प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा
पाणी हे जीवन आहे. भर उन्हात डोंगरदर्यातून फिरताना एखादा झरा, ओढा वाटेत लागला की त्याचं पाणी किती गोड लागतं हे फिरणाऱ्याला चांगलंच जाणवतं.
तर आजचा विषय आहे जलाशय. विहिर,नदी, शेततळे,तलाव, ओढा, झरा, धरण, समुद्र, कुंड अशा प्रकारची कोणतीही जलाशय असलेली प्रकाशचित्रे झब्बू म्हणून द्यायची आहेत.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.
हे कोल्हापूर जवळील रामलिंग या ठिकाणी असलेलं कुंड आहे. इथे डोंगरावरून बाराही महिने पाणी झिरपत असतं.
(No subject)
पाण्यासाठी दाही दिशा
ऋ मस्त फोटो.
ऋ मस्त फोटो.
पाण्यासाठी दाही दिशा कावळा ही ..गळणाऱ्या नळातले चार थेंब मिळाले शेवटी त्याला.
मानससरोवर मागे कैलास पर्वतही
मानससरोवर मागे कैलास पर्वतही दिसत आहे.
ओंकरेश्वर नर्मदा माई
ओंकरेश्वर नर्मदा माई
पुण्याजवळील मस्तानी तलाव
पुण्याजवळील मस्तानी तलाव
(No subject)
(No subject)
(No subject)
आमचं आपलं भंडारदरा.... अंब्रेला फॉल
हिंजवडीच्या जवळील कासारसाई
हिंजवडीच्या जवळील कासारसाई ओपन वॉटर स्विमिंगच्या सरावाकरता उत्तम ठिकाण
आधीच्या धबधाब्याचेच हे जलाशय!
आधीच्या धबधाब्याचेच हे जलाशय!
मस्त फोटो सगळे
मस्त फोटो सगळे
यावेळी विषयही छान दिलेत. अभिनंदन संयोजक
(No subject)
कोल्हापूर-मालवण रस्त्यावरचा
कोल्हापूर-मालवण रस्त्यावरचा एक चांगला तलाव
(No subject)
भाग्यश्री आहा
भाग्यश्री आहा
कोकणातील चौल येथील एका मंदिरा
कोकणातील चौल येथील एका मंदिरा समोरचा जलाशय !!!
थॅंक्यु अवल . यावेळी
थॅंक्यु अवल . यावेळी सगळयांचेच झब्बूच्या धाग्यांचे प्रचि झकास आहेत. छान वाटतेय बघायला.
केरळ बॅकवॉटरमधला एक नितांत
केरळ बॅकवॉटरमधला एक नितांत सुंदर सुर्यास्त . जुन्या लोकांनी पाहिलाय हा
वाह अश्विनी. या मंदिरात मीही
वाह अश्विनी. या मंदिरात मीही गेले आहे. योगायोगानेच जाणे झाले . परीसर खुप सुंदर आहे.
(No subject)
कोकणातल्या मंदिरांचा विषय
कोकणातल्या मंदिरांचा विषय निघालाच आहे तर हा फोटो न देऊन कसे चालेल?
या पद्धतीचे रहाट फक्त मी कोकणातल्या विहिरींवरच बघितले आहेत.
(No subject)
अनामिका परफेक्ट गाव
अनामिका परफेक्ट गाव
स्वरुप मस्त, वेगळाच आहे
अनामिका, सुंदर प्रचि !
अनामिका, सुंदर प्रचि !
(No subject)
(No subject)
कृष्णा मस्त
कृष्णा मस्त
मनूप्रिया बाबो किती पाणी
धन्यवाद!
धन्यवाद!
हरिणाची जोडी सरिस्का अभयारण्यात कॅमेर्यात टिपलेली!
पाणीपुरी चालेल का? पाणी आहे
पाणीपुरी चालेल का? पाणी आहे त्यात म्हणून विचारले!
ते नसेल चालत तर हे घ्या नदीतले पाण्याशी खेळणे
पाणीपुरी
पाणीपुरी
कोकणातल्या विहिरीचा हा अजुन एक:
Pages