हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .
आजचा विषय - पूल ( Bridge)
रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...
खेळाचे नियम व अटी -
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
हा आमचा मॉर्निंग वॉकचा पूल
हा आमचा मॉर्निंग वॉकचा पूल
इथे पाणी असते तेव्हा छान दिसते
मोबाईल नवा आहे. जुना फोटो शोधावा लागेल.
Golden Gate Bridge
Golden Gate Bridge
वरचाच पूल.. पण आता पाणी
वरचाच मॉर्निंग वॉक पूल.. हा फेसबूक वर पाणी असलेला फोटो शोधला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फेसबूक वर पाणी????
फेसबूक वर पाणी????![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फोटो खूप गोड आहे. गोल्डन गेट पण झकास!
हा वरळी सी लिंक. दादर
हा वरळी सी लिंक. दादर चौपाटीवरून काढलेला फोटो
हा ब्रिज गोव्यातले एक ऑफ बीट
डबल प्रतिसाद
नायगारा मधले दोन पूल
नायगारा धबधब्याजवळचा
![IMG_20230919_125952.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20230919_125952.jpg)
निल्स मस्त फोटो
निल्स मस्त फोटो
पूल.
पूल.
निल्सन सुंदर फोटो. खरच देखणा.
निल्सन सुंदर फोटो. खरच देखणा.
अवल, ऋन्मेष, CalAA-kaar - मस्त मस्त.
होय पूल*
होय पूल*
पुढचे पूल येउ द्यात.
पुढचे पूल येउ द्यात.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला अजून फोटो टाकायचेत
हा आमच्या जर्सी सिटीतील पूल.
.
हृषीकेशचा जानकी झुला
हृषीकेशचा जानकी झुला
(No subject)
नायगारा पॉवरप्लांट जवळचा पूल
अमेरिका कॅनेडा मधला पूल
![IMG_20230919_125622.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20230919_125622.jpg)
वाह सुंदर हिरवागार निसर्ग आणि
वाह सुंदर हिरवागार निसर्ग आणि त्यावरती मानवनिर्मित वंडर. - फोटो आवडला.
जानकी झुला सुद्धा छान.
(No subject)
पुण्यात येतानाचा पूल
पुण्यात येतानाचा पूल
![IMG_20230919_154124.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20230919_154124.jpg)
असंच पोरांसोबत जंगलात भटकताना
असंच पोरांसोबत जंगलात भटकताना गवसलेला एक रहस्यमय पूल...
बाई दवे,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या फोटोंमध्ये पूल आणि मूल असे कॉम्बिनेशनच सापडणार.. त्याला माझा नाईलाज आहे. फोटो काढणे आणि पोरांवर लक्ष ठेवणे, दोन्ही कामे मी एकदमच करतो
स्वतः घेतलेले फोटोच टाकायचे
स्वतः घेतलेले फोटोच टाकायचे असतील नाही? कारण माझ्याकडे २ आहेत पण एक मुलीने व एक नवर्याने काढलेला.
img_1_1695124389066.jpg (64.1
img_1_1695124389066.jpg (64.1 KB)
मायबोलीला चालतात सामो
मायबोलीला चालतात सामो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हवे तर नवऱ्याची आणि मुलीची परवानगी घ्या
हाहाहा टाकतेच.
हाहाहा टाकतेच.
वॉव!!! मेघना काय गोड फोटो आहे
.
.
सॉरी पूल नाही काठ आहे. फोटो काढून टाकलेला आहे.
कोलंबस इंडि
कोलंबस इंडि
![IMG_20230919_130321.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20230919_130321.jpg)
मेघना सुंदर फोटो
मेघना सुंदर फोटो
मंजूताई, अवल, ऋन्मेष - एक से
मंजूताई, अवल, ऋन्मेष - एक से बढकर एक.
(No subject)
.
सॉरी पूल नाही काठ आहे. फोटो काढून टाकलेला आहे.
अवल, तुम्हाला झब्बू. लायनी
अवल, तुम्हाला झब्बू. लायनी पलिकडून![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![niagara-power-station bridge.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8461/niagara-power-station%20bridge.jpg)
(योग्य किनार्यावरुन)क्वीनस्टन लुईसटन ब्रिज.आणि हा अवलच्या पायाखालचा पूल.
अर्थात हायड्रोइलेक्टिक पॉवर प्लांट/ धरणावरचा पूल.
![niagara power plant.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u8461/niagara%20power%20plant.jpg)
Pages