Submitted by मामी on 25 September, 2023 - 10:45
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं...
तिने नेहमीप्रमाणेच रेशमी फुलाफुलांचे वस्त्र परिधान केले होते. केशभूषणांनी तिचे केस सुरेखशा रचनेत मस्तकावर रचले होते. लाडिकपणे दांतात धरलेली गवताची काडी तिच्या ओठांवर मोहक दिसत होती! तिच्या हातात काळा मखमली बटवा शोभून दिसत होता - रोजच्याप्रमाणेच!
तो त्या अप्सरेकडे एकटक बघतच राहिला. आजची सकाळही कारणी लागली म्हणायची!
....................... टिंग टिंग!!!!
"भाऊ, टाका ती कचर्याची पिशवी गाडीत. रोज काय शेजारणीकडे टक लावून बघता! "
स्वतःच्या हातातील कचराबॅग घंटागाडीत टाकत शेजारणीनं त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत तोंडातला टूथब्रश काढून जमलेला फेस बाजूला थुंकला आणि नाईटी एका हातानं सावरत तिने डोक्यावरचे कर्लर्स चाचपले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहाहा
हाहाहा
(No subject)
(No subject)
एका माणसाला आदल्या रात्री
एका माणसाला आदल्या रात्री जास्त झालेली - आम्ही कस्सं ओळखलं
(No subject)
एका माणसाला आदल्या रात्री
एका माणसाला आदल्या रात्री जास्त झालेली - आम्ही कस्सं ओळखलं. >>> नशा ये प्यार का नशा है!
(No subject)
(No subject)
"एका माणसाला आदल्या रात्री
"एका माणसाला आदल्या रात्री जास्त झालेली" ह्याने अजूनच मजा आली
(No subject)
धमाल
धमाल
(No subject)
वर्णन वाचून ही आंटी आठवली
वर्णन वाचून ही आंटी आठवली

मोरोबा
मोरोबा
अरारारा!
अरारारा!
अग्गागा
अग्गागा
प्राप्ते तु षोडशे वर्षे... ती शेजारीण सोळा वर्षांची होती की काय..
मोरोबा .... परफेक्ट!
मोरोबा ....
परफेक्ट!
भयंकर
भयंकर
धमाल मोरोबा
धमाल

मोरोबा
Ha ha ha
Ha ha ha
(No subject)
धमाल. मोरोबा हीच ती
धमाल. मोरोबा हीच ती
Lol...... धमाल कथा. मोरोबा,
Lol...... धमाल कथा. मोरोबा, शेजारणीची कल्पना करण्याची गरजच नाही पडली. तुम्ही फोटोच दाखवला. एकदम परफेक्ट वर्णना प्रमाणे.
मामी, मोरोबा
मामी, मोरोबा
हाहाहा. आवडली.
हाहाहा. आवडली.
मोरोबा, एक नंबर!
भारी लिहिलंयकाळा मखमली बटवा
भारी लिहिलंय
काळा मखमली बटवा
छान आहे.
छान आहे.
मोरोबा
मोरोबा
मामी, लै भारी! : D
मामी, लै भारी! : D
मस्तच
मस्तच
Pages