Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33
पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.
आधीची पाने इथे पहायला मिळतील..
http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मैना मोदक
मैना मोदक
मला असे ऐकु येते :
मला असे ऐकु येते :
तेरी झलक शर्फी श्रीवल्ली
आखे मिले तो टल्ली.
नक्की आहे काय??
तेरी झलक अशरफ़ी श्रीवल्ली
तेरी झलक अशरफ़ी श्रीवल्ली नैना मदक बर्फी
तेरी झलक अशरफ़ी श्रीवल्ली बातें करे दो हर्फी
तेरी झलक अशर्फ़ी श्रीवल्ली
तेरी झलक अशर्फ़ी श्रीवल्ली
नैना मदक बर्फ़ी
असे आहे ते. म्हणजे तुझी झलक अशर्फी (सोन्याच्या नाण्या) सारखी प्रिय/टेम्पटिंग आहे. 'मदक बर्फ़ी' म्हणजे काय ते माहित नाही.
मदक
मदक बर्फी:
अफीमच्या पानापासून बनवलेला नशीला पदार्थ घालून केलेली बर्फी.
आणि कदाचित नजर त्यावरील सोन्याचा वर्ख?
मदक sounds like बदक
मदक sounds like बदक
मला वाटलं मादक ला हिंदीत मदक
मला वाटलं मादक ला हिंदीत मदक म्हणतात की काय?
तरी बर्फी मादक असू शकते का?
काल मॅचच्या वेळी ग्रुपमधे लहरा दो गात होते.
त्यात सर्कशीका परचम लेहरा दो असं काहीतरी आहे
म्हणजे काय? सरकशी का असं काही की अजून काही?
लहरा दो लहरा दो
लहरा दो लहरा दो
सरकशी का परचम लहरा दो > सरकशी म्हणजे बग़ावत
मग "कोणास ठाऊक कसा सरकशीत
मग "कोणास ठाऊक कसा सरकशीत गेला ससा" म्हणजे सश्याने बगावत केली.
(No subject)
“ कोणास ठाऊक कसा सरकशीत गेला
“ कोणास ठाऊक कसा सरकशीत गेला ससा" म्हणजे सश्याने बगावत केली.” -
सरकशीच आहे तर.. मी नवर्याला
सरकशीच आहे तर.. मी नवर्याला दटावणार होते कारण तो चुकीचे लिरिक्स गाण्यात एकदम माहीर आहे. तोच जोरजोरात गात होता
ओ लालु पट्टे वाली तेरा नाम तो
ओ लालु पट्टे वाली तेरा नाम तो बता
मग "कोणास ठाऊक कसा सरकशीत
मग "कोणास ठाऊक कसा सरकशीत गेला ससा" म्हणजे सश्याने बगावत केली.
भयंकर
भयंकर
सरकशी म्हणजे बगावत माहीत नव्हतं.
सरकशी चा परचम म्हणजे बंडाचा झेंडा
८३मध्ये वेस्ट इंडिजला हरवायचं
८३मध्ये वेस्ट इंडिजला हरवायचं ह्यात बगावत काय आहे ते कळलं नाही, हे (छप्पन्न सश्यांच्या व्याकुळतेने/निरागसतेने) विचारतो.
हो ना त्यात काय बंड
हो ना त्यात काय बंड
अतिशय छान आहे हा धागा, हसून
अतिशय छान आहे हा धागा, हसून पुरेवाट होते.
केसरिया तेरा हे गाणे ट्रेलर नंतर ऐकल्या मुळे का काय माहित नाही मी कायम रंग जाऊ जो में हाथ लगाऊ च्या ठिकाणी मर जाऊ जो में हाथ लगाऊ म्हणते. माझ्या डोक्यात हेच फीड झालंय कि हिरो ला जशी आगीबद्दल अनामिक भीती असतें तशी स्टॅटिक करंट बद्दल पण असावी. (आपल्याला नाही का प्लास्टिक खुर्चीतून बसतो करंट बारकासा तस काहीतरी )
तेरी झलक शर्मिली श्रीवल्ली
तेरी झलक शर्मिली श्रीवल्ली
खाए ना मोदक बर्फी
असं मला ऐकू येतं.
जय जय शिवशंकर
जय जय शिवशंकर
आज मूड हैं भयंकर
कें पूड़ी लें लों
आप जैसा कोई मेरी जिंदगी में
आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए
तो वापस जाए ... (तेव्हा हे सर्वात पहिल्यांदा ऐकू आलं होतं.)
बाप बन जाए - ही त्यात झालेली सुधारणा
आप जैसा कोई मेरी जिंदगी में
आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए
तो वापस जाए>>
काय तो पचका त्याचा!!
तो बाप बन जाए
तो बाप बन जाए
हे बहुतेकांनी ऐकलेले दिसतेय. पण कुणालाच ते खटकले नाही
मुळात ते बापच आहे. गायिकेला
मुळात ते बापच आहे. गायिकेला चुकीचं ऐकू आल्यामुळे तिने बात म्हटलं आहे.
नैना बदक बर्फी असं ऐकू
नैना बदक बर्फी असं ऐकू आल्याने, ईई काहीपण खातात आणि काही पण उपमा देतात असं झालेल, नंन्तर कळलं ते मदक बर्फी आहे.
"मै प्रेम का प्याला पी आया"
"मै प्रेम का प्याला पी आया" गाण्यात
तू रमता जोगी
तू रंपा जोगी
तू रम का जोगी
यातील काहीही ऐकू येत होतं सुरवातीला
मला अजूनही रमता जोगी च वाटत
मला अजूनही रमता जोगी च वाटत होत ते. रमता जोगी म्हणजे प्रेमात etc रमलेला असं मला वाटलं : ) नक्की काय आहे हे नाही तर मग
रमता जोगीच आहे ते.
रमता जोगीच आहे ते.
छय्या छय्या छ य्या छ य्या चल
छय्या छय्या छ य्या छ य्या चल छ य्या छ य्या छय्या, पाव जनत चले चल छय्या, जिनके सर हो इष्क कि छाव पाव के नीचे जन्नत होगी. श्याम रंग मेरे कायनात हो यार मेरा छ य्या छय्या. मी असच म्हणते, त्यात श्याम रंग आणि कायनात हे opposite pole वर्ड एकत्र काय करतायेत असं वाटत, पण तरी मी दामटून तसंच म्हणते
मी रंबा जोगी म्हणायचो.
मी रंबा जोगी म्हणायचो.
Pages