Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2023 - 22:56
हो,
तो परत येतोय...
एखादा कभी अलविदा ना केहना सारखा काळाच्या पुढे असलेला चित्रपट येतो. त्यात सर्व टीका झेलत तो मुख्य भूमिकेत असतो.
एखादा भविष्यातील वीएफएक्स टेक्नॉलॉजीचे महत्त्व ओळखणारा RA-One चित्रपट येतो. त्यात तो केवळ मुख्य भूमिकेत नसतो तर ती त्याचीच निर्मिती असते.
एखादा हॉलीवूडला टक्कर देणारा आणि हजार कोटींचा गल्ला कमावणारा पठाण चित्रपट सुद्धा तोच घेऊन येतो.
आणि आता तो पुन्हा आलाय...
हजाराचे सव्वा हजार करायला...
पठाण आता जवान बनून आलाय
सोबत दीपिका पदुकोण आणि विजय सेतूपथी..
राडा.. फुल्ल राडा
ट्रेलर बघूनच झिंग आली..
थोडी उतरल्यावर प्रतिसाद देतो..
तोपर्यंत तुम्हीही बघून घ्या
https://youtube.com/watch?v=k8YiqM0Y-78&feature=share7
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हर्या- भारी विनोद आहे..
हर्पा- भारी विनोद आहे..
कदाचित बघेन ही हा चित्रपट पण मारधाडीचे चित्रपट पाहायला नको वाटतात मला..!
'जवान-पत्नीचे आत्मवृत्त लिहा'
'जवान-पत्नीचे आत्मवृत्त लिहा' असा विषय दिला असेल तर तसेच होणार (तरुण पत्नीचे आत्मवृत्त मिळणार. ).
'सैनिकाच्या-पत्नीचे आत्मवृत्त लिहा' असा विषय दिला असता, तर अपेक्षित निबंध मिळाला असता.
"पण लोकांनी पेपरात जे काही
"पण लोकांनी पेपरात जे काही तारे तोडलेत!" -
हर्पा
हर्पा
मारामारीशिवाय एखादा, ज्यात कथा, अभिनय आहे असा त्याचा सिनेमा आला की कळवा, लगेच पळतपळत जाऊन पहाणार.>>>> सेम हियर. डियर जिंदगी सारखा एखादा सिनेमा केला तर हातातले काम सोडून बघायला जाणार जसे आयुश्मान च्या सिनेम्या ला जातो.
फालतू स्लो मोशन आणि अशक्य हाणामारी बघण्यात घामाचा पैसा घालवणार नाही..
पठाण ओटीटी वर फ्री असतानाही तासभरही बघवला गेला नाही.. अ त्यंत फालतू चित्रपट निवड!
शाखा ने आता अमिताभ सारखे मोजके आणि हटके सिनेमे करायला हवेत..
हे पहा चोखंदळ प्रेक्षकसांंठी
हे पहा चोखंदळ प्रेक्षकसांंठी पिक्चर बनवणारे वेगळे निर्माते आहेत. तिकडे जाऊन ते सिनेमे बघा . इकडे शाखावर ही अपेक्षा का लादता.
ह पा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर
ह पा तुमचा सेन्स ऑफ ह्युमर अफलातून आहे
एखादी फालतू कॉंट्रोव्हर्सी
एखादी फालतू कॉंट्रोव्हर्सी येणार लवकरच.
.,>>>
पठाणला कुठली आलेली?
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2023 - 17:52
भगव्या बिकिनीची कॉंट्रोव्हर्सी बहुतेक मुगले आझम च्या काळातील होती
पठाण ओटीटी वर फ्री असतानाही
पठाण ओटीटी वर फ्री असतानाही तासभरही बघवला गेला नाही.. अ त्यंत फालतू चित्रपट निवड! >>>>>>>>>>
मी सुद्धा अजून बघितला नाही , इच्छा ही होत नाही .
त्यात भर म्हणजे आता सारुक चा दुसरा मूव्ही येतोय .
फालतु श्टोरी ला त्याचे फॅन ज्या प्रकारे चघळात बसतात त्याचा अक्षरशः विट येतो .
पठाण मी पण नाही पाहिला अजून..
पठाण मी पण नाही पाहिला अजून..
पण जवान सिनेमा शाहरुख चा नाहीए..अटली चा आहे म्हणून बघणार ओटिटिवर आल्यावर.
इतका माहिती पुर्ण धागा
इतका माहिती पुर्ण धागा काढल्या बद्दल सर्वप्रथम सरांचे आभार मानतो. सरांनी दिलेल्या लिंक वर जाऊन ट्रेलर पण बघितला
सुरुवातीला बुटाची जाहिरात केली असावी मग गॉगलची.
शारुक सरांचे फारसे दर्शन झाले नाही पण सुकडे झालेले वाटले, असो.
सर सव्वा हजार कोटी म्हणतात पण आम्हाला झटकून झाटकून दोन अडीच हजार कोटीचा गल्ला सहज दिसतो. बघुया काय होते ते.. सर अपडेट देतीलच
प्रतिसादानबद्दल शाहरुख तर्फे
प्रतिसादानबद्दल शाहरुख तर्फे धन्यवाद
दोन दिवस कामात व्यस्त होतो.. उद्या मस्त आंघोळ करून येतो.
घ्या पाहिली controversy आली
घ्या पाहिली controversy आली लोकहो...
---------------------------
नई दिल्ली: 'जब मैं विलेन बनता हूं तो मेरे सामने कोई भी हीरो टिक नहीं सकता'...फैंस को 'जवान' (Jawan) का यह डायलॉग सुनकर लगता है कि शाहरुख खान (Shahrukh khan) ने सनी देओल पर तंज कसा है, जिनके साथ किंग खान ने 30 साल पहले रिलीज हुई हिट फिल्म 'डर' में काम किया था. फिल्म 'डर' में विलेन होने के बावजूद, शाहरुख खान को दर्शकों ने सनी देओल से ज्यादा पसंद किया था.
दहा ठिकाणांहुन चोरी करुन
दहा ठिकाणांहुन चोरी करुन चित्रपट बनवायची नवी पद्धत आलीय बहुतेक. आधी तो आदिपुरुष.. आता हा..
याचे स्पे. एफेक्ट चांगले असणार.. याआधी एका चित्रपटात स्पे ई वापरुन शाखा बुटका झालेला, एकात विशीतला चेहरा चिकटवलेला, यात सगळाच शाखा ए आयने बनवलेला असेल. सव्वा हजार कोटीत आरामात बनेल..
अटली, नयनतारा, सेथुपती काय
अटली, नयनतारा, सेथुपती काय चीज आहे हे माबोकरांना माहीतच नाहीय... अफसोस...
अटली, नयनतारा, सेथुपती काय
अटली, नयनतारा, सेथुपती काय चीज आहे हे माबोकरांना माहीतच नाहीय... अफसोस...>>>>+१०००
अटली, नयनतारा, सेथुपती काय
अटली, नयनतारा, सेथुपती काय चीज आहे हे माबोकरांना माहीतच नाहीय... अफसोस...
>>>>>
महाराष्ट्रात कोणालाच माहीत नसेल
आपली पब्लिक शाहरूखसाठी पिक्चर बघायला जाणार हे उघड आहे.
कुणी का असेना सिनेमात,
कुणी का असेना सिनेमात, पाहिल्यावर 'अफसोस' होऊ नये म्हणजे झालं. जो मला पठाण, शाकुंतलम्, पुष्पा व ब्रह्मास्त्र बघूनही झाला.
साऊथचा सिनेमा फारफार पेट्रियार्कल आहे तो ट्रेंड त्यांनी हिंदी सिनेमात आणू नये म्हणजे झालं. उदा. पुष्पा मधे हसून बघण्याचे पाच हजार देऊन नंतर व्हिलनला स्त्रियांना रिस्पेक्ट कशी द्यावी यावर प्रवचन दिले होते. व्हिलन आणि हिरो सारखेच आहेत, फक्त व्हिलनला हिरोईन नाही म्हणून ते हिरो नाहीत.
पुष्पा मध्ये तसा हिरो नाहीयेच
पुष्पा मध्ये तसा हिरो नाहीयेच. लीड रोल म्हणू शकतो. पण दाखवला आहे तो गुंडाच..
बाकी त्या कांतारामध्ये तरी काय होते. पहिल्याच भेटीत हिरोइनच्या कंबरेला चिमटा काढणारा हिरो दाखवलाय .. आणि शेवटी त्याच्या अंगात देव येतो.. वाह।
चुकीचा पॉईंट... हिरो म्हणजे
चुकीचा पॉईंट... हिरो म्हणजे सद्गुणांचा पुतळा असावा असे एक्सपेक्टेशन चुकीचे आहे...
हिरो म्हणजे सद्गुणांचा पुतळा
हिरो म्हणजे सद्गुणांचा पुतळा असावा असे एक्सपेक्टेशन चुकीचे आहे...
>>>>
दुर्गुणांचे उदात्तीकरण असू नये इतकेच. दुर्गुणास ग्लॅमर देऊ नये.
साऊथचा सिनेमा फारफार
साऊथचा सिनेमा फारफार पेट्रियार्कल आहे तो ट्रेंड त्यांनी हिंदी सिनेमात आणू नये म्हणजे झालं
>>
गेल्या आठवड्यातच काही गुल्टी कलीग्जशी (२ मुलं, ३ मुली) याच संदर्भात बोलणं झालं.
त्यांच्या मते तेलगु सिनेमा हिंदी मार्केट मधे चालायच्या चक्कर मध्ये फार मिळमिळीत होतो आहे. I love you, so you must love me वाला त्यांचा हीरो हरवतो आहे ही त्यांची तक्रार...
ज्या मार्केट मध्ये जे चालतं तसेच सिनेमे बनणार...
ऐंशीच्या दशकातील हिंदी पिक्चर
ऐंशीच्या दशकातील हिंदी पिक्चर मधील हिरो सुद्धा काही कमी नव्हते. मारामारी करायचे आणि हिरोईन पटवायचे. माझ्या लहानपणी मुलांना तेच वाटायचे की मुलगी अशीच पटते. नशीब मी वयात आलो तेव्हा शाहरुखने ट्रेण्ड बदलला होता..
ऋ, शाहरुख चा उल्लेख सोडून
ऋ, शाहरुख चा उल्लेख सोडून बाकी सगळ्याला अनुमोदन.
माझ्या लहानपणी मुलांना तेच
माझ्या लहानपणी मुलांना तेच वाटायचे की मुलगी अशीच पटते.
>>
ऐंशी च्या दशकातले रेफरंसेस चुकीच्या दशकात लागू नाहीत हा विचार नाही केलास का??
होतं असं... ९० मधे बच्चन अन् ऋषी कपूर, १० मधे गोविंदा अनुक्रमे ७०-८० अन् ९० चे धागे जोडून परात सुपरस्टार व्हायला बघत होते तर तुझ काय...
परत सुपरस्टार व्हायला बघत
परत सुपरस्टार व्हायला बघत होते तर तुझ काय...
>>>>>
माझं काय?
मी कुठे सुपरस्टार व्हायला बघत आहे? शाहरूखचे काय असे म्हणायचे आहे का? त्यातही मुद्दा समजला नाही मला. म्हणजे मला तरी शाहरूख सध्या मार्केट मध्ये ज्याला डिमांड आहे तेच घेऊन आलाय असे वाटतेय. पण त्यातही पुष्पा किंवा कांतारा सारखा थिल्लर रोमान्स तो करणे शक्य नाही.
Vijay Sethupathi ने संतोष
Vijay Sethupathi ने संतोष सिवन की Mumabaikar से अपना हिंदी सिनेमा डेब्यू किया था. मगर वो फिल्म कब आई, कब गई किसी पता नहीं लगा. अब वो Shahrukh Khan की Jawan में काम कर रहे हैं. हालिया मीडिया इंटरैक्शन में विजय से 'जवान' पर बात की गई. विजय ने कहा कि उन्होंने ये फिल्म सिर्फ शाहरुख खान की वजह से की. और वो ये फिल्म फ्री में भी कर सकते थे.
बाईपण भारी मध्ये शाहरुख असता
बाईपण भारी मध्ये शाहरुख असता तर कसला हिट झाला असता...
Lux च्या जाहिरातीसारखा पोस्टर
Lux च्या जाहिरातीसारखा पोस्टर डोळ्यासमोर आला
इसरो ने रॉकेट म्हणे ६०० कोटीत
इसरो ने रॉकेट म्हणे ६०० कोटीत उडवलं।
जवान चा ट्रेलर एन्टरटेनिंग
जवान चा ट्रेलर एन्टरटेनिंग वाटला होता. पण काल गाणे रिलीज झाले ते बघून त्यावर कम्प्लीट बोळा फिरला.
https://youtu.be/AQEc4BwX6dk
बकवास गाणे आणि त्याहून बेकार नाच. काय अॅक्शन करायची तर करा ना, कशाला ती नाच गाणी त्यात.
Pages