Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33
पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.
आधीची पाने इथे पहायला मिळतील..
http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चला म्हणजे आपण एकटेच नव्हतो
चला म्हणजे आपण एकटेच नव्हतो याची खात्री पटली.
आजच कार मधे ऐकताना आठवलं. अजूनही तो उच्चार तसाच ऐकू येतो.
गीतरामायणातील एक गाणे
गीतरामायणातील एक गाणे "अयोध्या मनू निर्मित नगरी"
ते शब्द तसे आहेत हे अक्षरशः काल कळले. आजवर इतकी वर्षे "अयोध्या मंदिर मीत नगरी" असे काहीसे असेल असे वाटत होते.
कैवल्याच्या चांदण्याला... गाण्यात "चंद्र भाओ पांडुरंगा" ऐकायला येत असे.
कैवल्याच्या चांदण्याला भूके
कैवल्याच्या चांदण्याला भूके लाचखोर
भूके लाचखोर
भूके लाचखोर![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
भुके लाचखोर
भुके लाचखोर![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
भूके लाचखोर >>>
भूके लाचखोर >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
भूके लाचखोर >>
भुके लाचखोर >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एकंदरीत हा धागाच धमाल आहे.
एकंदरीत हा धागाच धमाल आहे.
हाहाहा.
हाहाहा.
हा खरा मुमुक्षू.
भूके लाचखोर हे भारी आहे
भूके लाचखोर हे भारी आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
चोराच्या मनात चांदणे
तसं
लाचखोराच्या मनात कैवल्याचे चांदणे
भुके लाचखोर >>>> मी
भुके लाचखोर >>>>
मी मूळ शब्द काही वेळ विसरले......
आप जैसा कोइ मेरे मेरे जिंदगी
आप जैसा कोइ मेरे मेरे जिंदगी मे आये, तो बात बन जाये ये गाणे लहानपणी बरोबर कुणाला ऐकू आले त्यांनी लिहावे , ते सोपे पडेल कारण संख्या कमीच असेल.
https://www.google.com/search
https://www.google.com/search?q=%E0%A4%86%E0%A4%AA+%E0%A4%9C%E0%A5%88%E0...
इथे आहे..
तो बाप बन जाए प्रमाणेच "बैठा
तो बाप बन जाए प्रमाणेच "बैठा दिया पलंग पे मुझे खाट से उठा के" असं ऐकू न येता ज्यांना बरोबर ऐकु आले त्यांनी लिहावे.
(No subject)
बैठा दिया पलंग पे मुझे खाट से
बैठा दिया पलंग पे मुझे खाट से उठा के <<< या गाण्यानेच या धाग्याची सुरुवात झाली होती.. (फलक , खाक)
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
इथे घाई च्या ऐवजी बाई/दारी/भाई/भारी असे काहीही ऐकू यायचे. अजूनही अनेकांना ते क्लिअर नाही असे जाणवते.
यातच पुढे "क्रोध अभिमान केला पायतळी" असे ऐकायला यायचे. ते शब्द गेला पावटनी असे आहेत.
घाई आहे का? मी ठायी ऐकतो.
घाई आहे का?
मी ठायी ऐकतो.
मला दरदे डिस्को नेहमी 'वो
मला दरदे डिस्को नेहमी 'वो हसीना बनी लखपती' ऐकू येतं. आधी वाटायचं याच्या गाण्याची सुरुवात 'अमका टमका लखपती बनला, इतक्या लोकांना महाराष्ट्र राज्य लॉटरी लागली' अशी जाहिरातात्मक का केलीय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>> मी ठायी ऐकतो.
>> मी ठायी ऐकतो.
गाण्यांची यादी बनवताना आमच्या संयोजकांनी तर "दारी" लिहीले होते. म्हणून मला जरा शंका आली आणि गुगलून बघितले.
>> बैठा दिया पलंग पे मुझे खाट से उठा के
या गाण्यातला संबंध आहे होय?
पट्कन कळलेच नाही.
>>'वो हसीना बनी लखपती'
महाराष्ट्र राज्य लॉटरी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
घाई आहे का?
घाई आहे का?
मी ठायी ऐकतो >>> काठी ऐकतो, म्हणतो.
“भूके लाचखोर” भयानक आहे
“भूके लाचखोर” भयानक आहे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई >>>
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई >>> काय आहे हे नक्की? मी भाई ऐकते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
वाळवंटी ठायी च असावं कारण
वाळवंटी ठायी च असावं कारण ठायी चा अर्थ 'या ठिकाणी' ना?
नाचती वैष्णव भाई रे! भाऊबंद या अर्थी
मी आधी बाई म्हणायचे, कुठेतरी
मी आधी बाई म्हणायचे, कुठेतरी वाचून आता घाई म्हणते.
'तेरी झलक शर्फी श्रीवल्ली
'तेरी झलक शर्फी श्रीवल्ली
नैना मदत करती
आहे काय पण नक्की?
आहे काय पण नक्की?
तेरी झलक व्यक्ती निवल्ली
तेरी झलक व्यक्ती निवल्ली
मैना मोदक करती
Pages