आजचा विषय:- ऋतुरंग...
तीच खिडकी, तोच निसर्ग. पण ऋतू बदलला की निसर्गही वेगळंच रुपडं घेऊन समोर येतो. कधी पानगळ तर कधी अंकुर फुटलेली पालवी, कधी धुक्यात हरवलेली वाट तर कधी वर्षाधारांनी धो धो वाहिलेले पाट. जणू निसर्ग कात टाकतो आणि एकेक ऋतू आपल्याला त्याच्या सोहळ्यात वेडं करतो.
म्हणूच पाडगावकर म्हणतात सहा ऋतूंचे सहा सोहळे ! येथे भान हरावे !
चला तर मग. मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५ . झब्बू देताना एका ऋतूच्या झब्बूनन्तर दुसऱ्या ऋतूचा झब्बू अपेक्षित आहे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
ऋतुरंग खेळाचा श्री गणेशा!
ऋतुरंग खेळाचा श्री गणेशा!

हा वसंतातला मी काढलेला फोटो आहे.
सप्टेंबर आला... आता तो काही
सप्टेंबर आला... आता तो काही फार लांब नाही.
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे.
उप्स्स! अस्मिताचा तुझा समर
उप्स्स! अस्मिताचा तुझा समर आहे ना?
. 
नाही तर माझा बाद समजा.
हा घ्या पुन्हा एकदा वसंता.
हा घ्या पुन्हा एकदा वसंता.
धन्यवाद अमितव, बदल केला आहे.
धन्यवाद अमितव, बदल केला आहे.
हा वरच्याच ठिकाणचा तीन
हा वरच्याच ठिकाणचा तीन महिन्यांनंतर.
असू दे तुझा शिशिर समजू , अमित
असू दे तुझा शिशिर समजू , अमित
सुंदर फोटोज् दोन्ही.
हा मात्र ग्रीष्मातला,
हा मात्र ग्रीष्मातला, रिव्हरवॉक !
गारेगार बर्फाळ हिवाळा संपला
गारेगार बर्फाळ हिवाळा संपला कि हा नजारा!
मस्त आहेत सगळे फोटो.
मस्त आहेत सगळे फोटो.

हा वसंत ऋतू मधला.ठिकाणाचं नाव आठवत नाही.असंच चालत चालत शोधलं होतं.मानहाईम च्या जवळचा कोणतातरी लेक.
धुक्यात हरवली वाट ... इंदूर
धुक्यात हरवली वाट ... इंदूर थंडीमध्ये

सुंदर फोटो आहेत
सुंदर फोटो आहेत
पानगळ
पानगळ
नभ उतरु आलं ....
नभ उतरु आलं ....
कोईंबतूर रोडवर उन्हाळ्यातील
कोईंबतूर रोडवर उन्हाळ्यातील एका दुपारी

उन्हाळ्यानंतर पाऊस आणि
उन्हाळ्यानंतर पाऊस आणि भातशेती

घराच्या खिडकीतून टिपलेला पाऊस
घराच्या खिडकीतून टिपलेला पाऊस
घरासमोर- धुक्यातील एक सकाळ
घरासमोर- धुक्यातील एक सकाळ

(No subject)
एका मोठ्या विंटर स्नो स्टॉर्मच्या दुसर्या दिवशी
अजुन एक पावसाळी फोटो
अजुन एक पावसाळी फोटो
वरच्या शिशिर आणि विंटर नंतर
वरच्या शिशिर आणि विंटर नंतर त्याच रस्त्यावर वसंता आल्यावरचं हे दृष्य.
थंडीचे दिवस होते, भर दुपारीच
थंडीचे दिवस होते, भर दुपारीच उन्ह कलली होती , उन्हाला ऊब नव्हतीच. रस्ता शांतपणे पहुडला होता. एखाद्याच अंगणात एखादं दुपारी न झोपलेलं बाळ बाहेर खेळत होत.

बहुतेक झाडांनी आपला पर्ण संभार त्यागल्याने ती ध्यानस्थ ऋषी मुनींसारखी दिसत होती. फक्त हे एकच झाड गोंधळून गेलं होतं आणि पूर्णपणे फुललं होतं.
(No subject)
ऊन्हाळा...

सर्व फोटो आहाहा एकदम.
सर्व फोटो आहाहा एकदम.
रणरणतं ऊन तरीही न वितळणारा
रणरणतं ऊन तरीही न वितळणारा बर्फ! ब्राईस कॅन्यन, युटा.
फॉलचा रंगिबेरंगी नजारा
फॉल मधली ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा!
ऐन सरत्या मे महिन्याच्या
ऐन सरत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यातली संध्याकाळ. आकाशात वळवाच्या पावसाची चाहूल देणारे ढग.
थोडासा शिडकावाही झाला होता अंगावर.
मांडवी बंदरातून गेटवे ऑफ इंडियाला बोटीमधून येतानाचे दृश्य..
आणि मध्यभागी ताजचा उजळलेला घुमट..
सगळेच फोटो मस्त. पण पहिले दोन
सगळेच फोटो मस्त. पण पहिले दोन मनात अगदी ठसले.
राजमाची ट्रेक दरम्यान काढलेला
राजमाची ट्रेक दरम्यान काढलेला फोटो
गुलाबी थंडीतली एक सकाळ....
गुलाबी थंडीतली एक सकाळ.... मिशन बर्डवॉचिंग
Pages