आजचा विषय:- ऋतुरंग...
तीच खिडकी, तोच निसर्ग. पण ऋतू बदलला की निसर्गही वेगळंच रुपडं घेऊन समोर येतो. कधी पानगळ तर कधी अंकुर फुटलेली पालवी, कधी धुक्यात हरवलेली वाट तर कधी वर्षाधारांनी धो धो वाहिलेले पाट. जणू निसर्ग कात टाकतो आणि एकेक ऋतू आपल्याला त्याच्या सोहळ्यात वेडं करतो.
म्हणूच पाडगावकर म्हणतात सहा ऋतूंचे सहा सोहळे ! येथे भान हरावे !
चला तर मग. मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया आपल्या सगळ्यांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू !
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५ . झब्बू देताना एका ऋतूच्या झब्बूनन्तर दुसऱ्या ऋतूचा झब्बू अपेक्षित आहे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.
सगळ्यांचे अप्रतिम फोटोज.
सगळ्यांचे अप्रतिम फोटोज.
मनीमोहोरचा फोटो बघताना हॅपॉच
मनीमोहोरचा फोटो बघताना हॅपॉच घर आठवलं. एकदम झक्कास फोटो. बाकीच्यांचे फोटो पण मस्तच
ऋतू पावसाळा
ऋतू पावसाळा
चिखल आणि चिखलात फुटबॉल खेळणारी मुले
बोस्टन एका खतरनाक
बोस्टन एका खतरनाक हिमवादळाच्या वेळी. जुना फोटो आहे.
सिंमेटच्या जंगलातील पाऊस
सिंमेटच्या जंगलातील पाऊस-बेंगलोर

मस्त फोटो, सगळ्या ऋतूंचे
मस्त फोटो, सगळ्या ऋतूंचे
ऋन्मेष चा फोटो झुंड
ऋन्मेष चा फोटो झुंड सिनेमातल्यासारखा वाटतोय
बॅकयार्डातली एक धुक्यातली फॉल
बॅकयार्डातली एक धुक्यातली फॉल पहाट
ऋन्मेष चा फोटो झुंड
ऋन्मेष चा फोटो झुंड सिनेमातल्यासारखा वाटतोय Happy
>>>
मैत्रेयी, ते आहेही साधारण तसे..
म्हणजे वरच्या फोटोत दिसणारी रंगीबेरंगी कपड्यातील मुले शाळेची आहेत. पण सुट्टीच्या दिवशी पलीकडे दिसणाऱ्या वस्तीतील मुले कंपाऊंड ओलांडून तिथे क्रिकेट आणि फूटबॉल खेळायला येतात. कोविड काळात शाळा बंद असताना तर वर्षभर खेळायला मिळत होते त्यांना
असो हा पुढचा फोटो
ऋतु आपला तोच.. जो २१ जूनला मुंबईत असतो तो ..
(No subject)
गोन्दवले येथिल एक सायंकाळ
(No subject)
(No subject)
वसन्त
वसन्त

पॅसिफिका बीचवरची उन्हाळी
पॅसिफिका बीचवरची उन्हाळी सकाळ
फॉलचे रंग!
फॉलचे रंग!

सांजवताना...
सांजवताना...
सूर्यास्तानंतर.....
सूर्यास्तानंतर.....

अप्रतिम सर्वच.
अप्रतिम सर्वच.
Pages