Submitted by कविन on 28 September, 2023 - 08:10
शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच... कर्णकर्कश आवाजात गजर वाजायला सुरुवात झाली.
"अरे दिनू अरे एss बाळा उठायचं नाही का तुला? आज सहल आहे ना!" आईने पांघरूण काढत विचारलं.
"पाच मिनिटं झोपूदे गं"
"पाच पाच करत पंधरा मिनिटं झाली. आता उठतोयस की पंखा बंद करु?"
यावरही त्याने फक्त "हुम्म्म!" म्हणत कुस तेव्हढी बदलली.
गधड्या उठ नाहीतर सहल बुडेल. दरवेळी काय तेच सांगायचं?
एरंडा एव्हढा वाढून पण जबाबदारीची काडी एव्हढी जाणीव कशी नाही रे तुला. बस ड्रायव्हर आहेस ना तू शाळेचा?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता हे मी वाचतानाच ओळखलेले
आता हे मी वाचतानाच ओळखलेले कविन
आई ग्ग!!! काय मस्त ट्विस्ट
आई ग्ग!!! काय मस्त ट्विस्ट आहे.
भारी
भारी

छान जमली आहे शशक
छान जमली आहे शशक
छान जमली आहे शशक
छान जमली आहे शशक
मस्त ट्विस्ट कविन
मस्त ट्विस्ट कविन
मस्त!
मस्त!
मस्त.
शाळेचा हेडमास्तर च वर्जन
शाळेचा हेडमास्तर च वर्जन वाचलं होत.
आबा जी आंबा खाओ जी ।
आबा जी आंबा खाओ जी ।
बाट मत देखो जी ।
जस्ट एन्जॉय करो जी।
सिर्फ चिल करो जी ।
आबा जी आंबा खाओ जी ।
मस्त जमलीयं कथा..!
मस्त जमलीयं कथा..!
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
शाळेचा हेडमास्तर च वर्जन वाचलं होत.>>
हो हो दिनू त्याच शाळेतला ड्रायव्हर आहे
शिकला असतास तर हेडमास्तर की रे झाला असतास असं त्याची आई त्याला नेहमी ऐकवते 
ऋन्मेष पॉझ न घेताही जमलं ना
ऋन्मेष पॉझ न घेताही जमलं ना ओळखायला
मस्त ट्विस्ट !
मस्त ट्विस्ट !
भारी
भारी
शिकला असतास तर हेडमास्तर की
शिकला असतास तर हेडमास्तर की रे झाला असतास
>>>> हे भारीय
कविन, त्या हेडमास्तर मुळेच
कविन, त्या हेडमास्तरांमुळेच ओळखले.. त्यांना मी सुद्धा आधी भेटलो होतो
बाई दवे,
त्यादिवशी मी वाचले तेव्हा मॅगी यांनी कथेतील एक्सीडेंट शब्द खाऊन टाकला होता. म्हणून मला आश्चर्य वाटले असे कसे कोणाचे मरण ओळखले. ही तर काळी विद्या झाली
हाहाहा, मस्त आहे.
हाहाहा, मस्त आहे.
(No subject)
चला, तो उशीर झाला तरी गाडी
चला, तो उशीर झाला तरी गाडी सुटणार नाही त्याची!
(No subject)
मस्त कविन. आवडली
मस्त कविन. आवडली
भारी
(No subject)
भारी!!!
भारी!!!
हाहाहा ! मस्त . खूप आवडली .
हाहाहा ! मस्त . खूप आवडली .
(No subject)
चला, तो उशीर झाला तरी गाडी
चला, तो उशीर झाला तरी गाडी सुटणार नाही त्याची!>>
हो हो अगदी
धन्यवाद मंडळी
Haha, मस्त!
Haha, मस्त!
मस्त
मस्त