जवान - शाहरूख खान - सव्वा हजार कोटींचा चित्रपट

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56

हो,
तो परत येतोय...

एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.

एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.

एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.

आणि आता तो पुन्हा आलाय...

हजाराचे सव्वा हजार करायला...

पठाण आता जवान बनून आलाय

सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..

राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..

थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या

https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हे जवान चे गाणे आहे.
आज बायकोने लावलेले हे टीव्हीवर. त्यात पिक्चरचे नाव नव्हते पण. मला विचारत होती. मलाही वाटले नाही हे जवानचे असेल.
पण काय चार्म आहे यार माणसात. सळसळत्या उत्साहाचा झरा. आमच्या दोघांची तीच चर्चा चालू होती.

OMG 2 चा धागा कोणीही काढू शकते जर कोणाला खरेच वाटत असेल की त्यात काही स्पेशल आहे. जसे जवान हा शाहरूखचा पिक्चर आहे हे स्पेशल आहे Happy

I watched Jawan trailer again yesterday. If Bollywood Star power is combined with the production values of the South film industry good outcome can happen. Bald Shahrukh dancing to music in metro is very relatable. Normal for 57 year olds.

पठाण शाहरूखला जवान शाहरूखची मात ??

जवान अगर ये शानदार ओपनिंग लेती है शाहरुख खान की फिल्म से शाहरुख खान की ही दूसरी फिल्म का रिकॉर्ड टूटेगा. ये फिल्म है पठान, जिसके पहले दिन का कलेक्शन 4.5 मिलियन डॉलकर यानी कि करीब 36.68 करोड़ रु. था. अब जवान इससे कहीं ज्यादा कमाई कर सकती है. एटली कुमार और शाहरुख खान की फिल्म जवान से उम्मीद लगाई जा रही है कि वो संभवतः पहले ही दिन सौ करोड़ रु. से ज्यादा की कमाई कर डाले.

जवान ला चांगले ओपनिंग मिळेल अर्थात शाहरुख कारण आहेच पण सेथुपती आणि मुख्य म्हणजे नयनतारा पण कारण असेल..

OMG 2 चं पण discussion करा कि राव...
>> त्यासाठी omg 2 बघायला तरी पाहिजे.. माबोकर गदर बघतायत नाहीतर बाईपण...

च्रप्स
discussion साठी पिक्चर बघायला पाहिजे असंं थोडच आहे?

न्यूज़'जवान' के हिंदी वर्ज़न के थिएट्रिकल राइट्स भयंकर प्राइस पर बिके

Record break !>>>>>>>>>>>
दहा बारा लाखात तर नक्कीच गेले असतील Happy

OMG 2 चं पण discussion करा कि राव...
>>>
तुम्ही धागा तर काढा
मलाही उत्सुकता आहे त्याबद्दल
चांगला आहे असे ऐकलेय
लैंगिक शिक्षण हस्तमैथुन वगैरे विषय आहे हे ऐकून काय असेल नक्की कुतूहल वाटतेय.

discussion साठी पिक्चर बघायला पाहिजे असंं थोडच आहे?>>>
बरोबर पब्लिक ने kashmir files, kerala story न बघताच हजार पोस्टी पाडल्या होत्या Happy

जवान सुद्धा प्रदर्शित व्हायच्या आधी आपले 300 पोस्ट चे टारगेट आहे. त्यानंतर जितके कोटी कमाई तितक्या पोस्ट हव्यात धाग्यावर.. एकदा प्रदर्शित झाला की तो सुसाट सुटणार..

ऍडव्हान्स बुकिंग ची craze आणि एकंदर वातावरण बघता केवळ भारतातच जवान दोन हजार कोटींचा धंदा करेल असा ट्रेड experts चा अंदाज आहे.

अटली, नयनतारा, सेथुपती काय चीज आहे हे माबोकरांना माहीतच नाहीय. शिवाय संगीत अनिरुद्ध चे आहे, तो पण फार मोठा स्टार आहे, त्याची जाहिरात पोस्टर वर ही करतात .. अनिरुद्ध musical म्हणून, हे सर्व फॅक्टर्स बघता जवान भारतात 2000 कोटी सहज पार करेल. गदर 2 जर 350 कोटी करू शकतो तर जवान त्याच्या दहा पट सहज कमवेल.

च्रप्सु, काय झालं तुला ?

ओ माय गॉड 2 चे रिव्ह्यूज चांगले आहेत. गदर चा धंदा झाला आहे. आता पब्लिक ओएमजी 2 बघतील. तु बघणार का ?

अरे माझे किती आयडी आहेत हे मलातरी कळू द्या.. Dhanpas tanpu ( कसला अवघड आयडी घेतात लोक.. टाईप देखील करता येत नाहीय Happy )

च्रप्सु रिअली?
मग काय करणार आता तु?
धागा लॉक करतोस का?

Jawan Box Office: Shah Rukh Khan Fans, Assemble! Advance Booking In Mumbai Is Open Now With The First Show Listed As Early As 7 AM

7 Sep, 2023

अतली, सेतुपती, अनिरुध्द, नयनतारा यांच्यामुळे जवान भारतात 2000 कोटी चा धंदा करेल
>>> हो का मग उगाच शाहरुख ला घेतला... उदय चोप्रा किंवा सिध्दार्थ जाधव ला घ्यायला पाहिजे होते... 200 कोटी फीज वाचली असती...

Pages