Submitted by आस्वाद on 11 June, 2021 - 00:27
सुमारे महिन्याभरापूर्वी मला महेश काळे कोण हे नक्की सांगता आलं नसतं. मुळात शास्त्रीय संगीतात काही विशेष रुची नाहीये.
पण एक दिवस अचानक youtube वर एक विडिओ दिसला.
विडिओ मध्ये महेशला बघून त्याच्याविषयी जाणून घ्यावं वाटलं आणि जी माहिती मिळाली ती ऐकून/ वाचून चकित झाले. त्यानंतर वेड्यासारखे सगळे interviews, व्हिडिओ मिळेल ते बघत सुटले. ‘अरुणी किरणी’ तर रिपीट मोड वर ऐकतेय महिन्याभरापासून. कट्यार चे सगळेच गाणे डाउनलोड केले आणि ऐकतच राहिले. कितीदा ऐकलं तरी कंटाळा येत नाही. मनावर जणू महेश काळेचं गारुड झालंय. अजून कोणी आहे का माझ्यासारखे वेडे?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहस्त्र चूक
सहस्त्र चूक
सहस्र बरोबर
बाकी चालू द्या
सहमत. अरेतुरेची भाषा वापरायला
सहमत. अरेतुरेची भाषा वापरायला नको होती. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहून उगाच महेश काळे यांना सहानुभूती मिळते आहे. टीका करताना पातळी सोडली नाही पाहिजे.
अमित, सहस्त्र = हजार >> चूक. सहस्र = हजार पाहिजे.
ओह! सामो, फास्टेस्ट कीबोर्ड..
ओह! सामो, फास्टेस्ट कीबोर्ड..
ते सोडा..
ते सोडा..
बातमीतही ट्रोलिंग हा शब्द वारंवार वापरला आहे.
आधी त्यांना सांगा हे ट्रोलिंग नाही समजले जात
खरंय ट्रोलिंग म्हणजे चांगला
चांगला चालणारा धागा भरकटत नेणे, आवश्यकता नसतानाही उदो उदो करत राहणे, वाचणारा कंटाळून जाईल, शिसारी येईल इतक्या पोस्ट टाकत राहणे
मुद्दा अंगाशी येतोय म्हणल्यावर त्याला शिताफीने बगल देऊन भलताच मुद्दा पुढे करणे, समोरचा कितीही बरोबर असला तरी आपल्या निर्लज्ज समर्थनाचा मुद्दा रेटून नेणे आणि समोरच्याला झक मारली आणि बोलायला गेलो असा पश्चाताप करायला लावणे
फारच राग आल्यास दुसरे आयडी आणून शिवराळ भाषेचा वापर करणे, आपलेच अत्यंत फालतू धागे सतत वरती राहावेत म्हणून तीन तीन चार वेगवेगळे रिप्लाय देत राहणे, दुसऱ्यांचे प्रतिसाद चोरून आपल्या धाग्यात टाकणे
हे ट्रोलिंग मध्ये येतं का हो??
अजून माझ्यावरच अडकला आहात...
अजून माझ्यावरच अडकला आहात... महेश काळे.. महेश काळे.. महेश् काळे.. चला धागा पुढे जाऊ द्या
अमितव यांनीच खुद्द शेअर केलेल्या लिंकेमुळे हे ट्रोलिंगच आहे हे सिद्ध आणि मान्य झाले आहे असे समजायला हरकत नाही.. काय बोलता
अजून माझ्यावरच अडकला आहात>>>
अजून माझ्यावरच अडकला आहात>>> चला म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही करता हे मान्य केलेत तर
अभिनंदन इतकी प्रगती पण कमी नाही
असेच आत्मपरीक्षण करत करत राहिलात तर कधीतरी सुधारणा सुद्धा होईल तुमच्यात
अरे मान्य करणे काय आले यात
अरे मान्य करणे काय आले यात
ते तुम्ही मलाच बोलणार. आणखी आहे कोण ईथे. तुमच्या १०० पैकी ५१ पोस्ट तर माझ्यावरच असतात
(आता यावरही तुम्ही नेहमीसारखे म्हणाल. छे छे मी तुला बिलकुल महत्व देत नाही. ते सोडा )
बाकी हे फार गंमतीशीर आहे.
म्हणजे ट्रोलिंग ही साधारण झुंड मिळून एकट्यादुकट्याची करते.
ईथे तर मी एकटाच झुंडीची करतोय असे चित्र तुम्ही उभी केलेले बघून मला कोई मिल गयाचा हृतिक रोशन झाल्यासारखे वाटतेय
कोई मिल गयाचा हृतिक रोशन
कोई मिल गयाचा हृतिक रोशन झाल्यासारखे वाटतेय>>> °पार्टी बदलली का काय सर?
तुमच्या १०० पैकी ५१ पोस्ट तर माझ्यावरच असतात >>> तुम्हीच मागे म्हणाला होतात ना माझ्या मनात तुम्ही असता ते
मग, आहेच की
ते लाजून हसणे, पायांनी जमीन टोकरणे, पदराशी चाळा करत, आम्ही नाही बुवा म्हणणे
सगळं सगळं तंतोतंत
म्हणजे ट्रोलिंग ही साधारण झुंड मिळून एकट्यादुकट्याची करते.>> सर चक्क वाचताय वगैरे का काय? माहिती वगैरे असलेली पोस्ट बघून आदराने उर भरून आला
परत एकदा:
परत एकदा:
ट्रोलिंग म्हणजे काय? मकाचे ट्रोलिंग झाले म्हणजे नक्की कसे झाले? उदाहरणांसहीत सविस्तर सांगा.
अमितव तुम्ही दिलेल्या लिंकवरच
अमितव तुम्ही दिलेल्या लिंकवरच याला ट्रोलिंग म्हटले आहे.
जर ही ट्रोलिंग नसेल तर चुकीची माहिती का पसरवत आहात
परत एकदा:
परत एकदा #३:
ट्रोलिंग म्हणजे काय? मकाचे ट्रोलिंग झाले म्हणजे नक्की कसे झाले? उदाहरणांसहीत सविस्तर सांगा.
त्यांनी तुम्हाला विचारलं आहे
त्यांनी तुम्हाला विचारलं आहे की इतकी बडबड करताय तर सांगा ट्रोलिंग म्हणजे काय
मुळात तुम्हाला ट्रोलिंग म्हणजे काय ते कळलं आहे का?
कळलं असेल तर सांगा नसेल कळलं तर तसे सांगा
कुणी कशाला काय म्हणलं आहे ते फाटे कशाला फोडताय
काट्यांनी फारच काटे टोचलेत की
काट्यांनी फारच काटे टोचलेत की काळ्यांना. हे पूर्वीच आधी सांगायला काय झालं होतं? आता वाहत्या गंगेत हात धुत आहेत. आणि काय भाषा ती
महेश काळेचं ‘रोजा’ खरंच धक्कादायक होतं.. हम्मा तर ऐकायलाही गेले नाही. याचा कार्यक्रम मी ऐकला नाही कधी वा गाणी पण ऐकली नाही १-२ वगळता पण त्यानी पुन्हा असं करु नये व जितकं गाणं येतं तेच आता उत्तम तयारीने गावं.
>> जितकं गाणं येतं तेच आता
>> जितकं गाणं येतं तेच आता उत्तम तयारीने गावं.>> पण त्यांना आपल्याला सगळं गाणं येतंय असं वाटतंय त्याचं काय
सायो
सायो
आशूचेंप आणि अमितव,
आशूचेंप आणि अमितव,
मला तीन दिवसांची मुदत द्या.
मी पाचव्या दिवशी सांगतो.
तोपर्यंत आनंदी राहा
शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज !
Pages