धन्यवाद अमितव, ह.पा.
अमितव+१
बर्याच वर्षांनी किंबहुना शाळेनंतर प्रथमच अशा प्रकारचे साहित्य लिहून/मोठ्याने वाचून, अशी डौलदार भाषा वापरून हाताला आणि मनाला एक समाधान मिळाले.
Submitted by मोहिनी१२३ on 1 September, 2022 - 03:50
छान निवड आणि अक्षर.
श्रीवर्धनला पेशवे मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे/होता. तिथे हे कोरलेलं आहे/होतं. बऱ्याच वर्षांत तिथे गेले नाही त्यामुळे अजून आहे की नाही ते माहिती नाही.
श्रीवर्धनला पेशवे मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे/होता. तिथे हे कोरलेलं आहे/होतं. बऱ्याच वर्षांत तिथे गेले नाही त्यामुळे अजून आहे की नाही ते माहिती नाही.— अरे वा, नवीन महिती. त्या बाजूला जाणं झालं तर शोध घेऊ.
'आमच्या' धाग्याच्या हेडरमध्ये ही उद्देशिका लिहिली आहे.—-म्हणजे कुठे?
Submitted by मोहिनी१२३ on 7 September, 2022 - 10:33
छान लिहिलंय. निवडपण आवडली.
छान लिहिलंय. निवडपण आवडली.
नुसतं मोठ्याने वाचुनही छान वाटलं!
जबरी!
जबरी!
धन्यवाद अमितव, ह.पा. बर्याच
धन्यवाद अमितव, ह.पा.
अमितव+१
बर्याच वर्षांनी किंबहुना शाळेनंतर प्रथमच अशा प्रकारचे साहित्य लिहून/मोठ्याने वाचून, अशी डौलदार भाषा वापरून हाताला आणि मनाला एक समाधान मिळाले.
छान लिहिलंय अक्षर पण छान आहे.
छान लिहिलंय अक्षर पण छान आहे.
अमितव+१ . विषय आवडला आणि
अमितव+१ . विषय आवडला आणि अक्षरही आवडलं.
गणेशोत्सव २०२२ स्पर्धा सुरू पण झाल्या ! छान वाटतंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
मस्तच लिहिलयं... !!
मस्तच लिहिलयं... !!
अरे वा! " संविधान उद्देशिका"
अरे वा! " संविधान उद्देशिका" पहिल्यांदाच वाचली मी तरी.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
निवडपण आवडली.
निवडपण आवडली.
नुसतं मोठ्याने वाचुनही छान वाटलं!
>>>
+७८६
छान आहे अक्षर. बरेच वर्षांनी लिहिलेय त्यामुळे सरावाचा अभावही जाणवतोय. पुढच्यावर्षी आणखी छान होईल. शुभेच्छा
धन्यवाद ममो,धनुडी,कुमार सर,
धन्यवाद ममो,धनुडी,कुमार सर, आबा.,ताई,मानव, ऋन्मेष
अरे वा! " संविधान उद्देशिका" पहिल्यांदाच वाचली मी तरी.—हो ,मी पण, लहान मुलांच्या मराठी पाठ्यपुस्तकात वाचली मी.
मस्त निवड आणि अक्षर.
मस्त निवड आणि अक्षर.
मस्त निवड आणि अक्षर.
मस्त निवड आणि अक्षर.
छान निवड आणि अक्षर.
छान निवड आणि अक्षर.
श्रीवर्धनला पेशवे मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे/होता. तिथे हे कोरलेलं आहे/होतं. बऱ्याच वर्षांत तिथे गेले नाही त्यामुळे अजून आहे की नाही ते माहिती नाही.
छान निवड आणि अक्षरही.
छान निवड आणि अक्षरही.
'आमच्या' धाग्याच्या हेडरमध्ये ही उद्देशिका लिहिली आहे.
धन्यवाद बार्सिलोना, वावे आणि
धन्यवाद बार्सिलोना, वावे आणि भरत.

छान !
छान !