Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
तिथे अॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गिल गेला
गिल गेला
Temperament सुधारायची गरज आहे याला..
चांगला खेळणारा रहाणे पहाय्चा
चांगला खेळणारा रहाणे पहाय्चा असेल तर बहुतेक धोनीला परत कॅप्टन बनवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
अॅशेस मधे काहीही चाललाय राव
अॅशेस मधे काहीही चाललाय राव !
कोहली चे घोडे गंगेत न्ह्यायले एकदाचे. मोठ्या कौतुकाने आणलेल्या गिल नि राहाणे दोघांनीहि फ्लॅट पिचेस वर सपशेल निराशा केली आहे. राहुल, अय्यर, गायकवाड विंगेत बसलेले आहेतच.
कोहलीने द्विशतक हुकवल
कोहलीने द्विशतक हुकवल
रोहीत शर्मा गेले २९ कसोटी डाव
रोहीत शर्मा गेले २९ कसोटी डाव सलग दोन अंकी धावसंख्या गाठली आहे.
हा एक विश्वविक्रम झाला आहे !
तो सूर्यकुमार यादव कुठे आहे?
तो सूर्यकुमार यादव कुठे आहे?
गिलला जरा कुणितरी टेस्ट व २०-२० मधला फरक समजावून सांगा.
तो सूर्यकुमार यादव कुठे आहे?
तो सूर्यकुमार यादव कुठे आहे?
>>
गेल्या आठवड्यात दुलीप स्पर्धेत होता... तो तिथं जसं खेळला तसाच काहीसा गिल खेळतो आहे...
रोहीत शर्मा गेले २९ कसोटी डाव
रोहीत शर्मा गेले २९ कसोटी डाव सलग दोन अंकी धावसंख्या गाठली आहे.
हा एक विश्वविक्रम झाला आहे !>>> जबरदस्त. शर्माला याआधीच कॅप्टन करायला हवा होता. कोहलीच्या मोहाला बळी पडून निवड समितीने अन्याय केला. सूर्या पण आधी यायला पाहिजे होता.
बायका आजा पुन्हा आपल्या
बायका आजा पुन्हा आपल्या लौकिकाला जागल्या..
हातातला सामना फिनिश करता येतं नाही .. किती पेनिक होतात..
इमर्जिंग प्लेयर आशिया चषक
इमर्जिंग प्लेयर आशिया चषक स्पर्धेचे हायलाईट पाहिले.
बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या तुलनेत आपण खूपच अननुभवी संघ पाठवला आहे पण आपली पोरं जबरदस्त खेळली आहेत.
फलंदाजा मध्ये ओपनर साई सुदर्शन (तामिळनाडू) आणि कर्णधार यश धूल (दिल्ली) यांनी मला सगळ्यात जास्ती इम्प्रेस केलं.
गोलंदाजा मध्ये राजस्थान चा डावरा फिरकी बॉलर मानव सुतार सगळ्यात प्रभावी वाटला, त्याला हरियाणा च्या अष्टपैलू निशांत सिंधू ने (डावरा फलंदाज + फिरकी बॉलर ) ने खूप चांगली साथ दिली आहे.
फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर मध्ये हर्षित राणा (दिल्ली) आणि राज्यवर्धन हंगर्गेकर (महाराष्ट्र) हे दोघेही प्रॉमिसिंग आहेत, चांगल्या पेस ने बॉलिंग करतात आणि शेवटी येऊन बॅटने हाणामारी करायचं हि स्किल आहे.
महत्वाचे म्हणजे दोघेही उंचपुरे आहेत आणि मिळणाऱ्या बाऊंस मुळे आपल्या गोलंदाजी ला वेगळा आयाम देऊ शकतात.
विकेट मागे ध्रुव जुरेलचं (UP) ग्लोव्हवर्क हि इम्प्रेसिव्ह वाटलं आणि तो टॅलेंटेड फलंदाज आहे, हे आपण पाहिलंच आहे.
उद्या पाकिस्तान सोबत फायनल आहे, युट्युब वर लाईव्ह स्ट्रीम (VPN वापरून) पाहता येईल.
“ उद्या पाकिस्तान सोबत फायनल
“ उद्या पाकिस्तान सोबत फायनल आहे” -भारताने टॉस जिंकून बॉलिंग घेतल्यावर पाकिस्तानी ओपनर्सनी राणा-हंगर्गेकर जोडीला धुवायला काढलंय. होपफुली, भारतीय बॉलर्स लवकर सॉलिड कमबॅक करतील.
दोन खराब अम्पायरिंग कॉल
दोन खराब अम्पायरिंग कॉल आपल्या विरोधात गेलेत.
भारत 83/2 - 13 ओव्हर मध्ये, जिंकायला 353 हवेत.
सिराज ने दुसऱ्या न्यू बॉल ने
सिराज ने दुसऱ्या न्यू बॉल ने भारी स्पेल टाकून विंडीज च्या टेल ला लवकर उडवले .
विंडीज 255 ला ऑल आऊट आणि आपल्याकडे 183 चा लीड.
आपला दुसऱ्या इनिंग चा गेमप्लॅन काय असेल हे पाहणे इंटरेस्टिंग असेल, मॅच मध्ये आता 7 सेशन उरले आहेत आणि पावसाची हि शक्यता आहे.
पर्सनली मला भारताने विजयासाठी खेळलेलं आवडेल.
पर्सनली मला भारताने विजयासाठी
पर्सनली मला भारताने विजयासाठी खेळलेलं आवडेल.
>>>
प्रश्नच नाही.
WTC चे पॉइंट आहेत. अवे सामना. समोर विंडीज. पूर्ण गुण वसूल करायलाच हवेत.
तुडवत आहेत
तुडवत आहेत
९ ओवर ८०
IND 80-0 & 438
WI 255
Rohit Sharma*: 47 (34)
Yashasvi Jaiswal: 30 (21)
Alzarri Joseph 4-0-37-0
Day 4: 1st Session - India lead by 263 runs
365 लक्ष्य
365 लक्ष्य
आता फक्त वेस्ट इंडीज जिंकायला नको.
हल्ली काहीही शक्य होते कसोटीत..
जोरदार पाऊस.
जोरदार पाऊस.
जातोय आपलाही सामना डब्यात
सध्या अमेरिकेत मेजर लीग
सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट सुरू आहे. काही स्थानिक खेळाडू, काही आयपीएल टीम्स मधले असे मिळून आयपीएलसारख्याच टीम्स आहेत. इन फॅक्ट चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स व मुंबई इण्डियन्स ने टेक्सास, एलए व न्यू यॉर्क च्या टीम्स मधे इन्वेस्टमेन्ट केली आहे व त्या टीम्स ना त्यांचीच नावे आहेत: टेक्सास सुपर किंग्ज, एलए नाइट रायडर्स, मुंबई इण्डियन्स न्यू यॉर्क. ते जर्सीजही त्याच्याच वापरतात. सिअॅटलच्या टीम मधे सत्या नाडेलाची इन्वेस्टमेण्ट आहे.
पहिल्या काही गेम्स डॅलस ला झाल्या. मग मागच्या आठवड्यात नॉर्थ कॅरोलीना मधे झाल्या आणि आता प्ले ऑफ्स पुन्हा डॅलसला होत आहेत.
मॉरिसव्हिल नॉर्थ कॅरोलीना - चर्च स्ट्रीट पार्क मधे जवळजवळ सर्व गेम्स सोल्ड आउट होत्या (नवीन ग्राउण्ड असल्याने कपॅसिटी कमी आहे. पण अजून मोठे असते तरी अजून भरपूर डिमाण्ड होती). भारतातल्याप्रमाणे लोक फेन्सच्या बाहेरून सुद्धा मॅच बघत उभे होते.
https://www.youtube.com/watch?v=EBWu6Fs6gKM
डॅलस मधे तर "ग्रॅण्ड प्रेअरी" नावाचे स्टेडियम उभे केले आहे एका जुन्या बेसबॉल फील्डवर.
https://www.youtube.com/watch?v=hlYcNWD4huA
गावसकर पासून इतर बरेच दिग्गज कॉमेण्टेटर्स आहेत. टीव्ही अंपायर रिव्यू वगैरे सगळे नवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. टोटल मेनस्ट्रीम क्रिकेट.
आणि हे टेक्सास व नॉर्थ कॅरोलीना मधे. कॅलिफोर्निया व न्यू जर्सी मधे स्टेडियम्स नाहीत म्हणून. नाहीतर तेथे अजूनही मोठा बेस आहे.
अरे मीही हे सुरू झाले
अरे मीही हे सुरू झाले तेंव्हा लिहिलेले ह्यावर. एकंदर बोअर मॅचेस झाल्या. १०० टेंप असताना डॅळस मधे गेम्स ठेवणे म्हणजे बिसीसीआयच्या वरताण मुजोरीपणा झालाय भारतीय खेळाडूंना येउ न देण्याचा आडमुठेपणा झेपला नाही. प्लेयर्स न मजबूत पैसे दिले आहेत . पूरण विंडीज च्या सामन्यांना सोडून इथे खेळतो आहे.
डॅलसच्या मी एकदोनच पाहिल्या.
डॅलसच्या मी एकदोनच पाहिल्या. मात्र मॉरिसव्हिलच्या मॅचेस मस्त झाल्या - ३-४ तरी. लोकप्रियता वाढली तर भारतीय खेळाडू सुद्धा येतील नंतर. मुळात आत्ता आपल्या टी-२० गेम्स मधे ओव्हरलॅप आहे ना? पण पूरण, पोलार्ड वगैरे इकडे खेळत आहेत आणि तिकडे विंडीज क्वालिफाय सुद्धा होत नाही (५० ओव्हर्सला) हे विचित्र आहे.
बाय द वे, डॅलस ची एक गेम सीबीएस मेन चॅनेल वर लाइव्ह होती असे वाचले - जेथे सहसा अमेरिकन गेम्स असतात.
मॉरिसव्हिलचे ग्राउण्ड फार सुरेख आहे. आजच वाचले की तेथे २०२४ वर्ल्ड कप (टी-२०) च्या सुद्धा गेम्स होणार आहेत. हे ग्राउण्ड्/पार्क सिटीच्या मालकीचे आहे. स्थानिक लीगला ते वर्षातील काही काळ मिळते. मात्र टर्फ पिचेस कायम मेण्टेन करतात. फुल टाइम क्युरेटर असतो. मात्र हे गावाच्या मधेच आहे व आणखी एक्स्पान्शनला स्कोप नाही. जास्तीत जास्त १०-१५ हजार कपॅसिटी होऊ शकेल. डॅलसचे ग्रॅण्ड प्रेअरी त्यामानाने खूप मोठे होऊ शकेल.
ही लीग्ज इथे आता वाढत जाणार असेच चित्र आहे. अटलांटामधेही आता टर्फ पिचेस बनवली आहेत. माझ्या माहितीत मेरीलॅण्ड (लाउडेन), ह्यूस्टन (प्रेअरी व्ह्यू), डॅलस (ग्रॅण्ड प्रेअरी), नॉर्थ कॅरोलीना (मॉरिसव्हिल, चॅपेल हिल), अटलांटा, कॅलिफोर्निया (मॉर्गन हिल - बे एरिया), फ्लोरिडा (फोर्ट लॉडरहिल) इथे टर्फ पिचेस आहेत. बहुधा सेण्ट लुईस, लॉस एंजेलिस आणि न्यू जर्सीलाही आहेत.
शर्मा नसला की कशी दाणादाण
शर्मा नसला की कशी दाणादाण उडते ते बघितलं काय?
हॅरी पॉटरच्या पहिल्या भागात
हॅरी पॉटरच्या पहिल्या भागात हॅरी झाडूवर उडत असताना तो डाकू ज्याप्रमाणे मंत्र बोलून हरीला खाली पडायला बघत असतो त्याच्रमाणे काल कोहली भासत होता तीच नजर आणि तेच हावभाव.
बाय द वे, डॅलस ची एक गेम
बाय द वे, डॅलस ची एक गेम सीबीएस मेन चॅनेल वर लाइव्ह होती असे वाचले - जेथे सहसा अमेरिकन गेम्स असतात. >> हो मी पाहिलेली ती. त्यात दर बॉल नंतर क्रिकेट समजावणे सुरू होते.
डॅलस मधे अजून बर्याच ठिकाणी टर्फ पिचेस आहेत. प्रश्न पिचेस पेक्षा तू म्हणतोस तसा स्टेडियमचा आहे. बहुतेक ठिकाणी टाऊनच्या ग्राऊंड्स वर देसि लोकांनी पिचेस बनवली आहेत. मैदान मोठे असले तरी बसायला सभोवताली किवीज सारखे ८-१० फूटांचा गवताळ भाग असतो.
अॅशेस मधे पैसा वसूल झालाय ह्यावेळी.
शेवटचा सामना सुद्धा रोचक
शेवटचा सामना सुद्धा रोचक होण्याची शक्यता
Best Ashes ever .. पारडे इकडे तिकडे फिरणार हा विश्वास एक प्रेक्षक म्हणून पूर्ण मलिकाभर कायम होता. ईतका विश्वास होता दोन्ही टीमच्या फायटिंग स्पिरीटवर
आणि हा मेसेज टाकताच स्मिथ
आणि हा मेसेज टाकताच स्मिथ गेला
बुमरा फिट झालाय हि आपल्या
बुमरा फिट झालाय हि आपल्या साठी जमेची बाब आहे. आयर्लंड ला जाणाऱ्या T20 दौऱ्यासाठी त्याची कप्तान म्हणून निवड झाली आहे.
हार्दिक ला वर्क लोड मॅनेजमेंट चं कारण देऊन आयर्लंड च्या T20 दौऱ्यात आराम का दिलाय हे काही कळलं नाही, तो गेल्या दोन महिन्यात जेमतेम 2 सामने खेळला आहे.
आणि जर तो आपला पुढल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कप साठीचा कर्णधार होणार असेल तर त्याने आपला संघ आणि स्ट्रॅटेजी बांधण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्ती मॅच खेळले पाहिजेत.
हार्दिक ला वर्क लोड मॅनेजमेंट
हार्दिक ला वर्क लोड मॅनेजमेंट चं कारण देऊन ... वर्ल्ड कप मधे ऑप्शन ओपन ठेवायचा असेल त्याचा.
बाकी कप्तान नि उपकप्तान हे टॉस करून ठरवतात कि काय ? राहाणे वर्षभर संघात नव्हता - आला तो थेट उपकप्तान. रुतुराज थेट उपकप्तान. नक्की काय लॉजिक आहे ग्रूम करताहेत असे म्हणयायचे तर आधी संघात कंसिस्टंटली तरी ठेवा ना. वर्ल्ड कप तोंडावर आलाय तरी स्क्येडूल फिक्स नाही. जय शाह रीयली सक्स.
बुमरा फिट झालाय हि आपल्या
बुमरा फिट झालाय हि आपल्या साठी जमेची बाब आहे. आयर्लंड ला जाणाऱ्या T20 दौऱ्यासाठी त्याची कप्तान म्हणून निवड झाली आहे.
>>
कप्तान म्हणून चान्स असेल तरच खेळीन असं त्यानी सांगितलं असं कुठेतरी वाचलं... ब्राऊझर हिस्ट्री मधे शोधलं पण लिंक सापडत नाहीये...
इंग्लंड जिंकले कमाल मॅच
इंग्लंड जिंकले
कमाल मॅच
न्याय झाला..
न्याय झाला..
२-२
Broad
Six on his last delivery as batsman and a wicket in his last delivery as bowler
Highest wicket taker of the series
Pages