Submitted by मंदार-जोशी on 19 January, 2010 - 06:42
नमस्कार मंडळी,
हे गप्पांचे पान अगदी सर्वांसाठी आहे. या, मस्त मनमोकळ्या गप्पा मारा. ह्या पानावर गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; वय, विषय, वेळ, सामाजिक स्थान - कसलीच मर्यादा नाही.
मैत्री करा, एकमेकांना मदत करा, धम्माल करा. या पानावर नवीन मंडळींनी यावं, मित्र जोडावेत आणि टिकवावेत अशांचे निखळ, निकोप गप्पागोष्टींसाठी माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत.
कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!
मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा
सौजन्यः कलाकार - पद्मजा_जो (संगणकीय कलाकारी), udayone (मूळ रेखाचित्र).
दिवाळी २०११ निमित्ताने एक लेख........ मी गगो बोलतोय
- लेखक स्मितहास्य (अमोघ शिंगोर्णीकर).
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
सुप्रभात
सुप्रभात
सुप्रभात
सुप्रभात
आज जरासं ऊन आहे..दुपारनंतर येईल पाऊस...सोमवार पासून असंच चाललंय.
काल पाऊस होऊन गेला आमच्याकडे
काल पाऊस होऊन गेला आमच्याकडे थोडासाच झाला पण झाला.
अरे दिवाळीत काय पाउस... काही
अरे दिवाळीत काय पाउस... काही चालु आहे पंप्र तुमच्या राज्यात....
आज बहुधा सामन्यातही पाउस पडणार आणि आपले शेजारी सेमी ला पोचणार...
ढगाळ वातावरण आहेच.
ढगाळ वातावरण आहेच.
आम्हाला १० दिवस सुट्टी मिळाली.
पण गाड्यांना गर्दी, ट्रॅफिक पाहता.. आम्ही घरीच राहिलो.
च्यायला लोक आहेत कि अजुन
च्यायला लोक आहेत कि अजुन जिवन्त
नमस्कार लोक्स
नमस्कार लोक्स
च्यायला लोक आहेत कि अजुन
च्यायला लोक आहेत कि अजुन जिवन्त>>> मी आहे ..... अजुनतरी
तुला काय धाड भरली आहे रे,
तुला काय धाड भरली आहे रे, अदित्य?
अरे, चिमण? नमस्कार.
अरे, चिमण? नमस्कार.
किश्या: हाय.
अदित्यः राम राम
राम राम गिरी
राम राम गिरी
<<च्यायला लोक आहेत कि अजुन
<<च्यायला लोक आहेत कि अजुन जिवन्त<<
किश्या ... मेल्या!
तु ही आहेस का जिवंत!
नमस्कार लोक्स!
नमस्कार लोक्स!
नमस्कार आर्या!
नमस्कार आर्या!
हाय चिमण! कुठे आहेस सध्या!
हाय चिमण!
कुठे आहेस सध्या!
तु ही आहेस का जिवंत >>>>>अग
तु ही आहेस का जिवंत >>>>>अग स्वतःच्या आयडी बद्दलच बोलतोय तो.
हाय किश्या, कसायस?
अरे जुने लोक्स? कसे आहात?
अरे जुने लोक्स? कसे आहात?
>> कुठे आहेस सध्या!
>> कुठे आहेस सध्या!
इंग्लंड मधेच आहे अजून!
झाले का सगळे नमस्कार चमत्कार.
झाले का सगळे नमस्कार चमत्कार....
मला काही धाड नाही भरली रे... चालु आहे आपलं रहाट गाडग...
तीन दिवसांचा लांब विकांत संपवुन आज रुजु झालो (पाट्या टाकायला)....
.
.
राम राम गिरी
राम राम गिरी
नविन इंग्रजी वर्शाच्या
नविन इंग्रजी वर्शाच्या शुभेच्छा. गगोर्क्स .
कसे आहात, कुठे आहात ???
नमस्कर
नमस्कर