Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पडछाया आणि कलावंतीण अशा दोन
पडछाया आणि कलावंतीण अशा दोन सिनेमात हा डायलॉग आहे.
नेट्फिक्सवरची एमेच-३७० ही
नेट्फिक्सवरची एमेच-३७० ही त्या मलेशियाच्या हवेत अदृष्य झाल्यासारखी हरवलेल्या विमानावरची डोक्युमेन्ट्री पहाण्यासारखी. आणि शहारा पण येतो अंगावर.
काल (Netflix )घरी जुनी स्टार
काल (Netflix )घरी जुनी स्टार ट्रेक सिरीज लावली होती
त्यात सिझन 1 एपिसोड 5 द नेकेड टाईम मध्ये कॅप्टन रेली कसल्याश्या आजाराने इन्फेक्ट ते झाल्यावर जे काही वागतो ते अगदी सेम देवानंद ची कॉपी आहे. तसाच तिरका चालतो, हातवारे तसेच. फारच आश्चर्य वाटलं ते बघून.
देवानंद अजून कोणा खूपच जुन्या हॉलीवूड ॲक्टर ची कॉपी करायचा की काय असं वाटून गेलं.
देवानंद अजून कोणा खूपच जुन्या
देवानंद अजून कोणा खूपच जुन्या हॉलीवूड ॲक्टर ची कॉपी करायचा की काय >> ग्रेगरी पेक आणि देवानंद मधे विलक्षण साम्य होतं. देवानंद ज्या हिरविनीवर मरायचा ती ग्रेगरी पेक वर लट्टू होती. तिला कुणी तरी देव आनंद बद्दल विचारलं होतं तेव्हा तिने ओरिजिनल असताना ड्युप्लिकेट कशाला असं काहीतरी उत्तर दिलं होतं.
ग्रेगरी पेक आणि देवानंद मधे
ग्रेगरी पेक आणि देवानंद मधे विलक्षण साम्य होतं. >>> अच्छा हे माहित नव्हतं. Thanks
Everything Everywhere All at
Everything Everywhere All at Once
So many Oscars!
सायन्स फिक्शन भी कोई चीज है. Happy.
अनुराग कश्यपने (दोबारा} असा पिच्चर काढला असता तर थिएट्र ओस पडली असती. सोलिड हापटला असता.
Everything Everywhere All at
Everything Everywhere All at Once>> मस्तच आहे पण सिनेमा. मी लेकी सोबत थेट्रात बघितला आहे. शेवट ढसाढसा रडले पण. ते आई व मुलीचे दगड दिसतात तेव्हा. आमच्या हपि सातील गार्डन मधून दोन दगडे पळवून त्याला गूगल आईज लावायचे आहेत. पण तेवढे डेअरिन्ग नाही. इंटेग्रि टी भी कोई चीज है. मुलीचे काम पण छान आहे. अनेक ठिकाणी एकदम हसू येते व एकदम रडू येते. मुली बरोबर नक्की पहावा असा सिनेमा. सर्वांनी समरसून कामे केलेली आहेत. झिंदाबाद नाटू नाटू. ना पाटा चूडू. व्हेरी हॅपी फॉर किर्वाणी अॅन्ड टीम.
एलिफँट व्हिसपर्स ला ऑस्कर
एलिफँट व्हिसपर्स ला ऑस्कर मिळालं
एलिफँट व्हिसपर्स ला ऑस्कर
एलिफँट व्हिसपर्स ला ऑस्कर मिळालं >>>वाह!
ऑस्कर ओव्हर रेटेड आहे या कमेंटच्या प्रतिक्षेत.
ऑस्कर overrated आहे
ऑस्कर overrated आहे
<<<<ऑस्कर ओव्हर रेटेड आहे या
<<<<ऑस्कर ओव्हर रेटेड आहे या कमेंटच्या प्रतिक्षेत.
Submitted by रघू आचार्य on 13 March, 2023 - 11:00>>>
हा प्रतिसाद देताना उल्कापात झाला असावा, लगेच इच्छापूर्ती झाली की...
: हाहा:
नाटू नाटू साँगलाही ऑस्कर
नाटू नाटू साँगलाही ऑस्कर मिळालं, ते फार फनी गाणं आहे.
छान आहे ते गाणं. उलट जय हो
छान आहे ते गाणं. उलट जय हो गाण्याला मिळालं होतं तेव्हा मला वाईट वाटलं होतं. म्हणजे, ए आर रेहमानला ऑस्कर हवा, पण त्या गाण्यासाठी कशाला!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=cu5uKStcj2U&ab_channel=T-Series
इकडची सर्व गाणी ऑस्कर वरदी. पण कोणीतरी तिकडे जाऊन मार्केटिंग करायला पाहिजे ना.
मला काय म्हणायचे आहे कीhttps:
मला काय म्हणायचे आहे की
https://www.youtube.com/watch?v=II2EO3Nw4m0&ab_channel=T-Series
Badtameez Dil
ह्याला का नाही ऑस्कर?
नाटू नाटू मला अजिबात आवडलं
नाटू नाटू मला अजिबात आवडलं नव्हतं. रोबोटिक मुव्हमेंट वाटल्या होत्या. काही तरी गडबड आहे या नाचात. CGI आहे हे. पण मिळाले त्याचं कौतुक आहे.
हर्पांना मम. आपल्या नॉट सो बेस्ट कामाला कसं रेकगनिशन मिळतं काय माहिती !! रहमानची दिल से ची गाणी कसली जबरदस्त होती.
ऑस्करला मला भारतीय सिनेमाशी रिलेट करता येत नाही, एकतर त्यांना संस्कृती, भावना, भाषा व मूल्य हे पूर्णपणे पोचत नाहीत, दुसरं म्हणजे चॅरिटी वाटत रहातं. त्यांच्या अपेक्षा फार पॉलिटिकल आणि रिजीड वाटतात.
ॲक्सेप्टंसपेक्षा नाविन्याची एक्साईटमेंट दिसते ते देण्यात. संग्रहालयात भुसा भरलेला आदिमानव बघताना आपल्याला कसं वाटेल जवळजवळ तसं.
मला दोस्ती जास्त आवडतं नातू
मला दोस्ती जास्त आवडतं नातू पेक्षा.
नातू मध्ये नाच चांगला आहेच.पण तसं म्हटलं तर नाच चांगला असलेले बरेच चित्रपट आहेत.
घर बंदूक बिर्याणीचं गुणगुण हे
घर बंदूक बिर्याणीचं गुणगुण हे गाणं मराठी, तमिळच्या पाठोपाठ हिंदीतही आले. तेलगूत सुद्धा येतंय.
https://www.youtube.com/watch?v=-ab-iHfNX-g
अभिमानाची गोष्ट आहे. आता एकच प्रश्न.
महाराष्ट्रात हा चित्रपट फक्त मराठीतच रिलीज होईल कि हिंदीतही होईल ?
मराठी प्रेक्षक कोणत्या भाषेत पाहतील ?
( यात नागराज मंजुळेचं नाव क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून देणं ही फसवणूक वाटते. असलं काही असतं हे पहिल्यांदाच माहिती झालं).
दोस्तीची केमिस्ट्री मला
दोस्तीची केमिस्ट्री मला मैत्रीपेक्षा 'आदमी हुं आदमीसे प्यार करता हुं'ची वाटली. (कथेत असतं तर वेगळी गोष्ट होती पण) फार लाडेलाडे बघतात एकमेकांकडे, डोळ्यांनी हितगूज करण्यात जरा रॉन्ग नंबर लागलाय.
कोणी तो मै झूठी तू मक्कार की
कोणी तो मै झूठी तू मक्कार की काहीसा नावाचा सिनेमा पाहिला का?
मला पण ते नाटु नाटु ऐकायला
मला पण ते नाटु नाटु ऐकायला आणि बघायला पण काही आवडले नव्हते. सिनेमा तर बघणे शक्यच नव्हते. ट्रेलर बास झाला मला.
या वर्षी त्यांच्याकडे आलेल्या एन्ट्रीज पैकी या कॅटेगरी मधे जजेस च्या क्रायटेरिया (आणि डायवर्सिटी रिक्वायरमेन्ट )प्रमाणे त्यांना ते जास्त आवडले इतकाच अर्थ घ्यायचा. त्याची तुलना इतर कोणत्या भारतीय संगीताशी करणे वेडेपणाच होईल. तसेच रहमान च्या जय हो चे. रहमान ची इतर गाणी कितीही उत्तम असोत त्याचा तिथे काहीही संबंध नाही. त्या वर्षीच्या इतर ४ नॉमेनीज पेक्षा ते जास्त पसंत पडले इतकाच त्याचा अर्थ असतो. 
ऑस्कर मिळाले याचे कौतुक आहे पण ते थोडे विथ पिन्च ऑफ सॉल्ट घ्यायचे असते
एकाने मला सांगितले होते कि
एकाने मला सांगितले होते कि त्याच्या गावच्या पैलवानाला कुस्तीतले ऑस्कर मिळाले होते.
>>> तसेच रहमान च्या जय हो चे.
>>> तसेच रहमान च्या जय हो चे. रहमान ची इतर गाणी कितीही उत्तम असोत त्याचा तिथे काहीही संबंध नाही.
हो, आणि मुळात ती बाकी गाणी कधी ऑस्करला एन्ट्री म्हणून पाठवली गेली असती तर कन्सिडर होणार ना?
ते आहे मैत्रेयी तरीही 'तब
ते आहे मैत्रेयी तरीही 'तब कहां थे तुम, जब ये गाना/नाच/ सिनेमा हुआ था' असं एक सिनेमाप्रेमी म्हणून होतंच होतं.
अस्मिता, तसे नाही,
अस्मिता, तसे नाही,
जर इतर गाणी ( केव्हा का होईना) कन्सिडरेशन ला पाठवली गेली होती आणि त्यांना मिळाले नाही पण जय हो ला मात्र मिळाले असे असते तर तुलना ठीक होती. इथे तुलनाच नॉन रेलेवन्ट आहे
बरं, मग मी पुढच्या ऑस्करला
बरं, मग मी पुढच्या ऑस्करला तुलना न करता विशुद्ध नावं ठेवेन.
Nope बघितला प्राईमवर
Nope बघितला प्राईमवर
उडत्या तबकडी सद्रुश बशीसारखं एलियन? एका थीम पार्कजवळ येत असते आणि वस्तू, माणसं सगळं चक्रीवादळ बनवून गिळंकृत करत असते.. हॉरर.. sci-fi.
Darlings नेटफ्लिक्स वर.
चांगला आहे..शेफाली शाह,आलिया भट मस्त कॉमेडी.
उडत्या तबकडी सद्रुश बशीसारखं
उडत्या तबकडी सद्रुश बशीसारखं एलियन? एका थीम पार्कजवळ येत असते आणि वस्तू, माणसं सगळं चक्रीवादळ बनवून गिळंकृत करत असते..
>>>>
हे हॉलीवूडवाले काहीही ईनलॉजिकल पिक्चर बनवतात. अश्या गोष्टी आयुष्यात कधी होत नाही
रुनम्या अनुमोदन.
रुनम्या अनुमोदन.
Pages