अत्यंत गहन व विचार प्रवर्तक लेख. अशा लिखाणाकरता भ्रमानंदी टाळी लागणे, त्यासाठी उत्तेजना उद्दीपन आणि त्याकरता चेतानंदकारक पेय यांची साखळी जुळून यावी लागते.
जगाच्या गोंगाटापासून दूर हिमाच्छादित शिखरांवर चिलीमयोगाची साधना केल्यास ही सिद्धी प्राप्त होऊ शकते.
Submitted by ती पुन्हा गाईल on 6 March, 2024 - 00:54
शीर्षक वाचूनच धागा उघडायच्या आधीच माझ्या डोक्यात प्रतिसाद तयार झाला होता...
पाचकळ प्रयत्न कसला हो.. छान लिहिले आहे
पण हा तर खरेच पाचकळ निघाला > मी हि सगळं वाचूनच प्रतिसाद देते . पण आता माझंही असच झालं
छान लिखाण. चित्राची निळाई लिखाणावर पसरून राहिली आहे. चित्राने जणू काबीजच केल आहे तुमचं लिखाण,तिच्या श्यामल रंगाने...........
पण तुमची पंखा वाचक म्हणून एक सांगेन की चित्रावरून लिखाण जरूर करा पण लिखाणावर चित्रा पसरू देऊ नका....
ओह ! हपा यांनी सर्वांची विकेट काढलीय असा समज झाला असेल तर थोडे थांबा.
नीट पहा. ही एक प्राचीन सांकेतिक पद्धत आहे. आता उकल झाली.
ही आहे आकाश अंबानीच्या लग्नानिमित्त मायबोलीकरांसाठी ठेवलेल्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका
चि. बा. आकाश आणि चि सौ कां राधिका यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभानिमित्त गड जेजुरी येथे जागरण गोंधळ,इंदुरीकर महाराजांचे कीर्तन असा जंगी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यानंतर उखाण्याचा कार्यक्रम. आणि शेवटी गौतम पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम. मायबोलीकरांसाठी भोजनाची व्यवस्थाही केली आहे.
रावण पिठले, मूगाचे वडे,घावणं, मसाले भात,उकडीचे मोदक, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, लाल कांद्याची चटणी, ठेचा, खर्डा, मिर्च्या, आळूचं फदफदं, कोथिंंबीर वड्या, पत्री, पापडी, पापड, कुरडया, छोटी कचोरी, छोटा समोसा इ .इ. पैकी जे आवडेल ते...
घरून आणायचे आहे.
Submitted by ती पुन्हा गाईल on 6 March, 2024 - 10:51
(No subject)
शब्दखुणाही धमाल..!!
चित्रावर नाही , चित्रावरून >>
चित्रावर नाही , चित्रावरून >>>>
प्रयत्न चांगला आहे. >> :स्मित
G
G
लिखाणावरुन चित्रा गेल्येय का
लिखाणावरुन चित्रा गेल्येय का इथे?
चित्रावरून लिखाण - एक पाचकळ
चित्रावरून लिखाण - एक पाचकळ प्रयत्न..
पाच अक्षरं कळली
पाचकळ प्रयत्न सफल...
(No subject)
भारीच !
भारीच !
अपेक्षेपेक्षा जास्त पाचकळ
शीर्षक वाचूनच धागा उघडायच्या आधीच माझ्या डोक्यात प्रतिसाद तयार झाला होता...
पाचकळ प्रयत्न कसला हो.. छान लिहिले आहे
पण हा तर खरेच पाचकळ निघाला
पाचपैकी एकही कळ कुठे दिसेना
पाचपैकी एकही कळ कुठे दिसेना
टच स्क्रीन आहे का ?
लिखाण आवडले
धागा उघडून पाहिला तर खरंच
धागा उघडून पाहिला तर खरंच अनपेक्षीत लिखाण निघाले.
मला वाटले चित्रा टॉकीजवर बसुन लिहीत असण्याचा फोटो असेल.
लिखाणावर चित्राचा छाप पडलाय.
लिखाणावर चित्राचा छाप पडलाय.
Cute cute. Just what I
Cute cute. Just what I needed.
शब्दखुणा
शब्दखुणा
तुमचे नाव आणि शीर्षक वाचून, निवांत वाचेन असं ठरवून उघडलाच नाही धागा.
आता पाहते तर काय, मजाच आहे..
अत्यंत गहन व विचार प्रवर्तक
अत्यंत गहन व विचार प्रवर्तक लेख. अशा लिखाणाकरता भ्रमानंदी टाळी लागणे, त्यासाठी उत्तेजना उद्दीपन आणि त्याकरता चेतानंदकारक पेय यांची साखळी जुळून यावी लागते.
जगाच्या गोंगाटापासून दूर हिमाच्छादित शिखरांवर चिलीमयोगाची साधना केल्यास ही सिद्धी प्राप्त होऊ शकते.
धन्नेवाद लोकहो!
धन्नेवाद लोकहो!
पाच अक्षरं कळली >> ऐशप्पथ! मला वाटलं मी एकटाच पाचकळ आहे.
ऋन्मेऽऽष, यापुढे तुझ्या कुठल्या प्रतिसादात कौतुक किंवा सांत्वन आढळलं तर आधी खात्री करून घेईन, धागा वाचलास ना रे!
र आ _/\_
काय हे हपा, मी काही सिरियस
काय हे हपा, मी काही सिरियस लिखाण असेल म्हणून धागा उघडला तर...
शीर्षक वाचूनच धागा उघडायच्या
शीर्षक वाचूनच धागा उघडायच्या आधीच माझ्या डोक्यात प्रतिसाद तयार झाला होता...
पाचकळ प्रयत्न कसला हो.. छान लिहिले आहे
पण हा तर खरेच पाचकळ निघाला > मी हि सगळं वाचूनच प्रतिसाद देते . पण आता माझंही असच झालं
(No subject)
(No subject)
(No subject)
छान लिखाण. चित्राची निळाई
छान लिखाण. चित्राची निळाई लिखाणावर पसरून राहिली आहे. चित्राने जणू काबीजच केल आहे तुमचं लिखाण,तिच्या श्यामल रंगाने...........
पण तुमची पंखा वाचक म्हणून एक सांगेन की चित्रावरून लिखाण जरूर करा पण लिखाणावर चित्रा पसरू देऊ नका....
Lol... अगदी खोकलाच आला हे
Lol... अगदी खोकलाच आला हे पाहून, मग काय केलं ?? हे खालचं वाचलं आणि खोकला गेला की हो... (सौजन्य : आपली सोसल वाहिनी)
लंपन.......एक नंबर
लंपन.......एक नंबर
इतकी आशयघन कथा यापूर्वी कधीही
इतकी आशयघन कथा यापूर्वी कधीही वाचनात आली नव्हती. चित्राच्या जीवनाचे सार केवळ दोन शब्दात सांगितले आहे. भिडलं- पोचलं एवढंच म्हणेन.
पुभाप्र.
.
.
.
.
.
.
.
धमाल.
लंपन, सोसल वाहिनी
मला हा जोक अर्धा सेकंद समजलाच
मला हा जोक अर्धा सेकंद समजलाच नाही. म्हटलं इथे सुंठी वर काट हवी होती. सुंठी सहित कसा खोकला जाईल. आणि मग ... खजिल जाहलो.
शीर्षक वाचून चित्राचे चित्र
शीर्षक वाचून चित्राचे चित्र बघायला आलो पण अपेक्षाभंग जाहला
ओह ! हपा यांनी सर्वांची विकेट
ओह ! हपा यांनी सर्वांची विकेट काढलीय असा समज झाला असेल तर थोडे थांबा.
नीट पहा. ही एक प्राचीन सांकेतिक पद्धत आहे. आता उकल झाली.
ही आहे आकाश अंबानीच्या लग्नानिमित्त मायबोलीकरांसाठी ठेवलेल्या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका
चि. बा. आकाश आणि चि सौ कां राधिका यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभानिमित्त गड जेजुरी येथे जागरण गोंधळ,इंदुरीकर महाराजांचे कीर्तन असा जंगी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यानंतर उखाण्याचा कार्यक्रम. आणि शेवटी गौतम पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम. मायबोलीकरांसाठी भोजनाची व्यवस्थाही केली आहे.
रावण पिठले, मूगाचे वडे,घावणं, मसाले भात,उकडीचे मोदक, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, लाल कांद्याची चटणी, ठेचा, खर्डा, मिर्च्या, आळूचं फदफदं, कोथिंंबीर वड्या, पत्री, पापडी, पापड, कुरडया, छोटी कचोरी, छोटा समोसा इ .इ. पैकी जे आवडेल ते...
घरून आणायचे आहे.
हाहाहा भारीच. एक नंबर.
हाहाहा भारीच. एक नंबर.
लंपन हाहाहा.
लंपन
लंपन
Lol... Proud अगदी खोकलाच आला
Lol... Proud अगदी खोकलाच आला हे पाहून, मग काय केलं ?? हे खालचं वाचलं आणि खोकला गेला की हो>>>
चांगलं आहे
Pages