प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ८ - पाण्यासाठी दाही दिशा
पाणी हे जीवन आहे. भर उन्हात डोंगरदर्यातून फिरताना एखादा झरा, ओढा वाटेत लागला की त्याचं पाणी किती गोड लागतं हे फिरणाऱ्याला चांगलंच जाणवतं.
तर आजचा विषय आहे जलाशय. विहिर,नदी, शेततळे,तलाव, ओढा, झरा, धरण, समुद्र, कुंड अशा प्रकारची कोणतीही जलाशय असलेली प्रकाशचित्रे झब्बू म्हणून द्यायची आहेत.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (www.maayboli.com/node/47635) पाहा.

हे कोल्हापूर जवळील रामलिंग या ठिकाणी असलेलं कुंड आहे. इथे डोंगरावरून बाराही महिने पाणी झिरपत असतं.
(No subject)
इथे जणू दाही दिशांना पाणी!!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
फारच सुंदर फोटो आहेत
फारच सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे.
मला तो आजी आणि नात पाण्यात उड्या मारताहेत तो पण फार आवडला.
गोदावरी नदी
गोदावरी नदी
डोळे निवले इथले फोटो बघून.
डोळे निवले इथले फोटो बघून.
स्वरूप तुम्ही दिलेल्या सगळ्या फोटोला मी झब्बू देऊ शकतेय.
हा पयकारा फॉल्स ( उटी )
जुना टिळक टॅंक
जुना टिळक टॅंक
आहा मस्त फोटो सगळेच.
आहा मस्त फोटो सगळेच.
उजु आवडला फोटो
नताशा ब्लॅक अँड व्हाईटमुळे मजा आली
आमच्या कोकणातलल्या गावचा
आमच्या कोकणातलल्या गावचा व्हाळ. हौर म्हणजे पूर आलाय म्हणजे भरलाय खूप.
Yellowstone National Park
Yellowstone National Park येथील फोटो
Pages