Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे सेमीचे चार संघ -
माझे सेमीचे चार संघ -
भारत
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
श्रीलंका (हा माझा डार्क हॉर्स आहे )
रोहित शर्मा गाजवणार हा वर्ल्ड
रोहित शर्मा गाजवणार हा पण वर्ल्ड कप.
इंग्लंडची इमेजला साजेशी
इंग्लंडची इमेजला साजेशी सुरुवात
जो रुटचा उलटा सिक्स.. आम्ही असेच खेळणार..
चार विकेट टाकल्या तरी चांगला रनरेट राखलाय..
कारण फलंदाजीच इतकी डीप आहे..
भारत
भारत
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका (हा माझा डार्क हॉर्स आहे)
सामना बघायला प्रेक्षकच नाहीत.
सामना बघायला प्रेक्षकच नाहीत.. सगळीकडे खिल्ली उडवली जातेय.. आता संध्याकाळी भरेल का स्टेडियम?
कॉनवेचा फॉर्म न्यूझीलंडला
कॉनवेचा फॉर्म न्यूझीलंडला पुढे नेणार.. तो मोठ्या खेळी करणारा प्लेअर आहे.. आणि स्पिनरना भारी खेळतो.
न्यूझीलंड ने इंग्लंड चा सपशेल
न्यूझीलंड ने इंग्लंड चा सपशेल खुर्दा उडवलाय. अर्थात इंग्लंड ने आज खूपच सुमार बॉलिंग केलीये.
रवींद्र ची बॅटिंग म्हणजे इंग्लंड ला आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न पडलेला आहे.
खेळपट्टी सुद्धा बरीच सोपी
खेळपट्टी सुद्धा बरीच सोपी झाली होती दुसऱ्या डावात.
असे सामने फार व्हायला नको.
यावेळी काहीच वातावरण नाही....
यावेळी काहीच वातावरण नाही..... वर्ल्डकप सुरु झालाय आणि तोही भारतात असे अज्जिबात वाटत नाही!!
अति क्रिकेट मुळे वर्ल्ड कप चे
अति क्रिकेट मुळे वर्ल्ड कप चे कौतुक नाहीय...
“ वर्ल्डकप सुरु झालाय आणि
“ वर्ल्डकप सुरु झालाय आणि तोही भारतात असे अज्जिबात वाटत नाही” - एक तर बीसीसीआयने शेवटपर्यंत schedules आणि venues बाबत निर्णय न घेतल्यामुळे/बदल केल्यामुळे म्हणावं तसं वातावरण तयार झालं नसावं. परदेशातून येणार्या प्रेक्षकांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाल्याचं वाचलं होतं. त्यातून गणपती, नवरात्र वगैरे उत्सवांचाही परिणाम होत असेल. जश्या भारताच्या मॅचेस होतील (आणि होपफुली भारत जिंकत जाईल), तसा लोकांचा उत्साह वाढेल असं वाटतंय.
PAK v NED, 2nd Match
PAK v NED, 2nd Match
PAK 38-3 (9.1)
PAK 273-9 (47.4)
PAK 273-9 (47.4)
टारगेट ३०० च्या आत राहील
पाकिस्तानला आज धक्का बसू शकतो..
NED 48-1 (10.1)
NED 48-1 (10.1)
PAK 286 (49)
सुरुवात तर पुरेशी चांगली झालीय
डचांनी अननुभवामुळे संधी
डचांनी अननुभवामुळे संधी घालवली असं आत्तातरी वाटतंय. २४व्या ओव्हरला १२०/२ स्कोअरबोर्ड असताना, पाकिस्तानी खेळाडूंचे खांदे पडलेले असताना, आणि दोन सेट बॅट्समेन खेळत असताना विक्रमजित सिंगने एका होमिओपॅथी बॉलवर विकेट टाकली आणि पाकिस्तानला गेम मधे परत यायही संधी दिली.
विक्रमजित सिंगने एका
विक्रमजित सिंगने एका होमिओपॅथी बॉलवर विकेट टाकली आणि पाकिस्तानला गेम मधे परत यायही संधी दिली. >> +१. पण तसाही काही फारक पडला असता असे वाटत नाही. एकंदर फॉर्मॅट असा आहे कि असे अपसेट्स अॅब्सॉल्व्ह करायला स्कोप दिला आहे. एकंदर पहिल्या चारात आले कि झाले - पहिला, दुसरा, तिसरा कि चौथा ह्यांनी काही फार फरक पडत नाही. नंतर फक्त दोन मॅचेस जिंकणे मह्त्वाचे आहे. सेमी मधे फक्त एकदम फूल भरात असलेल्या टीम शी न नडावे लागणे मह्त्वाचे आहे,. अशा लांबलचक स्पर्धांमधे शेवटी कोन फॉर्म मधे आहे हे महत्वाचे ठरत असल्यामूळे सुरूवातीला मेजर कोअर डंप नाही झाला कि चालून जाते.
काल किवीज ने किती बॉलर्स वापरले ते बघता गम्मत वाटली. जुन्या वर्ल्ड कप ची आठवण आली.
विक्रमजित सिंगने वैयक्तिक
विक्रमजित सिंगने वैयक्तिक अर्धशतक होताच लूज शोट खेळायला सुरुवात केली.. म्हणजे दोनच बॉल खेळला.. त्यातच समजले.. की हा आता जातोय.
आफ्रिका फलंदाजी बेकार फोर्मला
आफ्रिका फलंदाजी बेकार फोर्मला आहे.. ऑस्ट्रेलियाची सुद्धा मजबूत धुलाई केली होती.
आज सुद्धा चारशे पार
उद्या गिल खेळणार का? आणि नाही
उद्या गिल खेळणार का? आणि नाही खेळला तर किशन ओपन करेल का? #इंडियाविऑस्ट्रेलिया
Fastest World Cup century.
Fastest World Cup century.
- First team with 3 centurions in the same innings of a World Cup.
- Highest ever World Cup score.
- 200th individual centuries in World Cup.
- Most times registered 400+ totals in World Cup.
South Africa carnage in Delhi....!!!
गिल नसला तर सरळ किशन आत येईल
गिल नसला तर सरळ किशन आत येईल त्या जागी असे वाटते.
जेणेकरून राहुलच्या नंबरला धक्का लागणार नाही.
पण अहमदाबादला गिल नसणे हा धक्का मात्र बसणारच
रोहित शर्मा काहीतरी मोठं
रोहित शर्मा काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत आहे. एक ज्योतिषी आहे त्याने सांगितलय 1987 साली जन्म झालेला कॅप्टन वर्ल्ड कप जिंकेल. त्या ज्योतिषाचे यापूर्वीचे भाकीत बरोबर आले आहेत.
एक ज्योतिषी आहे त्याने
एक ज्योतिषी आहे त्याने सांगितलय 1987 साली जन्म झालेला कॅप्टन वर्ल्ड कप जिंकेल. त्या ज्योतिषाचे यापूर्वीचे भाकीत बरोबर आले आहेत.
>>
बांगलादेश चा कॅप्टन शाकिब अल हसन चा जन्म पण 1987 मध्येच झालाय...
हो पण बांगलादेश नाही जिंकणार.
हो पण बांगलादेश नाही जिंकणार. लिजंड बोलून गेलाय सुमार दर्जाची टीम आहे ती.
“ अहमदाबादला गिल नसणे हा
“ अहमदाबादला गिल नसणे हा धक्का मात्र बसणारच” - मॅच चेन्नईत आहे ना?
शर्मा आहे म्हणजे वर्ल्ड कप
शर्मा आहे म्हणजे वर्ल्ड कप विसरा... पहिलीच मॅच हरतो कि नाही बघा तुम्ही...
ते पहिली मॅच देवाला देणे असते
ते पहिली मॅच देवाला देणे असते हो.
म्हणजे विराटला ? क्रिकेट चा
म्हणजे विराटला ? क्रिकेट चा देव विराट आहे...
जिंकू आपण- माझी रिवर्स प्साकोलोजि आहे
मॅच चेन्नईत आहे ना?
मॅच चेन्नईत आहे ना?
>>>>
अच्छा हो.. स्पर्धेची पाहिली अहमदाबाद.. आपली नाही... माहीत होते पण गिल चे नाव वाचून पटकन ते डोक्यात आले
Australia opt to bat.
Australia won the toss and opt to bat.
Advantage to Australia!
Pages