चित्रावरून लिखाण - एक पाचकळ प्रयत्न

Submitted by हरचंद पालव on 5 March, 2024 - 22:43

Rofl

शब्दखुणाही धमाल..!!

G Biggrin Biggrin

शीर्षक वाचूनच धागा उघडायच्या आधीच माझ्या डोक्यात प्रतिसाद तयार झाला होता...

पाचकळ प्रयत्न कसला हो.. छान लिहिले आहे

पण हा तर खरेच पाचकळ निघाला Lol

धागा उघडून पाहिला तर खरंच अनपेक्षीत लिखाण निघाले.

मला वाटले चित्रा टॉकीजवर बसुन लिहीत असण्याचा फोटो असेल.

शब्दखुणा Lol
तुमचे नाव आणि शीर्षक वाचून, निवांत वाचेन असं ठरवून उघडलाच नाही धागा.
आता पाहते तर काय, मजाच आहे.. Lol

अत्यंत गहन व विचार प्रवर्तक लेख. अशा लिखाणाकरता भ्रमानंदी टाळी लागणे, त्यासाठी उत्तेजना उद्दीपन आणि त्याकरता चेतानंदकारक पेय यांची साखळी जुळून यावी लागते.

जगाच्या गोंगाटापासून दूर हिमाच्छादित शिखरांवर चिलीमयोगाची साधना केल्यास ही सिद्धी प्राप्त होऊ शकते.

धन्नेवाद लोकहो!

पाच अक्षरं कळली >> ऐशप्पथ! मला वाटलं मी एकटाच पाचकळ आहे.

ऋन्मेऽऽष, यापुढे तुझ्या कुठल्या प्रतिसादात कौतुक किंवा सांत्वन आढळलं तर आधी खात्री करून घेईन, धागा वाचलास ना रे! Wink

र आ _/\_

शीर्षक वाचूनच धागा उघडायच्या आधीच माझ्या डोक्यात प्रतिसाद तयार झाला होता...
पाचकळ प्रयत्न कसला हो.. छान लिहिले आहे
पण हा तर खरेच पाचकळ निघाला > मी हि सगळं वाचूनच प्रतिसाद देते . पण आता माझंही असच झालं Lol

छान लिखाण. चित्राची निळाई लिखाणावर पसरून राहिली आहे. चित्राने जणू काबीजच केल आहे तुमचं लिखाण,तिच्या श्यामल रंगाने...........
पण तुमची पंखा वाचक म्हणून एक सांगेन की चित्रावरून लिखाण जरूर करा पण लिखाणावर चित्रा पसरू देऊ नका....
Lol

Lol... Proud अगदी खोकलाच आला हे पाहून, मग काय केलं ?? हे खालचं वाचलं आणि खोकला गेला की हो... (सौजन्य : आपली सोसल वाहिनी)
IMG20240306152722.jpg

इतकी आशयघन कथा यापूर्वी कधीही वाचनात आली नव्हती. चित्राच्या जीवनाचे सार केवळ दोन शब्दात सांगितले आहे. भिडलं- पोचलं एवढंच म्हणेन.
पुभाप्र.

.
.
.
.
.
.
.

Lol धमाल.
लंपन, सोसल वाहिनी Lol

मला हा जोक अर्धा सेकंद समजलाच नाही. म्हटलं इथे सुंठी वर काट हवी होती. सुंठी सहित कसा खोकला जाईल. आणि मग ... खजिल जाहलो. Proud

ओह ! हपा यांनी सर्वांची विकेट काढलीय असा समज झाला असेल तर थोडे थांबा.
नीट पहा. ही एक प्राचीन सांकेतिक पद्धत आहे. आता उकल झाली.

ही आहे आकाश अंबानीच्या लग्नानिमित्त मायबोलीकरांसाठी ठेवलेल्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका
चि. बा. आकाश आणि चि सौ कां राधिका यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभानिमित्त गड जेजुरी येथे जागरण गोंधळ,इंदुरीकर महाराजांचे कीर्तन असा जंगी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यानंतर उखाण्याचा कार्यक्रम. आणि शेवटी गौतम पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम. मायबोलीकरांसाठी भोजनाची व्यवस्थाही केली आहे.
रावण पिठले, मूगाचे वडे,घावणं, मसाले भात,उकडीचे मोदक, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, लाल कांद्याची चटणी, ठेचा, खर्डा, मिर्च्या, आळूचं फदफदं, कोथिंंबीर वड्या, पत्री, पापडी, पापड, कुरडया, छोटी कचोरी, छोटा समोसा इ .इ. पैकी जे आवडेल ते...
घरून आणायचे आहे.

Lol... Proud अगदी खोकलाच आला हे पाहून, मग काय केलं ?? हे खालचं वाचलं आणि खोकला गेला की हो>>> Lol Lol Lol
चांगलं आहे

Pages