Submitted by chioo on 26 July, 2022 - 19:53
शीर्षकात लिहिल्याप्रमाणे हा धागा अर्थपूर्ण गाण्यांसाठी.
philosophical गाणी.
कदाचित कमी प्रसिद्ध, थोडी दुर्लक्षित, अशीपण.
No sad songs.
उदाहरणार्थ,
नज्म नज्म
मेरे रष्के कमर - नुसरत फतेह अली खान
हमने देखी है उन आँखोंकी महकती खुशबू
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बहुतेक सगळ्याच गझल या कॅटेगरी
बहुतेक सगळ्याच गझल या कॅटेगरी मध्ये येतील ना?
PHILOSOPHICAL
PHILOSOPHICAL
तू न जाने आस पास है खुदा...
माटी के पुतले तुझे कैसा गुमान
माटी के पुतले तुझे कैसा गुमान है ........... अल्टिमेट
देख तमाशा लकडी का
चढता सूरज ढलता है ढल जायेगा
चांगला धागा आहे.
चांगला धागा आहे.
१. कस्मे वादे , याद वफा सब, बाते है बातों का क्या - उपकार
२. रंग और नूर की बारात किसे पेश करू - गझल
३. ये महलों, ये तख्तों , ये साजों कि दुनिया , ये दुनिया अगर मिल भी जाते तो क्या है - प्यासा
४. जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है - प्यासा
५. वक्त ने किया क्या हसी सितम - कागज के फूल
६. क्या मिलिये ऐसे लोगों से, जिनकी फितरत छिपी रहे - इज्जत
७. जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जाएगी - मुकद्दर का सिकंदर
८. सुख के सब साथी, दुख मे ना कोय - गोपी
९. ऐ मालिक तेरे बंदे हम - दो आंखे बारह हाथ
१०. ए खुदा हर फैसला तेरा मंजूर है - अब्दुल्ला
११. किसी को तो रोटी की महंगाई मार गई - रोटी कपडा और मकान
१२. ..
अगर तुम पास हो- तमाशा
अगर तुम पास हो- तमाशा
आओगे जब तुम ओ साजना- जब वी मेट (थेरपी गाणे आहे हे)
मेरा कुछ सामान- इजाझत
फिर वही रात है- घर
मन रे तू काही न धीर धरे.
मन रे तू काहे न धीर धरे.
तोरा मन दर्पण कहलाए
लागा चुनरी में दाग
जग हे बंदी शाळा
थकले रे नंदलाला
ना तो कारवां की तलाश है।
चल छैयां छैयां
उद्धवा अजब तुझे सरकार
माटी कहे कुम्हार को ( हे चित्रपट गीत आहे का माहीत नाही.)
ओ दुनिया के रखवाले सुन दर्दभरे ...
Alla ke बंदे हस दे
Alla ke बंदे हस दे
आवारापन बंजारापन
तुम पुकार लो, तुम्हारा इंतझार
तुम पुकार लो, तुम्हारा इंतझार है
दो नैना एक कहानी
तुमने मुझे देखा होकर मेहेरबां
ये माटी साभिकी कहानी कहेगी
ये माटी साभिकी कहानी कहेगी
आगे भी जाने न तू...... जो भी
आगे भी जाने न तू...... जो भी है बस यही इक पल है
आनेवाला पल जानेवाला है
जिंदगी इत्तेफाक है
ताल मिले नदी के जल में
सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है
दो नैना एक कहानी > वॉव काय
दो नैना एक कहानी > वॉव काय रम्य आठवण. गोड गाणं आहे अगदी.
हे मासूम मधलं आहे ना?
हे मासूम मधलं आहे ना? त्यातलंच
तुझसे नाराज नहीं जिंदगी
मन रे तू काही न धीर धरे. >>
मन रे तू काही न धीर धरे. >> वा वा ! काय गाणे आहे !
लालसिंग चढढा मधील गाणी !
लालसिंग चढढा मधील गाणी !
काही काही गाण्यात गहन अर्थ
काही काही गाण्यात गहन अर्थ असतो. पण ती भासतात निराळीच. सहजासहजी, कुणी निरूपण केल्याशिवाय त्यातला भाव समजणे कठीण असते. अशी गाणी जर अर्थ न उलगडता इथे दिली तर त्यात तत्त्वज्ञान काय आहे असा आक्षेप येऊन मोठेच रणकंदन सुरू होईल म्हणून ती गाणी इथे दिलेली नाहीत.
उदा. -
१. कू कू कू कू कू कू
२. कांटा लगा....
याच्या उलट शास्त्रीय आहे म्हणून ते अर्थपूर्ण असावे असा एक समज असतो. पण अशी गाणी खजुराहो मंदीरात ऐकण्यासारखी असतात.
उदा. लागा चुनरी मे दाग.... याचा अर्थ भलताच काहीतरी आहे. आपल्याकडे ते पवित्र म्हणून समजले जाते कारण सेमी क्लासिकल आहे.
काही काही गाण्यात गहन अर्थ
या गाण्यात इतके जीवनसार सामावले आहे की प्रतिसादाचा प्रतिध्वनी उमटला. नाईलाजाने संपादीत.
हम थे जिनके सहारे ...
हम थे जिनके सहारे ...
रुठके हमसे कहि
दिल है के मानता नहि . टायटल
तू प्यार का सागर है
तू प्यार का सागर है
जिंदगी कैसी यह पहेली हाय
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
पल दो पल का साथ हमारा
आगे भी जाने ना तू
राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है
एक पल का जीना फिर तो है जाना
हो भरत, मासूम मध्ये आहे हे
हो भरत, मासूम मध्ये आहे हे गाणं . 'तुझसे नाराज नहीं' हे इतकं रोजच्यातलं आहे की ते आठवणी मधल्या गाण्यांच्या लिस्ट मध्ये पोचतंच नाही
हो आशु , खूप आवडतं गाणं आहे माझं. गुलज़ारजींची असंख्य गाणी आहेत जी ह्या लिस्ट मध्ये ऍड करता येतील
मैली चुनारिया चा अर्थ भलता
मैली चुनरिया चा अर्थ भलता वगैरे नाही. शेवटच्या कडव्यात तर तो अगदीच स्पष्ट होतो.
कबिराची आणि अनेक संतांची ह्यावर भजने आहेत. चदरिया किंवा चुनरिया म्हणजे देह,जो देवाने दिला. पण अनेक दुष्कृत्ये करून आणि मायेत गुंतून आपण त्याला कलंकित केले, मलीन केले. मैल है माया जाल, यह दुनिया ससुराल, जा के बाबुल से नज़रें मिलाऊं कैसे, वगैरे अगदी स्वयंस्पष्ट आहे.
चदरिया झीणी रे झीणी चे लिरिक्स बघावे इच्छुकांनी.
हीरा मस्त.
हीरा मस्त.
हा अर्थामागचा अर्थ. दृष्टान्त (दुष्टान्त ?)
अजीब दास्ता है ये ! हाउ
अजीब दास्ता है ये ! हाउ वी कैन मिस धिस !
ये मोह मोह के धागे
ये मोह मोह के धागे
gunja sa hai koi iktara iktara, gunjasa hai koi iktara
अर्झिया (डेल्हि ६) मधले
अर्झिया (डेल्हि ६) मधले
शांप्रा, मला वाटलं तुम्हाला
शांप्रा, मला वाटलं तुम्हाला तो चुनरीचा दृष्टांत आधीपासून माहीत असेल, म्हणून तुम्ही 'चोली के पीछे'चं उदाहरण दिलंत. वरवर दिसणार्या कपड्यांवर (भौतिक देहावर) जाऊ नका. त्यामागे (फिलॉसॉफिकली) काय आहे ते पहा. काय भुललासी वरलिया रंगा.
वोह तो है अलबेला
वोह तो है अलबेला
हजारो मे अकेला
सदा तुमने ऐब देखा
हुनर तो न दे खा...
माझे ऑटाफे
हर पल यहा
हर पल यहा
जी भर जि ओ
जो है समा
कल हो न हो ....
यूह तो सारे सुख है बरसे
यूह तो सारे सुख है बरसे
पर दूर तू है अपने घर से
आ लौट चल तू अब दिवाने
जहा कोई तो तुझे अपना माने
आवाज दे तुझे बुलाने
वही देस......
किसीकी मुस्कुराहटोपे हो निसार
किसीकी मुस्कुराहटोपे हो निसार
ए दिल-ए-नादान (रझिया सुलतान)
ए दिल-ए-नादान (रझिया सुलतान)
तोहे पिया मिलेंगे (रांझणा)
ये हौसला कैसे झुके (डोर)
Pages