अर्थपूर्ण, शांत, philosophical गाणी

Submitted by chioo on 26 July, 2022 - 19:53

शीर्षकात लिहिल्याप्रमाणे हा धागा अर्थपूर्ण गाण्यांसाठी.
philosophical गाणी.
कदाचित कमी प्रसिद्ध, थोडी दुर्लक्षित, अशीपण.

No sad songs.

उदाहरणार्थ,
नज्म नज्म
मेरे रष्के कमर - नुसरत फतेह अली खान
हमने देखी है उन आँखोंकी महकती खुशबू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ओ पालनहारे लगान मधलं
किस्मत से तुम हमको मिले हो, पुकार मधलं माधुरी घड्याळ काट्याला लटकत असते तेव्हाचं
एक तूही भरोसा पुकार मधलं
दो पल रुका ख्वाबो का कारवां वीर झारा मधलं
तेरे लिये वीर झारा मधलं
सोने दो सिटी लाईट्स मधलं

>> फिर की दिल?
#अवांतर
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मारलेली कोपरखळी होती Proud

आखोमे हमने आपके सपने सजाये है ! - शबाना , राजेश खन्ना

दोहराए जाएँगे ना ये लम्हात अब कभी
सपनों में भी ना छूटेगा ये साथ अब कभी !

अल्ला मुझे दर्द के काबिल बना दिया
तूफां को ही कश्ती का साहिल बना दिया
बेचैनिया समेट के सारे जहान की
जब कुछ ना बन सका तो मेरा दिल बना दिया

https://www.maayboli.com/node/44783
इथली सगळी गाणी या धाग्यावर घ्या. कुठलंही गाणं अर्थपूर्ण असतं. प्रत्येक गाण्यात तत्त्वज्ञान असतंच काहीतरी.

Hindi चित्रपटात गाण्यांना अर्थ असतोच ,
म्हणजे अगदीच तम्मा तममा लोगे वगैरे सोडून द्या,
पण बहुतांश गाण्यांना अर्थ असतो,
Normally गाणे "बघताना" तो अर्थ आपल्या पर्यंत पोहोचत नाही,
पण एखाद्या क्षणी ते शब्द अचानक भिडतात आणि ते गाणे आवडते होऊन जाते. माझ्या साठी बरेचदा असे क्षण कार ड्राईव्ह करताना येतात.

नुकतेच असे मितवा गाण्याबद्दल झाले,
आधीच केजो चा पिक्चर, त्यात आचरट अमिताभ वगैरे मुळे डोक्यात गेला होता, हे गाणे पण फक्त आरडा ओरडा म्हणूनच लक्षात राहिले होते.
पण परवा एकदम या ओळी, क्लिक झाल्या.
चित्रपटातील नायिकेच्या परिस्थितीला अगदी सूट होणाऱ्या ओळी.

तेरी निगाहें, पा गयी राहें
पर तू ये सोचे, जाऊं ना जाऊं
ये ज़िन्दगी जो, है नाचती तो
क्यूँ बेड़ियों में है तेरे पाँव
प्रीत की धुन पर, नाच ले पागलं
उड़ता अगर है, उड़ने दे आँचल
काहे कोई अपने को ऐसे तरसाए

दुसरा चित्रपट लाईफ इन a metro. वीस वर्षापूर्वी विबास rampat असल्या सारखे दाखवले होते, गाण्याची धाटणी अगदी वेगळी होती,
पण शब्द अगदी क्लिक होतात.

Rather गेल्या दशक भरात गाण्याची गेयता कमी झाली असली तरी अर्थवाही शब्द योजना वाढली आहे असे माझे मत आहे

तेरी निगाहें, पा गयी राहें
पर तू ये सोचे, जाऊं ना जाऊं
ये ज़िन्दगी जो, है नाचती तो
क्यूँ बेड़ियों में है तेरे पाँव
प्रीत की धुन पर, नाच ले पागलं
उड़ता अगर है, उड़ने दे आँचल
काहे कोई अपने को ऐसे तरसाए>> हे गाणे सुरेखच चित्रीत सुद्धा केले आहे. त्यात राणीच्या गळ्यात एक गडद लाल मण्यांची माळ आहे ती देखील जरुर बघा. बाकी सर्व ग्रे ब्लॅक ब्लू व्हाइट कलरस्कीम आहे. ती माळ तिच्या मनातील पॅशन चे प्रतीक आहे. जीएंच्या एका कथेत देखील दोन बहिणी असतात. एक जण घरी येणार असतो. व मोठीला त्याच्या बद्दल फीलिन्ग्स असतात त्यामुळे त्याच्या भेटी ची ती तयारी करत असते.
पण तो आल्यावर तिच्याशी सभ्य पणे वागतो व तिची धाकटी बहीण त्याच्या नजरेस पडल्यावर त्याच्या मनात डोळ्यात प्रेम - लालसा उगवते.

त्या कथेच्या शेवटी हेच प्रतीक वापरले आहे प्रेमाचे लाल मणी धाकटी साठी आहेत व आपल्यासाठी सहानुभूतिचे हिरवे कोंब हे समजून ती मोठी बहीण हताश होते. व आपले प्राक्तन स्वीकारते. छान कथा आहे.

ह्यातलेच ते विबासं सुरु झाल्यावरचे तुम्ही देखोना गाणे पण करामतिने चित्रित केले आहे. फक्त प्रेमी जोडपे रंग अनुभवत आहेत व बाकीचे
सर्व कलरलेस आहे. बाफ छानच आहे. फक्त ते फिलॉ सॉफीचे स्पेलिन्ग खटक ते आहे. पण जर फिलॉ सॉफी कल मानसिकतेत असू तर त्या ओलांडून पुढे जाता यायला हवे.

लाइफ इन अ मेट्रो सुरेख आहे सिनेमा व गाणी पण अप्रतिम. सर्वच थोडी फिलॉसॉफिकल आहेत. खूप दिवसात ऐकली नाहीत. ऐकून लिहेन.

सुंदर धागा.
जब दीप जले आना - चितचोर.

फिलॉसॉफी वैगरे नाही माहित मला पण अर्थपूर्ण म्हणून ही गाणी फार म्हंजे फारच आवडतात..
१. तेरा मेरा साथ रहे.. सौदागर..नूतन, अमिताभ
२. आशिक तेरा हुआ.. हॅपी भाग जायेगी.अभय देओल,
३. मैं जहा रहू, मैं कही भी रहु,.. नमस्ते लंडन
४. तन्हाई..दिलं चाहता है.
५. ना तुम जाणो ना हम.. काहो ना प्यार है

गेल्या दशक भरात गाण्याची गेयता कमी झाली असली तरी अर्थवाही शब्द योजना वाढली आहे असे माझे मत आहे >> +१ हो नक्कीच. मधे कोठेतरी यावर थोडीफार चर्चाही झाली होते माबोवर. अमिताभ भट्टाचार्य, इर्शाद कामिल, स्वानंद किरकिरे हे नवे व गुलजार, जावेद हे जुने असे अनेक जण सुंदर गाणी लिहीत आहेत.

जब दीप जले आना - चितचोर. >> ऑटाफे गाणे
जहॉं पहली बार मिले थे हम, जिस जगह से संग चले थे हम
नदियाँके किनारे, आज उसी अम्बुवा के तले आना!

खोया खोया चांद ह्या एका नव्या पिक्चर मधलं , क्यूँ खोये खोये चांद की फिराक मैं हे गाणं खूप छान आहे.
बाजार चित्रपटातलं , करोगे याद तो, हे पण खूप छान आहे.

Pages