हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 31 August, 2022 - 14:23

D8E5272B-CF3C-405D-917D-4BF845732A61.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अमितव, ह.पा.
अमितव+१
बर्याच वर्षांनी किंबहुना शाळेनंतर प्रथमच अशा प्रकारचे साहित्य लिहून/मोठ्याने वाचून, अशी डौलदार भाषा वापरून हाताला आणि मनाला एक समाधान मिळाले.

अमितव+१ . विषय आवडला आणि अक्षरही आवडलं.
गणेशोत्सव २०२२ स्पर्धा सुरू पण झाल्या ! छान वाटतंय.

निवडपण आवडली.
नुसतं मोठ्याने वाचुनही छान वाटलं!
>>>
+७८६

छान आहे अक्षर. बरेच वर्षांनी लिहिलेय त्यामुळे सरावाचा अभावही जाणवतोय. पुढच्यावर्षी आणखी छान होईल. शुभेच्छा Happy

धन्यवाद ममो,धनुडी,कुमार सर, आबा.,ताई,मानव, ऋन्मेष

अरे वा! " संविधान उद्देशिका" पहिल्यांदाच वाचली मी तरी.—हो ,मी पण, लहान मुलांच्या मराठी पाठ्यपुस्तकात वाचली मी.

छान निवड आणि अक्षर.
श्रीवर्धनला पेशवे मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे/होता. तिथे हे कोरलेलं आहे/होतं. बऱ्याच वर्षांत तिथे गेले नाही त्यामुळे अजून आहे की नाही ते माहिती नाही.

छान निवड आणि अक्षरही.

'आमच्या' धाग्याच्या हेडरमध्ये ही उद्देशिका लिहिली आहे.

धन्यवाद बार्सिलोना, वावे आणि भरत.

श्रीवर्धनला पेशवे मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे/होता. तिथे हे कोरलेलं आहे/होतं. बऱ्याच वर्षांत तिथे गेले नाही त्यामुळे अजून आहे की नाही ते माहिती नाही.— अरे वा, नवीन महिती. त्या बाजूला जाणं झालं तर शोध घेऊ.

'आमच्या' धाग्याच्या हेडरमध्ये ही उद्देशिका लिहिली आहे.—-म्हणजे कुठे?

छान !