समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
आता ही योजना लोकांनी
आता ही योजना लोकांनी स्वीकारावी म्हणून युज्वल हिंदू खतरेमे चे कार्ड खेळले जातेय.
भारतीय सैन्य ( जे धर्म निरपेक्ष असणे अपेक्षित आहे) त्याचा वापर करून आपण समाजात उभी दुफळी माजवत आहोत याची कल्पना असे मेसेज फिरवणाऱ्याना नाहीये असे म्हणायचं का?
......." * अग्निवीर योजना *
* ये मोदी का मास्टर स्ट्रोक नही, महा मास्टर स्ट्रोक है। *
अभी वामपंथी और देश विरोधी ताकते इसको समझ ही नही पाए जब समझ जायेंगे तो इसका विरोध भी करेंगे।
एक तरफ विरोध होगा तो दूसरी तरफ इसमें 100% हिन्दू इस योजना के समर्थन में भी हो जाएंगे और भारत और भारत का हिन्दू 2035 तक आंतरिक और बाहरी दोनों मोर्चो पर ताकतवर हो जाएगा।
* शायद कुछ लोग अब भी नही समझे होंगे कि ये महा मास्टरस्ट्रोक कैसे है *
समझिए......
2023-2035 तक अग्निवीरो के अनेक जत्थे सेना से वापस अपने स्थानीय जगहों पर अपनी चार-चार साल की सेवा देकर आ जायेंगे, मतलब लगभग 10 लाख रिटायर अग्निवीर पूरे भारत मे फैल जायेंगे, अग्निवीर सेना से अस्त्र, सस्त्र में पारंगत है अतः उनको निजी हतियारो का लाइसेंस आसानी से मिल जाएगा।
* अब इसमें हिन्दुओ के काम की क्या बात है *
मान लो आपके मोहल्ले में अचानक जेहादियों की भीड़ आ गयी और आपके मोहल्ले में 2-4 रिटायर अग्निवीर है तो जाहिर है उनके पास लाइसेंससुदा निजी हथियार भी होंगे, आत्म रक्षा में वो उनको चलाएंगे भी, इस प्रकार इन अग्निवीरो से पूरा हिन्दू मोहल्ला सुरक्षित हो जाएगा।
हिन्दुओ मोदी ने आपके लिए वो सोचा है जिसकी आपको कल्पना भी नही थी। इस प्रकार भारत मे इन जेहादियों का मंसूबा गजवाये हिन्द कभी पूरा नही होगा।
अग्निवीर योजना से भारत और सनातन अजेय बनेगा।
कृपया सभी हिन्दू इसका पुरजोर समर्थन करे और युवाओं को आगे लाये। 17 साल से 21, तक जोशीले युवा इसके भागीदार बने वैसे भी आजकल आप जानते ही है नॉर्मल सरकारी नौकरी लगने में 25-30 साल की उम्र हो जाती ही है, 21 साल बाद आकर भी आप दूसरी सरकारी नौकरी कर सकते हो।
* अग्निवीर-जोशीला, जांबाज़ * "
जाता जाता - योजनेला लेजिट प्रश्न विचारणाऱ्या लोकांवर नमोरुग्ण म्हणून लेबल सहज लावले जाते तर योजनेच्या बाजूने बोलणाऱ्या, सगळ्या लोकांचे विचार वरच्या forward सारखेच आहेत असे लेबल लावायला काय हरकत आहे?
https://www.livehindustan.com
https://www.livehindustan.com/career/story-agneepath-scheme-already-ongo...
सेना में पहले से चल रहीं भर्ती प्रक्रियाएं बंद हो चुकी हैं। अब जवानों की भर्ती सिर्फ अग्निवीरों के जरिए होगी। यह जानकारी आज, 19 जून को रक्षा मंत्रालय की हाईलेवल मीटिंग के बाद डिपार्टमेंट ऑफ डिफेंस अफेयर्स के एडिशनल सेक्रेटरी, लेफ्टीनेंट जनरल अनिल पुरी ने दी।
गझलनवाझ यांचं काय मत आहे या बातमीवर?
पहिलवान यांच्या सर्व पोस्ट
पहिलवान यांच्या सर्व पोस्ट जोरदार आणि दमदार!
स्कोअर सेटलमेंटच्या भानगडीत न पडता त्या बाजूला जास्त झोडपण्याचे धोरण एक नंबर आहे.
अहो धर्म पहिला राखलाच पाहिजे
अहो धर्म पहिला राखलाच पाहिजे यात शंका नाही, भविष्याच्या सुरक्षिततेसाठी
पण त्यासाठी अग्निविरांनी आपल्या जीवाची किंमत द्यायची हा कुठला सनातन धर्म सांगतो,
मला तर वाटलं धर्म सगळ्यांचा सारखा बरोबर असतो, मग सगळ्या लोकांची जबाबदारी आहे धर्माचं रक्षण करण्याची, अग्निविरांना काय कॉन्ट्रॅक्ट मिळणार का, आणी कुठ धर्माचं गणित घेऊन बसलात, देश महासत्ता होण्यास नुसता धर्म मजबूत करून नाहि चालत
आणि वर एकट्या अग्निवरांनी आपल्या भविष्याची वाट लावून घ्यायची असं कस चालेल , लक्षात असूद्या सैनिक हा सबंध देशासाठी लढतो एकट्या धर्मासाठी नाही
म्हणून कसम परेड ला प्रत्येक धर्मग्रंथावर हाथ ठेऊनच शपथ घेतात
पण 1947 ला अंतर्गत लढणे संपले
पण 1947 ला अंतर्गत लढणे संपले
70 साल शांततेत गेली
मोदी बाहेर शिधा खात होते आणि त्यांच्या घरी अब्बास खीर खात होता
मग आता कुणाविरुद्ध कोण लढणार आहे ?
सिम्बा, भाजपच्या एका
सिम्बा, भाजपच्या एका खासदारानेही हेच म्हटलंय. संघात अनेक वर्षांपासून शिजत असलेली, शाखांमध्ये कुजबुज केलेली योजना आता प्रत्यक्षात येतेय असाच याचा अर्थ. सरकारी खर्चाने यांना प्रशिक्षण देऊन पुढे यांचा उपयोग देशात
सिव्हिल वॉरजिनोसाइड साठी केला जाईल.इथे हे पुरी म्हणताहेत की कोव्हिड ही देवाने पाठवलेली संधी आहे. १९८४ पासून आम्हांला कमी करायचे होते( काय?)
https://twitter.com/manaman_chhina/status/1538480237993811968
पूर्ण पत्रकार परिषदेत आणखी काय काय सांगितलंय ते पाहायला हवं.
योजनेचं समर्थ न करणारे शहरी पांढरपेशा सवर्ण, यांच्यातलं कोणी लष्करात जवान म्हणून जात नाही.
असे वाक्य लिहायची वेळ येवू
आता
*खरच वेळ आली आहे .
धर्माच्या नावाखाली खोट्या अभिमान मध्ये राहून लोकशाही राज्य व्यवस्था नष्ट करायची की धर्म घरात ठेवून लोकशाही मजबूत करायची.
कुठले मंदिर पाडून मशीद उभी राहिली .कोणती मशीद मधून मंदिर उभे राहिले ह्या बकवास प्रश्नात गुंतयचे की आहे ती मंदिर ,मशीद ह्यांची उत्तम व्यवस्था ठेवायची.
फालतू धर्म वेड हुकूमशाही कडे देशाला घेवून जाईल
Bjp सारख्या फालतू पक्षाच्या नादाला लागू नका .
त्याच प्रमाणे बाकी धर्मीय लोकांनी पण त्याचे भले करतो असे सांगणाऱ्या धार्मिक पक्षापासून लांब रहा.
<या योजनेबद्दल वि प ने फडणवीस
<या योजनेबद्दल वि प ने फडणवीस म्हणाले की ही योजना आली तरी नेहमप्रमाणे इतर सैन्यभरती होत रहाणार आहे.>
फडणवीस नेहमीप्रमाणे खोटं बोलले ?
https://twitter.com/Bina_j_2000/status/1538698064696725505
खोटे बोलण्यात हे सर्व
खोटे बोलण्यात हे सर्व एक्स्पर्ट आहेत.कुठे कोर्स वैगरे ह्यांनी केला होता का.
विश्र्वगुरू पासून सर्व थापा मारण्यात एक्स्पर्ट आहेत.
नवे उद्योग सुरू करण्यासाठी १०
नवे उद्योग सुरू करण्यासाठी १०-१२ लाखाचं भांडवल जमवायला आणि इलेक्ट्रिशियन, केशकर्तन, ड्रायव्हर अशी कामं शिकायला अग्निवीर व्हावं लागणार असेल तर स्टार्ट अप इंडिया आणि स्किल इंडियाचं काय झालं
महाराष्ट्रात शिक्षणसेवक हे पद
महाराष्ट्रात शिक्षणसेवक हे पद शिक्षण सम्राटांच्या सोयीसाठी निर्माण केले होते, त्यामुळे बीएड / डीएड वाल्यांचे कुत्रे हाल खात नाही. अग्निवीर ही त्याचीच कॉपी आहे.
मध्यंतरी एसटीत अशाच स्वरूपाच्या कंत्राटी कामगारांबाबत भाजप आघाडी / महाआघाडी समर्थकांच्या भूमिका नेमक्या इथल्या पेक्षा उलट होत्या. तिथे कंत्राटी कामगारांना समर्थन देणाऱ्या सर्वांना बी टीम असे सर्टफूकट वाटण्यात येत होते. इथे भाजपावाले काय सर्टफूकट देतात ते बघायचं.
कंत्राटी कामगार +शिक्षणसेवक आणि अग्निवीर यांना दोन वेगवेगळे न्याय लावणारे थोर आहेत.
( आता माझेही ट्रोलिंग सुरू होणार :हाहा:)
All said and done, मला वाटतेय
All said and done, मला वाटतेय की ह्या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळेल. राज्यवार आरक्षण ठेवले नाही तर केवळ झारखंड, छत्तीस गढ आणि बिहारमधून अर्जांच्या आणि उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात( आणि अर्थात लाच लुचपत, वशिला ह्यांमुळे) सगळ्या सेहेचाळीसच्या सेहेचाळीस हजार जागा भरल्या जातील.
सुरुवातीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल ह्या योजनेला. नंतर कदाचित कोलमडेल, बारगळेल, काहीही होईल. २०२४ सालापर्यन्त यशस्वी राहील.
देशात प्रचंड बेरोजगारी आहे.
देशात प्रचंड बेरोजगारी आहे.
कधी कधी तर असे वाटते .
सत्ताधारी मग ते कोणत्या ही पक्षाचे असू ध्या उद्योगपती आणि स्वतः राजकारणी आणि काही बका घटक ह्यांचेच हीत बघत असतो.
शेती, लघु उद्योग, ,लहान सहान स्वयं उद्योग ह्यांची ठरवून वाट लावतात.
ही क्षेत्र च लोकांना रोजगार पण देतात आणि व्यवसाय पण देतात.
ह्यांची ठरवून वाट लावली गेली की खूप मोठी बेरोजगार लोकांची फौज ह्यांना कमी पैशात वापरायला मिळतात.
आणि हे सर्व ठरवून होते.
या धाग्यावरील बेफिकीर व साधना
या धाग्यावरील बेफिकीर व साधना यांच्या सर्व प्रतिसादांना,
+१००
--
बाकि काल तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांनी हि योजना अजिबात मागे घेतली जाणार नाही असे सांगुन विरोधकांच्या गालांवर सणसणीत चपराक मारली आहे. यापुढे जी काही भरती होईल ती अग्नीवीर योजने अंतर्गत होईल असे ही सांगण्यात आले आहे शिवाय भरती होणार्या प्रत्येकाला, पोलीसांकडून कॅरेक्टर सर्टीफिकेट आणणे बंधनकारक असणार आहे.
हिरा,
हिरा,
दुसरी भरती सुरू नाही, सुरू होण्याची शक्यता नाही
आत्ता हातात काम नाही, फाके पडायची वेळ आली आहे
अशी परिस्थिती असेल तर लोक apply करणारच.
प्रश्न जागा भरतील की नाही हा नाहीये, प्रश्न जागा भरणाऱ्या लोकांचे 4 वर्षांनी काय होईल हा आहे.
नोटबंदी लोकांनी सहन केली म्हणून तो शहाणपणाचा निर्णय ठरणार नाहीये.
And i am sure, त्या जागा भरल्या की राजकवी आणि साधना इकडे येऊन लोकांनी कसा भरघोस प्रतिसाद दिला म्हणून टिमकी वाजवतील.
शिवाय भरती होणार्या
शिवाय भरती होणार्या प्रत्येकाला, पोलीसांकडून कॅरेक्टर सर्टीफिकेट आणणे बंधनकारक असणार आहे.>>>>
चला म्हणजे पोलिसांच्या चिरीमिरीची सोय झाली
नोटबंदी लोकांनी सहन केली म्हणून तो शहाणपणाचा निर्णय ठरणार नाहीये.>>>>
सहमत, मोदी मीडिया आणि अंधभक्तांनी कितीही आपटली तरी हा जबरदस्ती लादला गेलेला निर्णय आहे हे ते बदलू शकत नाहीतच
आणि मौनी बाबाना म्हणावं ते आई ला भेटून झालं असेल तर देशाबद्दल पण बोला जरा चार शब्द
या माणसाशी संवाद करता येत नाही म्हणूनच आंदोलने पेटतात
जर आधीप्रमाणे भरती आजिबातच
जर आधीप्रमाणे भरती आजिबातच होणार नसेल तर ही स्किम खरेच वापरा आणि फेकून द्या अशीच होणार आहे. पैसे वाचवण्यासाठी केलेला हा उपदव्याप देशाच्या सुरक्षेला महाग पडेल. सर्वच लोक कायम विवंचनेत असतील की ते २५% मध्ये असतील कि नाही. शिवाय न निवड होऊ शकणाऱ्यांची अवस्था मानसिकदृष्ट्या अस्थीर नसेल का?
मग आताच्या भरतीला पोलीस
मग आताच्या भरतीला पोलीस सर्टिफिकेट लागत नाही का ? पोलीस फॉर्म पूर्वीपासूनच आहे , इंग्रज काळापासून.
ही 2012 ची बातमी
https://www.news18.com/news/india/recruitment-army-flays-delay-in-police...
Character Certificate with photograph issued by the Village Sarpanch / Municipal Corporation / Police issued within last six months. Unmarried Certificate with photograph issued by Village Sarpanch / District Administration issued within last six months (If candidate is below 21 years of age).
विरोधकांच्या गालांवर सणसणीत
विरोधकांच्या गालांवर सणसणीत चपराक मारली आहे. यापुढे जी काही भरती होईल ती अग्नीवीर योजने अंतर्गत होईल असे ही सांगण्यात आले आहे>>>>>>
अहो ते बेफिकीर , दुसरी भरती होईल होईल म्हणून गाजर दाखवत होते पहिल्या काही पांनामध्ये.
म्हणजे ही चपराक बेफिंच्या गालावर मारालिये म्हणायचं आहे का?
आणि यात चपराक वगैरे कसली म्हणतात?
सरकार ने स्कीम जाहीर केली, की त्यातले स्टेक होल्डर ती कशी बरोबर आहे हेच सांगतात. सैन्याचे करंट हेड योजनेविरोधात बोलू लागले तर तो शिस्तभंग ठरेल.
RBI governor सुध्धा यांचा मूर्खपणा सहन करत होताच, सुरवातीला हे कसे बरोबर आहे ते सांगत होताच, फारच डोक्यावरून पाणी जायला लागले तेव्हा त्याने राजीनामा दिला
उगाच भडकाऊ भाषा वापरू नका
आनंद महिंद्राला लोक ट्विटर वर
आनंद महिंद्राला लोक ट्विटर वर विचारत आहेत
किती एक्स सर्व्हिसमनाला नोकरी दिली व किती पगार दिला ₹
12 वी पासाला सैन्यात होता म्हणून 30000 कुणीही देणार नाही
फेसबुक वरील एक पोस्ट.
फेसबुक वरील एक पोस्ट.
>>>>>>>>>
समजा शाळाप्रवेशासाठी जन्मतारीख 31 ऑगस्ट लागते. आता, जर सरकारने ती मर्यादा 31 जुलै केली तर काय होईल? त्या वर्षी स्पर्धा कमी होईल कारण प्रवेशासाठी वयाची अर्हता पूर्ण करणारी मुले नेहमीपेक्षा 8.33% कमी असतील. पण हे पुढील सरकारसाठी डोकेदुखीचे ठरेल कारण पुन्हा वयोमर्यादेची अट 31 ऑगस्ट केली तर त्या वर्षी 8.33% अधिक मुले अर्हत असतील.
सरकारने स्वल्प मुदतीचे रोखे विकत घेतले आणि दीर्घ मुदतीचे रोखे विकले तर तात्पुरता फायदा होतो कारण त्वरित देय व्याज कमी होते पण पुढील सरकारला अधिक व्याज द्यावे लागते. अल्पकालीन महागाई कमी करून दीर्घकालीन महागाई वाढते.
त्याच धर्तीवर, समजा सध्या सैन्यभरतीसाठी 200 रुपयांत 100 कायमस्वरूपी नोकरीतील सैनिक दरवर्षी भरती होतात. त्याऐवजी 200 रुपयांत 200 हंगामी सैनिक घेतले आणि त्यांच्यापैकी 100 चार वर्षांनी कायम केले तर बेरोजगारीची समस्या चार वर्षे पुढे ढकलली गेली. भविष्याकडून उधारी घेण्याचा प्रकार आहे. शिवाय, एका कुशल सैनिकाऐवजी दोन अकुशल सैनिक मिळाले (जसे टिळकांना कोणीतरी सांगितले की जीनांऐवजी दोन हिंदू वकील नेमा) तर सैन्याचा आकार वाढल्याचे दिसेल. (अर्थात, हा बेस्ट केस सिनारिओ आहे की आज जितकी बेरोजगारी आहे तितकीच चार वर्षांनी भेडसावेल. वर्स्ट केस सिनारिओ असा की तेव्हा आंदोलन होऊन सर्वच सैनिकांना स्थायी नोकऱ्या द्याव्या लागतील आणि सैन्यावरील खर्च कायमचाच वाढून बसेल.)>>>>>>>
या बाबत धागा लेखक आणि बेफिकीर - साधना तुम्हाला काय वाटते?
हे इतिहासकार वगैरे आहेत म्हणे
हे इतिहासकार वगैरे आहेत म्हणे,
आत्तापर्यंत भारतीय सैन्यात हिंदूंना घेत नव्हते का?
की या योजनेअंतर्गत अ- हिंदूंना ( म्हणजे मुसलमानांना फक्त बरं का) घेणार नाहीयेत?
सेक्युलर भारताच्या सैन्यात भरती करण्यासाठी आलेली सदोष योजना डिफेंड करायला या xxx लोकांना धर्माचा आधार का घ्यावासा वाटतो?
हे मूर्ख हिंदू साठी आहे
हे मूर्ख हिंदू साठी आहे .सैनिकांचे हिंदू करणं करायचे म्हणून सैन्यात कोणते मूर्ख जात असतील तर त्यांना महिना पाच हजार पगार आणि रेशन पाणी घरून असण्याचे compulsory केले तरी मला आनंद च होईल.
योजना भुसभुशीत पायावर उभी आहे
योजना भुसभुशीत पायावर उभी आहे. कालांतराने ती फसेलच. पण ती पुढच्या सरकारची डोकेदुखी ठरेल. सध्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद, अर्ज स्वीकारण्यासाठी दोन किलोमीटर लांबीच्या रांगा वगैरेमुळे विरोधकांना सणसणीत चपराक, देशद्रोह्यांचे थोबाड फुटले असल्या मथळ्यांची गोळामारी केली जाईल आणि उन्माद अधिकच पसरवता येईल. शत प्रतिशतची घोषणाही कदाचित खरी ठरू शकेल.
हे मूर्ख हिंदू साठी आहे
हे मूर्ख हिंदू साठी आहे .सैनिकांचे हिंदू करणं करायचे म्हणून सैन्यात कोणते मूर्ख जात असतील तर त्यांना महिना पाच हजार पगार आणि रेशन पाणी घरून असण्याचे compulsory केले तरी मला आनंद च होईल.
सैनिकांचे हिंदवीकरण नव्हे.
सैनिकांचे हिंदवीकरण नव्हे. राष्ट्राचे हिंदवीकरण.
मला वाटले की अग्निपथ सारख्या
मला वाटले की अग्निपथ सारख्या मोठा उपक्रमा बद्दल लिहिले नाही तर लोकांच्या मनात उगाच शंका निर्माण होतात. त्या निमित्ताने वाचले जाते. येथे जरी विरूद्ध बाजू घेतली तरी कोठे तरी खोल स्वतःला पटलेले असते असो.
- काही गोष्टी अजून येथे सांगाव्याशा वाटतात -
- सैन्यात भरती हा कार्यक्रम नोक-या देणे ह्या उद्देशाने पूर्वी ही राबवला जायचा नाही व आता ही जाणार नाही.
- सैन्यासाठी पिरॅमिडचा बेस मोठा पाहिजे व तो तरूणांचा पाहिजे हे ही खरे.
- सैन्यासाठी पेन्शन बिल कमी करायला पाहिजे हे ही खरे.
- हे सगळे साधण्यासाठी हा उपक्रम.
- समाजातला जो वर्ग सैन्यात भरती होण्याचा असतो तो पूर्वी ही ह्याच वयोगटातला होता व १० किंवा १२ पासच असायचा. हा वर्ग सैन्यात गेला नाही तरी ग्रॅज्यूएट होणारा नसतो. पूढे शिकायचे नाही हे ठरलेले असते (कारणे बरीच असू शकतात) त्यामुळे त्याची खंत नको.
- ग्रॅज्यूएट होणारे कित्येक अनएम्प्लॉयेबल असतात हे आपल्या सारख्या कित्येकांना माहित आहेच.
अजून २०० कमेंट्स ची निश्चिती
.गीता वाचून झाल्यावर अजून २०० कमेंट्स ची निश्चिती करून दिली आहे..
चितळे साहेब प्रतिसाद वाचलेत
चितळे साहेब प्रतिसाद वाचलेत असे वाटत नाही तुमच्या कमेंट वरून. नाहीतर हे लिहिले नसते तुम्ही.
आयटी सेल वरचच वाचायचं असतं
आयटी सेल वरचच वाचायचं असतं शां मा
Pages