बरेच आहे. पण इथे 'ज्योतिष थोतांड आहे' म्हणणारे काहीजण इतके वाईट लिहितात की ते वाचुन वाटते की यांना ज्योतिषशास्त्राविषयी राग नाहीये तर काही ज्योतिषांविषयी राग आहे. टीका करा की, पण वैयक्तीक कशाला???
ज्योतिषावर विश्वास
ज्योतिषावर विश्वास ठेवणार्यांनी प्रख्यात संशोधक जयंत नारळीकरांच्या "आकाशाशी जडले नाते" या पुस्तकातील फलज्योतिषासंदर्भात "बार्नम ईफेक्ट" बद्द्ल केलेले लिखाण वाचावे आणि ’फलज्योतिष’(ज्योतिष नव्हे! शब्द जपून वापरलाय कारण, ज्योतिष=ज्योत्ति:+शास्त्र=अवकाशस्थ ज्योतिंच्या गती आणि स्थितीचा अभ्यास करणारे गणिती प्राचिन शास्त्र आहे.)कितपत "शास्त्र" या शब्दाच्या कसोटीला उतरले आहे हे ज्याचे त्याने ठरवावे आणि तरीही डोळ्याला झापड लावुन "बाबांम वाक्यं प्रमाणं" असेच वागायचे असेल तर बोलणेच संपले.दूरवर फिरणार्या ग्रह गोलांवर (आणि राहू-केतू या चंद्र-धरतीमाता यांच्या अवकाशस्थ कक्षांच्या छेदनबिंदूंवर) आपले प्रारब्ध सोडून देणे कितपत शोभते हे देखिल आपणच ठरवावे...
आणि पाश्च्त्यांनी "भुजंगधारी" (ophicius) या तारकासमूहाचा राशीचक्रात केलेला समावेष निव्वळ "astronomical" आहे.
किंबहुना पाश्च्यात्य राशीचक्र "dynamic" आहे कारण राशीचक्राचा प्रारंभबिंदु,"वसंतसंपात"( VERNAL EQUNIOX)जेथून मेष रास चालू होते तो धरतिमातेच्या अक्षाच्या(axis) "परांचन गती"(PRECESIONAL MOTION) गतीमुळे विचलीत होतो.सध्या तो प्रचलित मीन राशीत आहे.याचा अर्थ राशीचक्राचा प्रारंभ मीन राशीत सरकल्याने मेष रास तेथुन चालु होते.
भारतिय ज्योतिषामध्ये वसंतसंपातबिंदुचे हे चलन लक्षात घेत नसल्याने आपण राशी स्थिर मानतो(निरयन=नि:+अयन)
तर अशा अनेक शास्त्रीय गोष्टींचा अभ्यास करावा की नाशिक प्रांती नाराय़ण नागबळी करावेत हेदखिल आपणच ठरवावे......
अजुन काय सांगणार?? सांगण्यासारखे बरेच आहे गरज आहे ऐकणार्याची...........
नमस्कार मिलिंदजी, मी तुम्हाला
नमस्कार मिलिंदजी,
मी तुम्हाला एक email पाठवले आहे.
तुमच्याI मार्गदर्शनाची गरज आहे.
प्लीज लवकर कळवा.
नमस्कार, माझा तपशील देत
नमस्कार,
माझा तपशील देत आहे-
जन्म दि. १९.११.१९६६
जन्म वेळ २२:३०
जन्म स्थळ इगतपुरी (जि. नशिक)
सध्या मी नीलम वापरत आहे, त्या शिवाय कोणते रत्न नेहमी वापरावे?
म्मझि रास कुम्भ आहे आनि
म्मझि रास कुम्भ आहे आनि नक्श्त्र पुर्वभद्रपद आहे.
मी मोति आनि पोवले घल्तो क्रुपय सान्ग कि पुश्करज घालव क? आनि मिन किति कअरेत च घलव आनि त्यचि किति किम्मत असएल
माझ्या मुलीचे बारसे २७
माझ्या मुलीचे बारसे २७ डीसेंबर ते २४ जानेवारी दरम्यान भारतामधे करायचे आहे. पण जानेवरी मधे पौष महीना सुरु होतोय . तर केले तर चालेल का? पत्रिका अजुन काढ्ली नाहीये तिची.काढावी लागेल का?
मिलिंदजी नमस्कार. तुम्हाला
मिलिंदजी नमस्कार.
तुम्हाला काही प्रश्न मी जीमेलवर पाठविले आहेत. लवकर उत्तर दिले तर बरे होईल.
धन्यवाद..
नमस्कार मिलिंदजी, मी तुम्हाला
नमस्कार मिलिंदजी,
मी तुम्हाला एक मेल केले आहे.
तुमच्याI मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे.
प्लीज लवकर कळवा.
नमस्कर लोकहो कस काय चल्लए
नमस्कर लोकहो कस काय चल्लए आहे??
chinay kirtane -- Dude --
chinay kirtane -- Dude -- Western Sun Signs are WRONG. Wasant Sampaat etc is addressed in an article "procession of equinox" on Wikipedia
RATHER -- Indian Astrology takes into account the PARANCHAN GATI i.e. the motion of the AXIS of Earth -- that Western Astrology does not take into account and that is why मकर सन्क्रान्त goes ahead by 1 day every 72 years in Indian Astrology.
जरा अभ्यास नीट करा आणे नुसते नारळी करान्चे वाचु नका.
Pages