इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
जाहिरात आणि खरी स्थिती ह्या
जाहिरात आणि खरी स्थिती ह्या मध्ये प्रचंड अंतर असते.
काही महिन्यात आपण काही अपघात बघितले.
जगातील सर्वात महागड्या ब्रँड च्या गाड्या होत्या .
आणि अनेक दावे कंपनीने केले होते.
Safty feuter बद्धल.
किंवा लोक नी त्यांच्या दाव्यांचा चुकीचा अर्थ लावला.
सायरस मिस्त्री.
मर्चीडीस, ऋषफ पंत bmw.
सुरक्षा विषयी दावे फैल झाले.
एअर बॅग,धोक्याची सूचना देणारे सिग्नल सर्व fail झाले.
फायर instugusher आग विजवण्यादाठी असतात पण कोणती आग .
प्राथमिक स्थिती मधील.
मोठी आग नाही.
तसेच गाड्यांची सुरक्षा व्यवस्था लहान अपघात साठी असते .
मोठ्या नाही..लोक अंध विश्वासू आहेत
City मध्ये चालवायला Kwid आणि
City मध्ये चालवायला Kwid आणि S Presso मध्ये कोणती कार बरी आहे..Safety आणि मायलेज च्या दृष्टीने?किमतीत 50000 चा फरक आहे..Thnx in advance
दोन्ही मध्ये सेफ्टी सोडून
दोन्ही मध्ये सेफ्टी सोडून बोला
चालवायला एस प्रेसो अधिक सोयीची जर मध्यम बांध्याच्या व्यक्ति परिवारात असतील तर !!
माइलेज हवंय म्हणून मारुती शोधणार तर त्याच्या जवळपास बजेट मध्ये इग्निस् बेस मॉडेल बघा एस प्रेसो पेक्षा सर्वच बाबतीत बरी.
अशी कुठली गाडी नाहीये मार्केट
अशी कुठली गाडी नाहीये मार्केट मधे ज्यात एकत्र Safety आणि मायलेज मिळेल.
मायलेज हवं असेल तर मारूती वील मेक बेस्ट टिन cans..
माझ्या मते S presso पेक्षा K wid दिसायला छान आहे..पण लूक्स आर सब्जेक्टीव.
S-presso मारूती बंद करत आहे
S-presso मारूती बंद करत आहे
चेक करूनच फायनल करा
S-presso, Kwid पेक्षा Ignis केव्हाही चांगली
S-presso चे मायलेज Kwid
S-presso चे मायलेज Kwid पेक्षा जास्त आहे.
S-presso मारूती बंद करत आहे
चेक करूनच फायनल करा>>>>
फक्त बेस variants बन्द केले आहेत. इतर चालू आहेत.
Maruti Suzuki has discontinued the base variants of Alto and S-Presso. This has been done because the government has mandated dual airbags on vehicles. So, the Standard and LXi variants of the Alto and S-Presso are no longer available.
जनहितार्थ...https://youtu.be
जनहितार्थ...
https://youtu.be/NBmpF1k_r6k
जानेवरीमध्ये आम्ही kia sonet
जानेवरीमध्ये आम्ही kia sonet ही गाडी घेतली. 10 लाखाच्या बजेट मध्ये SUV फील हवा असेल तर उत्तम पर्याय आहे.
आमच्याकडे टाटा punch आणि kia असे दोन पर्याय होते. त्यातला दुसरा निवडला . एक कारण सेफ्टी एअर बॅग होत.
जाई, kia sonet चे GNCAP
जाई, kia sonet चे GNCAP रेटिंग काय आहे..चाईल्ड आणि adult चे?
kia sonet चे GNCAP रेटिंग काय
kia sonet चे GNCAP रेटिंग काय आहे..चाईल्ड आणि adult चे?
>>
adult : * * *
child : * * *
नवीन एंट्री - ह्युंदाई एक्सटर
नवीन एंट्री - ह्युंदाई एक्सटर. आज लॉन्च झालेय.
बेस मॉडेल पासूनच ६ एअरबॅग्स स्टँडर्ड. बाकी मग हायर मॉडेल्स मध्ये डॅश-कॅम वगैरे सारख्या सुविधा.
१.२ ली. ४ सिलींडर पेट्रोल - ५ स्पीड मॅन्युअल किंवा एएम्टी ऑटो
सिएन्जीमध्येही उपलब्ध आहे.
मेन काँपीटीटर्स - टाटा पंच, मारुती-सुझुकी फ्रॉन्क्स
स्व-कंपनी मध्ये ही आय१०निऑस, काही प्रमाणात वेन्यु (बेस अन मिड व्हेरिअंट्स) आणि ऑरा यांच्या सेल्स वरही परिणाम करेल.
मेन काँपीटीटर्स - टाटा पंच,
मेन काँपीटीटर्स - टाटा पंच, मारुती-सुझुकी फ्रॉन्क्स
स्व-कंपनी मध्ये ही आय१०निऑस, काही प्रमाणात वेन्यु (बेस अन मिड व्हेरिअंट्स) आणि ऑरा यांच्या सेल्स वरही परिणाम करेल.
>>
योकू
अरे niosचंच एस्यूव्ही करण आहे ही गाडी...
रैट
रैट
Hyundai Creta आणि Toyota
---
एक्सटर घ्यावी कि अल्ट्रोज CNG
एक्सटर घ्यावी कि अल्ट्रोज CNG कळत नाहीये. कुणाचा काही अनुभव?
इलेक्ट्रीक कार, बाईक्सचा धागा
इलेक्ट्रीक कार, बाईक्सचा धागा काढा कुणी तरी.
धीरज, आधी हे ठरवा की कुठलं
धीरज, आधी हे ठरवा की कुठलं फ्यूल? मॅन्युअल की ऑटो? बायफ्यूल मध्ये ऑटोगिअर गाडी येत नाही. बजेट काय असेल? कंपनीनुसार सर्व्हीसही बदलते अर्थात.
दोन्ही गाड्या वेगवेगळ्या सेगमेंट च्या आहेत. एक्स्टर मायक्रो एस्यूव्ही तर अल्ट्रोज प्रीमियम हॅच.
शेवटी मी i१० nios sport घेतली
शेवटी मी i१० nios sport घेतली.
एक हजार किलोमीटर running झाले.
Onroad आठ लाख रुपये.
PRONS
Best interior, very good fit and finish.
Smooth Engine.
Latest Features just like Cruise Control, ABS, EBD, ESP, TRACTION CONTROL,
HUGE Discount with Free Accessories.
Cons
Petrol Average is less.
Less NCap Rating.
ग्रँड व्हिटारा स्ट्रॉंग
ग्रँड व्हिटारा स्ट्रॉंग हायब्रीड कशी आहे? बॅटरी ला काही प्रॉब्लेम येतो का? २८ milage सांगितले आहे कंपनीने
टाटा अल्ट्रोझ कुणी वापरली आहे
टाटा अल्ट्रोझ कुणी वापरली आहे का?
या गाडीत केबिन स्पेस आणि मागच्या सीट्स साठी लेग रूम चांगली आहे, नेक्सन पेक्षा.
ऑनलाईन रिव्ह्यूज मध्ये काही लोकांनी केबिनमध्ये इंजिनचा किर्रर्र असा आवाज येतो म्हटले आहे, तर काहींनी असा आवाज येत नसल्याचे म्हटले आहे.
तेव्हा मुख्य म्हणजे खरंच असा इश्यु आहे का हे जाणुन घ्यायचे आहे, आणि इतर अनुभवही.
केबिन म्हणजे ड्रायव्हर बसतो
केबिन म्हणजे ड्रायव्हर बसतो ती जागा का?
नवीन मॉडेल मध्ये इंजिन शांत
नवीन मॉडेल मध्ये इंजिन शांत आहे
आधीएवढे किरकिरे नाही.
फक्त ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्याने नक्की वापर कुठे जास्त असेल त्याप्रमाणे नेक्सॉन की अल्ट्रोज ते ठरवा.
नेक्सॉन ऑल टाइम बेस्ट ऑप्शन कमी पैशात सब कुछ
केबिन म्हणजे ड्रायव्हर बसतो
केबिन म्हणजे ड्रायव्हर बसतो ती जागा का?
नवीन Submitted by बोकलत on 9 December, 2023 - 09:05
Passenger vehicle च्या संदर्भात केबिन म्हणजे गाडीचा आतील भाग, ड्रायव्हर, त्याच्या बाजूला असणारी सीट आणि मागे पॅसेंजर सीट.
Chauffer driven luxury गाडी मध्ये काही ठिकाणी ड्रायव्हर आणि मागील सीट मध्ये ग्लास partition ही असू शकते. त्याने इंजिन मधून येणारा आवाज मागे बसलेल्या व्यक्ती पर्यंत पोहचत नाही.
धीरज - स्ट्राँग हायब्रीड
धीरज - स्ट्राँग हायब्रीड मायलेज व्यवस्थित देतातच कारण कार चालण्याकरता दोन मोटर्स असतात - इले. अन पेट्रोल इंजीन. यात इले. मोटर ला निराळं चार्ज करायला लागत नाही कारण ते काम पेट्रओल इंजिन करते. यात मुळात कारची किंमत ५ लाखानी महाग आहे. सो, तुम्ही अप्-फ्रंट कॉस्ट बेअर करता आहात. बॅटरी व्यवस्थित असते यतली. स्ट्रोंग हायब्रिड ग्रँड व्हिटारा पेक्षा मी टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर पसंत करेन कारण मूळ इंजिन, बॅटरी आणि सगळी टेक्नॉलजी टोयोटाचीच आहे.
टाटाच्या सगळ्याच नव्या गाड्या अप्रतीम आहेत यात वाद नाही पण क्वालिटी चेक्स, आफ्टर सेल्स इ. मध्ये या सगळ्या गाड्या बर्यापैकी मार खातात हे ही तितकंच खरं. जोवर काही इश्यू येत नाही तोवर या गाड्या उत्तम आहेत.
ऑनलाईन रिव्ह्यूज मध्ये काही
ऑनलाईन रिव्ह्यूज मध्ये काही लोकांनी केबिनमध्ये इंजिनचा किर्रर्र असा आवाज येतो म्हटले आहे, तर काहींनी असा आवाज येत नसल्याचे म्हटले आहे. >> इंजिनचा आवाज नाही आहे तो, मला पण जाणवत होता. सर्व्हिस सेंटर ने डॅशबोर्ड ला पॅकिंग वाढवल्यावर गेला. आता कधीतरी येतो , त्यावेळी डिस्प्लेला हात लावल्यास बंद होतो. ग्राउंड क्लीअरन्स ठीकठाक आहे पण ऑफरोड ठिकाणी सांभाळावे लागते.
अल्ट्रोज १ वर्ष+ वापरल्यावर
अल्ट्रोज १ वर्ष+ वापरल्यावर जाणवलेले काही प्रोब्लेम एरिया:
- ग्राउंड क्लिअरन्स तसा कमी (165mm) असल्याने स्पीड ब्रेकर ना सन्मान द्यावा लागतो (माझी गाडी एकदाही खालून घासली नाहीये, पण तरीही बिनधास्त नाही रहाता येत)
- ऑटो (DCA) + टर्बो कॉम्बिनेशन मिळत नाही
- फेसालिफ्ट मधे बेटर टच स्क्रीन, सीट वेंटिलेशन वगैरे येणार आहे, त्यामुळे थांबता येईल
- बाय डिझाईन एअर डक्ट्स उंदरांना राहायला खूप उपयुक्त आहेत, त्यामुळे जर एरिया मधे उंदीर असतील तर मेश/ अल्ट्रसाऊंड युनिट वगैरे लाऊन घेतलेलं बरं. तसंच वीकली रिपेलंट स्प्रे मारलेला बेटर.
- टाटा ची सर्व्हिस सेंटर लांब असू शकतात, अन् वर्कर आळशी
बाकी गाडी मस्त आहे.
मी टाटा नेक्सन फॅसिलिफ्ट
मी टाटा नेक्सन फॅसिलिफ्ट फेरल्स + S टोपेंड पेट्रोल मॅन्युअल घेतली ५ नोव्हेंबर ला. गाडी छान आहे आता पर्यंत १७०० किलोमीटर रनिंग झाले आहे.
अल्ट्रसाऊंड युनिट वगैरे लाऊन
अल्ट्रसाऊंड युनिट वगैरे लाऊन घेतलेलं बरं.....
हे खरोखर काम करतात का? त्यावरचा दिवा (LED) मध्ये मध्ये flash होत असतो, त्याने म्हणे उंदरांच्या डोळ्यांना त्रास होतो. हे खरे आहे का? मायबोलीकरांपैकी कोणी वापरले आहे का असले product??
मला पण सुचवा मंडळी, सध्या
मला पण सुचवा मंडळी, सध्या ह्युंदाई i१० वापरत आहे. गाडी मस्त च आहे पण आता डिकी स्पेस लहान पडते आणि मोठी गाडी घ्यायची इच्छा आहे, सेदान किंवा suv. हायब्रीड असेल तर अजून चांगले. आणि मायलेज पण देणारी हवी. बजेट 17 पर्यंत आहे.
अनावश्यक फीचर्स आणि अनावश्यक
अनावश्यक फीचर्स आणि अनावश्यक अॅक्सेसरीज बद्दल पण लिहा कुणी तरी.
सनरूफ अनावश्यक वाटतं.
Pages