Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
प्राईमवर. नव्व्याण्णव रुपये
प्राईमवर. ९९ रुपये रेंट देऊन.
मिसेस बॅनर्जी व्हर्सेस नॉर्वे
मिसेस बॅनर्जी व्हर्सेस नॉर्वे फुल्ल आहे. शोज कमी असल्याने असेल कदाचित.
थिएटरमधे ‘द क्वायट गर्ल‘
थिएटरमधे ‘द क्वायट गर्ल‘ पाहिला. अगदी साधा व गोड सिनेमा आहे.. दुसर्या भाषेतला असल्यामुळे फार नाट्य नसुनही गुंगुन जायला झालं.
ॲन्ट मॅन बघितला.
ॲन्ट मॅन बघितला.
तिथे जाऊन नाव माहीत नसल्याने "Three tickets for Ant man and the whatever, please" म्हटले. मार्व्हलच्या परंपरांचे पाईक असल्याने नाव माहिती असोनसो, सगळं बघायचं असं तत्त्वं आहे. अशात आलेल्या थॉर पेक्षा बरा व ब्लॅक पॅन्थरपेक्षा फारच बालीश वाटला.
मायकल डग्लस उगीच गमती केल्यासारखे करतो, पॉल रड आजन्म कन्फ्यूज दिसतो, मिशेल फायफर सतत ओढल्यासारखा चेहरा व विचकटलेले केस घेऊन वावरते. तीस वर्षे क्वांटम मधे अडकून काय घडले हे तिने घरी सांगितलेलं नसतं.
व्हिलन चांगला होता पण त्याचे संवाद फार साधारण होते. मधेच तो साऊदिंडियन सिनेमातल्या विष्णूसारखा निळा व्हायचा. त्याचं विमानाचं काही तरी फायफरताई दुरुस्ती करते म्हणून तोडून वर सिरम सांडून टाकतात. त्याला बऱ्याच विश्वांचा व टाईमलाईनचा सत्यानाश करायचा असतो, मग त्याला येतो राग ! येणारच नं , दळण आणायला गेलो आणि लाईट गेले एवढं सोपं थोडीच आहे.
तिचा राग म्हणून तिच्या नातीला एका गुंडांच्या मदतीने जो रोबो-हम्प्टीडम्प्टी सारखा दिसतो, ओलीस धरून पॉल- जावयाला त्याच्या DNA मुळे ते अडकलेल्या सिरमच्या भूलभुलैयात सोडतात. हे मला कळलं नाही सासू आणि जावई DNA , असो. मग त्याचे तिथे रिप्लिका तयार होतात व त्यांच्या कलकलाटात तो त्यांच्याकडून दहीहंडी करून (हो दहीहंडीच) दही-सिरम काढून घेऊन जातो. मग वास्पवहिनी वाचवतात. डग्लस काका आपल्या मुंग्या या क्वांटम मधे अतिप्रगत होऊन कुठल्या कुठे गेलेल्या बघतात. नंतर ते मुंगीसेना तयार करून व्हिलनच्या हेल्मेटहेडेड सेनेचा चुनचुनके बदला घेतात. सगळे मिळून छोट्या ताईला वाचवतात, जिच्या आगाऊपणामुळे हे सगळं घडलेलं असतं.
कुठल्या प्रसंगात कुठेही high नाही, कथा, ॲक्टिंग, विनोदी प्रसंग, थरार सगळंच फार linear आहे. नाही बघितला तरी चालतो. तरीही आम्ही एक्स्ट्रा क्रेडिट बघून आलो, तेही बंडल वाटलं.
नाटु नाटु हिंदी गाण्यात एक
नाटु नाटु हिंदी गाण्यात एक वाक्य आहे 'कच्ची कैरी जैसा नाचो' हे पहिल्यांदा ऐकले तेव्हा मी बराच वेळ विचार केला होता की कच्ची कैरी कशी नाचते
मी बराच वेळ विचार केला होता
मी बराच वेळ विचार केला होता की कच्ची कैरी कशी नाचते>>> मी पण
ए आर रहमान ची गाणी जास्त ऐकत
ए आर रहमान ची गाणी जास्त ऐकत जा.टेलिफोन धून मे हसनेवाली वगैरे
असे प्रश्न पडणं बंद होईल.
bird box इंग्रजी नेटफ्लिक्स.
bird box इंग्रजी नेटफ्लिक्स.
एक बाई आपल्या दोन लहान मुलांसोबत नदीमधे बोटीतून डोळ्यांवर पट्टी बांधून तासंतास प्रवास करतीए..
फ्लैशबैक: एक क्रीएचर त्याकडे बघितलं कि माणूस तत्काळ सुसाईड करतो..सगळीकडे हाहाकार माजलाय..
वर्तमान: ती बाई कुठे जाणार आहे? कशी जाणार आहे? जाणून घेण्यासाठी पहा, बर्ड बॉक्स- sci fic thriller सिनेमा.
थ्रीलर सिनेमा दिड तासाचे वगैरे बरे वाटतात.हा दोन तासाचा आहे..मधे जरा ताणल्यासारखा वाटला.
अनु बरोबर आहे
अनु बरोबर आहे
टेलिफोन धून मे हसनेवाली वगैरे
टेलिफोन धून मे हसनेवाली वगैरे>>> हो आणि त्यात कमल हसन मनीषा कोइराला च्या पार्श्वभागावर तबला वाजवतो आणि ओळी काय तर झाकीर हुसेन का तबला तू है ना
त्यांनी केस कशी काय नाही केली यावर देव जाणे
(No subject)
पागल अनुकान प्यार
पागल अनुकान प्यार
दिल में कितने हैं न्यूट्रॉन इलेक्ट्रान
नीले नैनो में बोलो कितने हैं
कैसा है ख़ुमार रहती है
तू ही यारोँ सपनो में
हे यू
साना साना तू ही बता
राज़ रूप का है क्या
मैं नेव्तोन
नेव्तोन केहस
क्या दिल यह कहे
ढोल दिन रतिया
तेरी आँखों की जीलों का
राज़ है क्या
राज़ रूप का है क्या
तुम तोह हो दीवाने
बड़े साजन
रामजे हो हिसाबोंमें
हर दम
मन् में धीम टॉम टॉम
धीम टॉम टॉम
धीम टॉम टॉम
मन में सरगम
धीमे लाभो का संगम
बाजे दिल में मेरे दम
हो धीम टॉम टॉम
मन में सरगम
ओह हो हो बेबी ओह बेबी
प्यारा तेरा गुस्सा भी
ओह बेबी ओह बेबी
महक तेरी फूल गुलाबी
ओह बेबी ओह बेबी
प्यारा तेरा गुस्सा भी
ओह बेबी ओह बेबी
महक तेरी फूल गुलाबी
तितली कोई कच्ची कच्ची
कलियों पे बैठे
क्यों ऐसे जाने गुल
उनकी लगन झूठी सच्ची
प्यार की करता है
सीक यह भूल
बहती हुई पानी में
पानी में ऑक्सीजन
होती कहा कम
गाती हुई दिल ही
में दिल ही में
आशायें भरे हर दम
आसरे आजा प्यार
हम पल में कर ले
साड़ियों का हम
तुम ो ाजना
साजन प्यारा
प्रीत ही अपनी बहका
आँखों को रस्ते चलके
इतना समय तोह दिल को दे
साजनी प्यारी
तेरी अदाओं जैसे
लम्हे हुए हैं छोटे
प्यार हम जाफा
सा कैसे करे
ओह हो हो बेबी ओह बेबी
प्यारा तेरा गुस्सा भी
ओह बेबी ओह बेबी
महक तेरी फूल गुलाबी
ओह बेबी ओह बेबी
प्यारा तेरा गुस्सा भी
ओह बेबी ओह बेबी
महक तेरी फूल गुलाबी
पागल अनुकान प्यार
दिल में कितने हैं
न्यूट्रॉन इलेक्ट्रान नीले
नैनो में बोलो कितने हैं
कैसा है ख़ुमार रहता है
तू ही यारोँ सपनो में
हे यू
साना साना तू ही बता
राज़ रूप का है क्या
मैं नेव्तोन
नेव्तोन केह सक्या
दिल यह कहे
ढोल दिन रतिया
तेरी आँखों की
जिलों का राज़ है क्या
राज़ रूप का है क्या
ओह हो हो बेबी ओह बेबी
प्यारा तेरा गुस्सा भी
ओह बेबी ओह बेबी
महक तेरी फूल गुलाबी
ओह बेबी ओह बेबी
प्यारा तेरा गुस्सा भी
ओह बेबी ओह बेबी
महक तेरी फूल गुलाबी
गीतकार - स्वानंद किरकिरे
ओरिजिनल साऊथ गाण्यांचं डबींग
ओरिजिनल साऊथ गाण्यांचं हिंदी डबींग बर्याचदा फनी असतं..
ओरीजीनल लिरीक्स इतके फनी नसतात.
अजून एक
अजून एक
याचे पण गीतकार तेच स्वाकि
संगीतकार तेच. ए आर रेहमान
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
इसाक असिमोव का
खेला है रोबो
आईझॅक न्यूटन की
लीला है रोबो
अल्बर्ट आइंस्टीन की
बुद्धी है रोबो
हे रोबो यो रोबो
है कितना अच्छा
केम ऒन लेट्स गो
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
रोबो तू हसीन है नई
चिट्टी तू हसीन है क्यों
बिजली के घूंज लिए
मुँह तोह है पर पेठ ईल्ले
वह भी है पर साँस न मिले
धड़कन है पर दिल न हिले
पावर है पर सीना न फूले
ऐसी कैसी अजब कहानी तेरी
इंसान की सोच ही माहि तेरी
तू हौअल जी सा फूल कोई
जैसे मेरे प्यार का दूज कोई
मुहरत मंडप
सजने से पहले ही
बेटा मिल गया
चित्ती चित्ति रोबो हे
चिट्टी चिट्टी रोबो
हर दिल का तू प्यारा
हर दिल कोई भी हो
चिट्टी चिट्टी रोबो
चिट्टी चिट्टी रोबो
हर दिल का तू प्यारा
हर दिल कोई भी हो
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
छोटे छोटे बटनों
से चुप यह रहे
मौशे का कोई ऐसा दिलवाला
और मैं जो कहूं
वह ही करे
प्यार ऐसा मुझे
मुह मुह दो
माँगे बिन सब दे
जादूगर है तू
बिजली से चले
हूँ ऑटो ऑटो वाला
तू आटोमेटिक ाला
मिन्नतें करे हैं
सर ऑटोग्राफ दो
ऑटो ऑटो वाला
तू आटोमेटिक वाला
मिन्नतें करे हैं सर ऑटोग्राफो
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
इसाक असिमोव का
खेला है रोबो
इसाक नेव्तोन की
लीला है रोबो
अल्बर्ट आइंस्टीन की
बूढी है रोबो
हे रोबो यो रोबो
है कितना अच्छा
के ों लेट’स गो
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
आणि ते गाणं, ऐश्वर्या सारख्या
आणि ते गाणं, ऐश्वर्या सारख्या सुंदर सुबक तरुणीला तोंडावर 'किलीमांजारोचा डोंगर' म्हणणारं.तेही महान आहे.
हे बडबडगीत म्हणून एकदम फिट्ट
हे बडबडगीत म्हणून एकदम फिट्ट आहे..
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
बूम बूम रोबो डा
रोबो द रोबो द
ज़ूम ज़ूम रोबो डा
रोबो द रोबो द
मला ते रोबो कॉप वाटलं.
मला ते रोबो कॉप वाटलं.
“झाकीर हुसेन का तबला तू है ना
“झाकीर हुसेन का तबला तू है ना Happy
त्यांनी केस कशी काय नाही केली यावर देव जाणे” - अरे, ती ओळ ‘झाकीर हुसेन तबला तू हैं ना‘ अशी आहे. मधला ‘का’ हा प्रत्यय नसल्यामुळे अर्थ समजला नसावा आणि म्हणून मानहानी झाली किंवा नाही ह्या संभ्रमात केस करायचं राहून गेलं असावं.
‘का’ हा प्रत्यय नसल्यामुळे
‘का’ हा प्रत्यय नसल्यामुळे अर्थ समजला नसावा आणि म्हणून मानहानी झाली किंवा नाही ह्या संभ्रमात ... >>
मधला ‘का’ हा प्रत्यय
मधला ‘का’ हा प्रत्यय नसल्यामुळे अर्थ समजला नसावा आणि म्हणून मानहानी झाली किंवा नाही ह्या संभ्रमात केस करायचं राहून गेलं असावं>>>
>>पागल अनुकान प्यार
>>पागल अनुकान प्यार
दिल में कितने हैं न्यूट्रॉन इलेक्ट्रान>> हे कोणत्या चित्रपटात आहे
कच्ची कैरी जैसा नाचो>>>>>>>
कच्ची कैरी जैसा नाचो>>>>>>>>कालच ऐकलं मी हे गाणं.... त्यात पुढे मला कच्ची कैरी जैसा 'खट्टा' नाचो तरीही खट्टा म्हणजे कसं नाचायचं प्रश्न पडलाच
FALL ची सुरूवात अंगावर आली.
FALL ची सुरूवात अंगावर आली. थरारक आहे.
एक तासात किती तरी वेळा ब्रेक घ्यावा लागला. पोटात गोळा येतोय पाहताना.
कुठून दुर्बुद्धी झाली असं वाटतंय
फेफ
फेफ
झोप उडाली. शेवटपर्यंत पाहिला
झोप उडाली. शेवटपर्यंत पाहिला कसाबसा तग धरून.
अगदी लहान असताना हॉरर पाहताना जेव्हढी भीती नाही वाटली त्यापेक्षा कितीतरी जास्त भीती वाटली.
यापूर्वी हिमालयात दोर लावून चढलो आहे. पण त्या वेळी काही तळ दिसत नव्हता. खूप सुरक्षित होतं.
इथे दिग्दर्शकाने प्रेक्षकांची परीक्षा घेतली आहे.
२००० फूट उंच असा एक डबघाईला आलेला एक टॉवर . त्यावर दोन मुली चढाईला सुरूवात करतात.
त्यातल्या एकीची मानसिक स्थिती बरी नाही, या फोडणीमुळे ताण राहतो.
अनेकदा पाहण्यापेक्षा ऐकणे पसंत केले.
चांगला अनुभव आहे असे अजिबात म्हणवत नाही, पण सिनेमा ग्रेट आहे.
ओके
ओके
मी बघायचा विचार करत होते आज.पण खूप नैराश्यजनक असेल तर आपण आपलं इमानदारीत गोलमाल रिटर्न किंवा टोटल धमाल बघावा म्हणजे झालं
थरार पट आहे.
थरार पट आहे.
<<पण खूप नैराश्यजनक असेल तर
<<पण खूप नैराश्यजनक असेल तर आपण आपलं इमानदारीत गोलमाल रिटर्न किंवा टोटल धमाल बघावा म्हणजे झालं>>
( सेम पिंच) सारखा चिमटा
मी पण हेच तत्वज्ञान 'अनु'सरते.. डोक्याला जास्तीचा त्रास करून घेण्यापेक्षा कुंग फू पांडा बघते..
तिस्का चोप्रा चा हंग्री अगदी
तिस्का चोप्रा चा हंग्री अगदी अंगा वर येईल इतका किळसवाणा (शेवट) आहे. अजाबात बघू नका.
ती आणि शेफाली छाया आवडतात म्हणून त्यांच्या सीरीज बघत असते कधीतरी पण ही यक्क आहे. नेफ्लि वर पाहीली होती.
ठाण ठाण आला प्राईम वर आणि
ठाण ठाण आला प्राईम वर आणि प्रिचो ची वेबसिरीज पण
Pages