जवान - शाहरूख खान - सव्वा हजार कोटींचा चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56

हो,
तो परत येतोय...

एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.

एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.

एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.

आणि आता तो पुन्हा आलाय...

हजाराचे सव्वा हजार करायला...

पठाण आता जवान बनून आलाय

सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..

राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..

थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या

https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेटेको हाथ लगानेसे पहिले बापको पूछां क्या?
<<<<
तो वन लायनर खास समीर वानखेडे साठी , ऑबव्हियस टशन Wink

History will be created at Mumbai’s iconic Gaiety Galaxy that will witness the first day, first show as early as 6 AM

ऍडव्हान्स बुकिंग चा प्रतिसाद बघता पहिल्या दिवशी भारतात 100 कोटी आणि life time 2000 कोटी भारतात सहज होतील असा ट्रेड एक्सपर्ट चा अंदाज आहे

करणी सेना ने दर्ज करवाई एफआईआर
दरअसल हाल ही में फिल्म में एक डायलॉग है- एक राजा था, एक के बाद एक जंग हारता गया, भूखा प्यासा घूम रहा था जंगल में, बहुत गुस्से में था। इस डायलॉग को लेकर करणी सेना ने आपत्ति जताई है और डायलॉग को फिल्म से हटाए जाने की मांग की है। करणी सेना के मुताबित इस डायलॉग का संबंध महाराणा प्रताप से है । शाहरुख खान इस डायलॉग से लोगों की भावनाओं को ठेस पहुंचाने का काम कर रहे हैं।

Shah Rukh Khan's character in the Jawan trailer said "Bete ko haath lagane se pahle, baap se baat kar." Is it targeted at Sameer Wankhede?

Dear admin
जवान रिलीज होतोय.
हा धागा ववि धाग्याच्या जागी पिन करता येईल का?
Thanks in advance Happy

करणी सेना वाल्यांना हल्ली चांगले मटेरियल मिळेना झालंय वाटतं. ह्यावेळेस त्यांचे चिडणे अगदीच फेक वाटले. अगदी कट्टर माणसांना सुद्धा ह्यावेळेस काहीही कारण दिले आहे असे समजेल.

जवान चित्रपटाचे भारतात पहिल्या दिवशीं चे ऍडव्हान्स बुकिंग 100 कोटी च्या वर झाल्याची बातमी आहे

आम्ही पण जातोय.. 12 चा ग्रुप आहे... डोक्याला बांधायला बँडेज पण आणल्या आहेत... शाहरुख चा फोटो असणारा मोठा केक घेऊन जाणार आहोत.. एक बस बुक केलीय .. सगळे त्यात जाणार...

आम्ही पण जातोय.. 12 चा ग्रुप आहे... डोक्याला बांधायला बँडेज पण आणल्या आहेत... शाहरुख चा फोटो असणारा मोठा केक घेऊन जाणार आहोत.. एक बस बुक केलीय .. सगळे त्यात जाणार...
शाहरूखची आरती पण करणार असालच...

शेवटी बघितला जवान Happy
अफलातून म्हणजे लैच अफलातून ...
विशेष म्हणजे ऋतिक चा बाप ऋतिक दाखवतात त्याच प्रमाणे सारुक चा बाप सारुक दाखवला आहे , अजून एका सहकारी कलाकाराचे पेमेंट वाचले .
आणि देशातून सगळ्या ई व्हीं एम मशीन आठ दहा ट्रक मध्ये भरून ( बसल्या हे आश्चर्य Happy सरकारी लोकं घेवून चालले असतात त्या ट्रक सारुक चा पोरगा सारुक च पळवून नेतो .
असे बरेच खतरनाक सीन्स सिनेमात आहेत , प्रत्येक सीन्स ला आजूबाजूला बसलेली पब्लिक जोरजोरात टाळ्या वाजवत असताना बघून आपल्याला देखील जवान सिनेमा आवडायला लागतो .
या जवान सिनेमा पुढे पुष्पा , बाहुबली, आर आर आर आणि जेलर देखील काहीच नाहीत Happy

SRK’s Jawan Movie Audience & Critics Reactions

Shahrukh Khan’s newly released movie Jawan is getting good response from both critics and audience, many critics have given it 4 stars out of 5, and according to the audience, this movie should get 5 stars out of 5 only because of SRK’s acting.

According to many movie critics, the screenplay and story of the movie is much better than Shahrukh Khan’s previous release Pathan, in which people are getting a lot of entertainment, the reason behind people liking this movie is SRK’s stardom and secondly, there is a lot of action in this movie

मी तर खूप चांगले ऐकले जवानबद्दल..

https://youtu.be/Uo2sz48a6UU?si=VhjUbIxwDMMtMxS0

जवान पब्लिक रिव्ह्यू
लोकं भर भरून कौतुक करत आहेत.
काही पेड रिव्ह्यू नाही की अजेंडा नाही..

बघूया आता माऊथ पब्लिसिटी वर कितपत चालतो..

https://youtu.be/se8YrWwtfkY?si=1cSMF-jY3icoxGPn

हा पब्लिक रिव्ह्यू सुद्धा ऐका
यात वेगळी पब्लिक आहे
सर्व प्रकारच्या लोकांना तुफान आवडतं आहे असे वाटतेय..

आता अजून रिव्ह्यू बघायची गरज नाही..
थेट पिक्चर बघूया .. जय जवान.. जय शाहरूख खान.. बदाम बदाम बदाम

https://youtu.be/6Ez7knjqfZs?si=BAlY8nWOrRvkRmi1

हा व्हिडिओ मुद्दाम शोधून बघितला.
शाहरूख हे ट र
कमाल खानचा रिव्ह्यू..
त्यालाही पिक्चर चे आणि शाहरूख चे कौतुक करावे लागले.. गेम ओवर !

जवान आणि गब्बर मध्ये तुलना होऊ शकते , यात गब्बर उजवा ठरेल.
रोजच्या जीवनात आपण भरपूर समस्याचा सामना करत असतो .
सरकारी कार्यालयातील भ्रष्ट्राचार , हॉस्पिटल मधील रुग्ण बरोबर अनास्था , सैन्यदलातील भ्रष्ट्राचार यावर आत्ता पर्यात कमी सिनेमे आलेत का ?
साउथ चा अपरिचित , अमीर चा रंग दे बसंती , अक्षय चा गब्बर मध्ये वापरून गुळगुळीत झालेली कथा पॉलिश करून जवान मध्ये वापरली बाकी काहीही नाही.
अजून एक सांगायचं राहिलं !
भारताच्या कमांडो नी अतेरीक्यांच्या स्थळावर हल्ला केला आणि गोळीबार करताना कमांडो च्या बंदुका लॉक झाल्या , त्यामुळे २० /२५ जवान धारातीर्थी पडले हा स्लॉट आज पर्यंत कधी ऐकला तरी का ?
तो देखील जवान मध्ये दाखवला आहे .
अरे यार टेस्टिंग नावाचा प्रकार असतो की नाही ?
उलट त्या फॉल्टी बंदुका विकणारा दलाल सेथुपती आरोप करतो सारुक वर की तू ट्रेनिंग घेतले नाही .
एकंदरीत भयानक ठिसूळ आणि वारंवार वापरलेली कथा तरीही काही लोकं कसे काय टाळ्या वाजवतात याचे आश्चर्य वाटले ...

जवान आणि गब्बर मध्ये तुलना होऊ शकते , यात गब्बर उजवा ठरेल.
->>> गब्बर नावाचा चित्रपट होता हे मला आज कळले.. बघायला पाहिजे...

Pages