Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2023 - 23:01
आजपासून क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात.
कोच द्रविड आणि कर्णधार रोहीत शर्माच्या भारतीय संघाला शुभेच्छा!
एक्सपर्ट कॉमेंट्ससाठी धागा खुला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्यात हायलाइट्स पॅकेज मधे
त्यात हायलाइट्स पॅकेज मधे गोंधळ आहे. >>>
ऑनलाईन शोधलं तर पायरेटेड युट्युब विडिओ सोडल्यास मॅच हायलाईट्स कुठेही धड बघायला मिळणार नाहीत.
ICC च्या ऑफिशिअल वेबसाईट वर हि जेमतेम 5 मिनिटाचे पॅकेज आहे, ज्यात विकेट आणि 50/100 चे माईलस्टोन सोडल्यास सगळं काही कट केलेलं आहे.
आज पांद्याने मुद्दाम काही
आज पांद्याने मुद्दाम काही केले नाही.
त्याने सिक्स मारला तेव्हा राहुल लांब होता शतकाच्या
नंतर राहुलने मोठे फटके मारले.
पण या नादात सामना लवकर क्लोज झाला हे बरे झाले. रन रेट सुधारला
मी पांड्याच्या जागी असतो तर
मी पांड्याच्या जागी असतो तर सिक्स नसता मारला. राहुलला बोललो असतो कर १०० आरामात.
Great game! Not a mean feat
Great game! Not a mean feat to win against Aussies from 2/3 regardless of the target.
फेफ +१
फेफ +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
What a great start to the World Cup! Let’s do this guys!
असामी कुठे गायब आहे? येवढी
असामी कुठे गायब आहे? येवढी मोठी मॅच आणि एक पण पोस्ट नाही?
Great game! Not a mean feat
Great game! Not a mean feat to win against Aussies from 2/3 regardless of the target. >> ग्रेट गेम हे बरोबर . फक्त कोहली अशा प्रेषर सिच्युएशन ला वेळी झोपेत खेळतो त्यामूळे विश्वास होता. परत राहुल मधल्या फळीत द्रूष्ट लागल्यासारखा खेळतो आहे. आपण कप जिंकला तर राहुलचा मधल्या फळीतला प्रेसेन्स हे सवात मह्त्वाचे कारण ठरेल. लाईट लागले नि बॉल ६-८ ओव्हर्स जुना झाला कि स्विंङ कमी होतो नि स्किडमूळे स्पिनरचा निकाल लागेल नि दोनशेच्या आतले टारगेट आहे माहित असल्यामूळे निर्धास्त होतो. काल जाडेजा मॅन ऑफ द मॅच हवा होता. त्याच्या तीन विकेट्स नी स्क्रिप्ट्स ठरली सगळी मॅच ची. कोहली नि राहुल ला फक्त डोके थंड नि डोळे उघडे ठेवून भोज्या शिवायचा हवा होता.
न्यूझीलंड वि नेदरलंड सामना -
न्यूझीलंड वि नेदरलंड सामना - विक्रम सिंह बोलिंग टू रवींद्र , बरं वाटतं ऐकायला !![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रचीन रवींद्र - खूपच वरच्या स्तरावरचा तरूण फलंदाज ! Clean striker, elegant, confident and a lefty. !!
राचिन रविंद्रला टेस्ट खेळताना
राचिन रविंद्रला टेस्ट खेळताना बघायचं आहे. दोनशेच्या जवळ गेला की त्याच्यातला रा त्याला डाव घोषित करायला लावतोय की चिन दोनशे करायला लावतोय हे बघायचं आहे.
द्रविड सारख्या लुझर चे पन फॅन
द्रविड सारख्या लुझर चे पन फॅन आहेत?
आत्ता मी राजीव गांधी स्टेडियम
आत्ता मी राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद पाकिस्तान वि लंका सामना बघतोय नुकताच कुशल परेरा बाद.
श्रीलंका 300+ तर करेलच. पाकची
श्रीलंका 300+ तर करेलच. पाकची फलंदा8जी मजबूत असली , तरीही लंकेने 350+च लक्ष्य दिलं तर पाक दबावाखाली येवू शकतो. बाबर आझमने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करणं अत्यावश्यक.
पितृपक्षात कावळेही नखरे करतात ! शेवटीं ताटाच्या बाजूलाच वजनाखाली ठेवलं तुमचं भारत - पाक मॅचचं तिकीट, तेव्हा आले पटकन !!!![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u13291/purviche_0.jpg)
लंका मिडल ओव्हर्स मधे विकेट
लंका मिडल ओव्हर्स मधे विकेट घेण्याचा प्रयत्न न करता आस्किंग रन रेट वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानची लोअर मिडल ऑर्डर फायर पॉवरमूळे हा प्लॅन बॅक फायर होऊ शकतो.
लंकेने काहीच प्रेशर अॅप्लाय
लंकेने काहीच प्रेशर अॅप्लाय केलेलं नाहीये बाबरच्या विकेट नंतर. पथिराणा तर इतकी wayward बॉलिंग करतोय की त्यापेक्षा नेट्समधे बरी बोलिंग करत असतील. कंटाळा आला (मिस)मॅच बघताना.
अरे काय चाल्लय काय! खत्तरनाक
अरे काय चाल्लय काय! खत्तरनाक परफॉर्मन्स! जबरी मोराल बूस्टर असणार आहे ही मॅच पाकिस्तानकरता.
अब इंडिया पाकिस्तान मॅच के मॅटर बहोत बडे होंगे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या कोहली इस बार खडे होंगे?
कोहलीच नाही पण इतर लोकही नीट खेळा लोखो! सॉलिड पंप्ड असणार आहेत पाकिस्तान वाले.
लंका गोलंदाजी एकदम निराश
लंका गोलंदाजी एकदम निराश केले
आणि फलंदाज चांगले खेळले
मला थोडेफार उलट होईल वाटलेले
बहुधा त्यांच्या गोलंदाजांना जरा फिरकीला मदत असणाऱ्या आणि स्लो होत जाणाऱ्या वगैरे खेळपट्टी भावतात.. दोन्ही सामने ३५०+ खेळपट्टीचा नडले.
पथिराना पथेटिक गोलंदाजी टाकत होता.
चेन्नईमध्ये धोनीच्या कप्तानीत चांगला टाकायचा.
रडार नीट नसे तर कितीही आडवी
रडार नीट नसे तर कितीही आडवी तिडवी अॅक्शन असली तरी काडीमात्र फरक पडत नाही हे परत एकदा सिद्ध झाले. शनाका ने स्वतःला ट्राय करायला हवे होते.
टी-२० त ४ ओव्हर्स टाकणं आणि
टी-२० त ४ ओव्हर्स टाकणं आणि वनडे त १० ओव्हर्सचा स्पेल टाकणं ह्यात (planning, execution) फरक आहे.
“रडार नीट नसे तर कितीही आडवी तिडवी अॅक्शन असली तरी काडीमात्र फरक पडत नाही” - +१
planning, execution) फरक आहे.
planning, execution) फरक आहे.
>>>>
हो फरक तर आहे.. २०-२० आणि वन डे मध्ये..
पण सोबत कप्तान रिसोर्स कसा वापरतो याने ही मोठा फरक पडतो.
आयपीएल मध्ये धोनीने त्याला स्पेसिफिक रोल आखून दिलेला. दहा ओवरनंतर यायचा आणि आखून दिल्याप्रमाणे गोलंदाजी करायचा. आणि विशेष म्हणजे ती त्याप्रमाणे करायला त्याला जमायचे. इथे एखाद्या अडमतडम फलंदाजाला जा कशीही बॅट फिरव असे लायसन देतात तसे याला जा कसाही बॉल टाक असे म्हटल्यासारखे वाटले..
रडार नीट नसे तर कितीही आडवी
रडार नीट नसे तर कितीही आडवी तिडवी अॅक्शन असली तरी काडीमात्र फरक पडत नाही हे परत एकदा सिद्ध झाले>>>>> हे कळलं नाही असामी. कुठल्या आउट्/नॉट ऑट डिसिजन मध्ये फॉल्ट वाटला का रेडार मध्ये?
नाहि बुवा रडार म्हणजे बॉलरची
नाहि बुवा रडार म्हणजे बॉलरची लाईन नि लेंग्थ असे म्हणत होते. सगळी नॉव्हेल्टी लाईन - लेंग्थ च्या भक्कम पायावर असणे जरुरी असते. मूळात तिथेच गडबड असेल तर कॅप्टॅन कितीही धूर्त असला तरी त्यालाही मर्यादा येणार. सलग दुसरा सामना आहे जिथे पाथिराना ला धुतला आहे नि मॅच गमावलेली आहे.
रिझवान किती कौतुक करून घेत
रिझवान किती कौतुक करून घेत होता. बॅट फेकून देणं, नमाज पडणं, रन घेताना लंगडत धावणं. लगान मधल्या इस्माईलने खरोखरचा पाय तुटून पण एव्हढी ओव्हर ॲक्टिंग न्हवती केली.
अफगान मारते वाटते आज ३००
अफगान मारते वाटते आज ३००
२४ ओवर १००-३ होते..
नाहि बुवा रडार म्हणजे बॉलरची
नाहि बुवा रडार म्हणजे बॉलरची लाईन नि लेंग्थ असे म्हणत होते. >>>> ओके ओके. आलं लक्षात. बरोबर आहे.
२७३!
थोडे ज्यादा तो नही हो गये ना?
"थोडे ज्यादा तो नही हो गये ना
"थोडे ज्यादा तो नही हो गये ना?" - कोटलावर चेस व्हायला हवे. पीच बॅटिंग फ्रेंडली आहे, बाऊंड्रीज छोट्या आहेत.
वर्ल्डकप सुरु झालाय आणि तोही
वर्ल्डकप सुरु झालाय आणि तोही भारतात असे अज्जिबात वाटत नाही!!
नवीन Submitted by स्वरुप on 5 October, 2023 - 23:36
>>>> +१
आज शर्मा मूड मधे आहे.
आज शर्मा मूड मधे आहे.
धुलाई चालू...
असा एफर्टलेस खेळतो तेंव्हा बघायला जाम मजा येते
63 बॉल मधे 100... भारताकडून
63 बॉल मधे 100... भारताकडून वर्ल्डकप मधली फास्टेस्ट सेंच्युरी
गो कॅप्टन...!!!
ग्रेट! चला, कुठल्याका कारणाने
ग्रेट! चला, कुठल्याका कारणाने का असेना रोहितला सुर गवसला. रोहित म्हणजे एकदम आर्मरी मध्ये असणारं जबरी शस्त्र पण खुप दिवसात चाललच नाही असं आहे. म्हणजे जागाही अडून राहते आणि उपयोग ही काहीच नाही.
शर्माने आज कैक विक्रम रचले.
शर्माने आज कैक विक्रम रचले.
Pages