अर्थपूर्ण, शांत, philosophical गाणी

Submitted by chioo on 26 July, 2022 - 19:53

शीर्षकात लिहिल्याप्रमाणे हा धागा अर्थपूर्ण गाण्यांसाठी.
philosophical गाणी.
कदाचित कमी प्रसिद्ध, थोडी दुर्लक्षित, अशीपण.

No sad songs.

उदाहरणार्थ,
नज्म नज्म
मेरे रष्के कमर - नुसरत फतेह अली खान
हमने देखी है उन आँखोंकी महकती खुशबू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

PHILOSOPHICAL

तू न जाने आस पास है खुदा...

चांगला धागा आहे.
१. कस्मे वादे , याद वफा सब, बाते है बातों का क्या - उपकार
२. रंग और नूर की बारात किसे पेश करू - गझल
३. ये महलों, ये तख्तों , ये साजों कि दुनिया , ये दुनिया अगर मिल भी जाते तो क्या है - प्यासा
४. जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है - प्यासा
५. वक्त ने किया क्या हसी सितम - कागज के फूल
६. क्या मिलिये ऐसे लोगों से, जिनकी फितरत छिपी रहे - इज्जत
७. जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जाएगी - मुकद्दर का सिकंदर
८. सुख के सब साथी, दुख मे ना कोय - गोपी
९. ऐ मालिक तेरे बंदे हम - दो आंखे बारह हाथ
१०. ए खुदा हर फैसला तेरा मंजूर है - अब्दुल्ला
११. किसी को तो रोटी की महंगाई मार गई - रोटी कपडा और मकान
१२. ..

अगर तुम पास हो- तमाशा

आओगे जब तुम ओ साजना- जब वी मेट (थेरपी गाणे आहे हे)

मेरा कुछ सामान- इजाझत

फिर वही रात है- घर

मन रे तू काहे न धीर धरे.
तोरा मन दर्पण कहलाए
लागा चुनरी में दाग
जग हे बंदी शाळा
थकले रे नंदलाला
ना तो कारवां की तलाश है।
चल छैयां छैयां
उद्धवा अजब तुझे सरकार
माटी कहे कुम्हार को ( हे चित्रपट गीत आहे का माहीत नाही.)
ओ दुनिया के रखवाले सुन दर्दभरे ...

काही काही गाण्यात गहन अर्थ असतो. पण ती भासतात निराळीच. सहजासहजी, कुणी निरूपण केल्याशिवाय त्यातला भाव समजणे कठीण असते. अशी गाणी जर अर्थ न उलगडता इथे दिली तर त्यात तत्त्वज्ञान काय आहे असा आक्षेप येऊन मोठेच रणकंदन सुरू होईल म्हणून ती गाणी इथे दिलेली नाहीत.
उदा. -
१. कू कू कू कू कू कू
२. कांटा लगा....

याच्या उलट शास्त्रीय आहे म्हणून ते अर्थपूर्ण असावे असा एक समज असतो. पण अशी गाणी खजुराहो मंदीरात ऐकण्यासारखी असतात.
उदा. लागा चुनरी मे दाग.... याचा अर्थ भलताच काहीतरी आहे. आपल्याकडे ते पवित्र म्हणून समजले जाते कारण सेमी क्लासिकल आहे.

तू प्यार का सागर है
जिंदगी कैसी यह पहेली हाय
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
पल दो पल का साथ हमारा
आगे भी जाने ना तू
राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है
एक पल का जीना फिर तो है जाना

हो भरत, मासूम मध्ये आहे हे गाणं . 'तुझसे नाराज नहीं' हे इतकं रोजच्यातलं आहे की ते आठवणी मधल्या गाण्यांच्या लिस्ट मध्ये पोचतंच नाही Happy

हो आशु , खूप आवडतं गाणं आहे माझं. गुलज़ारजींची असंख्य गाणी आहेत जी ह्या लिस्ट मध्ये ऍड करता येतील

मैली चुनरिया चा अर्थ भलता वगैरे नाही. शेवटच्या कडव्यात तर तो अगदीच स्पष्ट होतो.
कबिराची आणि अनेक संतांची ह्यावर भजने आहेत. चदरिया किंवा चुनरिया म्हणजे देह,जो देवाने दिला. पण अनेक दुष्कृत्ये करून आणि मायेत गुंतून आपण त्याला कलंकित केले, मलीन केले. मैल है माया जाल, यह दुनिया ससुराल, जा के बाबुल से नज़रें मिलाऊं कैसे, वगैरे अगदी स्वयंस्पष्ट आहे.
चदरिया झीणी रे झीणी चे लिरिक्स बघावे इच्छुकांनी.

हीरा मस्त.
हा अर्थामागचा अर्थ. दृष्टान्त (दुष्टान्त ?)

शांप्रा, मला वाटलं तुम्हाला तो चुनरीचा दृष्टांत आधीपासून माहीत असेल, म्हणून तुम्ही 'चोली के पीछे'चं उदाहरण दिलंत. वरवर दिसणार्‍या कपड्यांवर (भौतिक देहावर) जाऊ नका. त्यामागे (फिलॉसॉफिकली) काय आहे ते पहा. काय भुललासी वरलिया रंगा.

वोह तो है अलबेला
हजारो मे अकेला
सदा तुमने ऐब देखा
हुनर तो न दे खा...

माझे ऑटाफे Happy

हर पल यहा
जी भर जि ओ
जो है समा
कल हो न हो ....

यूह तो सारे सुख है बरसे
पर दूर तू है अपने घर से
आ लौट चल तू अब दिवाने
जहा कोई तो तुझे अपना माने
आवाज दे तुझे बुलाने
वही देस......

Pages